सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या प्रारंभानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंड येथे पार पडलेला भव्य ध्वजारोहण सोहळा आणि महा गोदा आरतीचा कार्यक्रम कोणतीही अनुचित घटना किंवा गर्दी व्यवस्थापनातील अडचण न उद्भवता सुरळीतपणे पार पडला.
या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक [भा.पो.से.] यांनी सर्व संबंधित यंत्रणांना एकत्रित बोलावून दोन दिवसीय 'मंथन' (डीब्रीफिंग व प्रशिक्षण) सत्राचे आयोजन केले. या सत्रात मा. पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते (भा.पो.से.) सर, सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले; यामध्ये प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षणे व सुधारणांवर विचारमंथन करून आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या नियोजनाबाबत खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली:
✅ ३१ ऑक्टोबरच्या बंदोबस्ताचा आढावा: राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमादरम्यान केलेल्या बंदोबस्ताचे विश्लेषण, स्टॅम्पीड प्रतिबंधक उपाययोजना व रमणी आयोगाच्या मुद्द्यांवर चर्चा.
✅ दहशतवादविरोधी व सुरक्षा विषयक मार्गदर्शन: संभाव्य दहशतवादी धोके, संशयास्पद हालचालींची ओळख व प्रतिबंधात्मक उपाययोजना.
✅ शासकीय विभागांशी समन्वय: कुंभमेळा प्राधिकरण, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय आणि अपेक्षित सहकार्य.
✅ माध्यमांशी संवाद व व्यवस्थापन: प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया प्रतिनिधींसोबत पॅनेल चर्चा.
✅ एसपीजी सुरक्षा तंत्र व व्हीआयपी बंदोबस्त: माजी SPG अधिकाऱ्यांकडून सुरक्षा नियोजन, प्रोटोकॉल व बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन.
नाशिक शहर पोलीस - Nashik City Police retweeted
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु महाराष्ट्र के नासिक में सिंहस्थ महाकुंभ 2027 से संबंधित एक सार्वजनिक कार्यक्रम में शामिल हुईं और महा गोदावरी आरती में भाग लिया।
A landmark event at extraordinary scale. The historic Simhastha Kumbh Dhwajarohan and Maha Goda Aarti yesterday at Ramkund, Nashik saw:
1,00,000+ Visitors
8,000+ Participants
5,000+ Police Personnel
2 World Records
0 Security Incidents
0 Crowding Incidents.
या भव्य सोहळ्यामागे आपल्या हजारो पोलीस बंधू-भगिनींचे अथक परिश्रम आणि समर्पण होते. राज्याच्या विविध भागांतून आणि पोलीस घटकांतून नाशिकच्या मदतीसाठी आलेले प्रत्येक पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड आणि विशेष पथकातील जवान यांनी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून, अनेकदा सलग कित्येक तास विश्रांतीविना कर्तव्य बजावले.
या यशस्वी सोहळ्यातील तुमच्या अमूल्य योगदानाला मनःपूर्वक धन्यवाद. 🫡
अभिमानाने,
नाशिक शहर पोलीस
A heartfelt thank you to all the enthusiastic Nashikkars who have been sharing photos and videos of our police personnel preparing on the ground for the bandobast arrangements of the Simhastha Kumbh Mela's Dhwajarohan Ceremony and Maha Goda Aarti at Ramkund on Saturday, 31st October 2026.
सुरक्षित आणि सुरळीत सोहळ्यासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत. भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक [भा.पो.से.] यांच्या नेतृत्वाखाली ६,३०० पोलीस अधिकारी व अंमलदार, होमगार्ड तसेच विविध विशेष पथकांचा समावेश असलेली पोलीस यंत्रणा मैदानात सज्ज आहे.
आपल्या काही सूचना, अभिप्राय किंवा प्रतिक्रिया असल्यास त्या नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आपण पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९९ २३३ २३३ ११ वर संपर्क साधू शकता. तसेच, कृपया यापूर्वीच्या पोस्टमध्ये दिलेल्या वाहतूकविषयक सूचनांचे अवश्य पालन करा.
गोदावरीच्या काठी, नाशिक पोलीस आपल्या पाठी.
#GodavarichaKaathiNashikPoliceAaplyaPaathi #SimhasthaKumbhMela2027
गोदावरीच्या काठी, नाशिक पोलीस आपल्या पाठी.
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगाचे स्वागत करण्यास सज्ज होत असताना, शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामकुंड येथे ध्वजारोहण सोहळा आणि महा गोदाआरती संपन्न होणार आहे. या मंगल पर्वाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी नाशिक शहर पोलीस या नागरिककेंद्रित उपक्रमाची सुरुवात करत आहेत.
As suggested by Nashikkars last week as a priority, under this campaign, we will first start with sharing route guidance, parking spots and other important instructions in an easy-to-understand format. Any query or suggestions for us, feel free to mention in the comments. We are listening to each one of you and more importantly, we've got your back..!
#GodavarichaKaathiNashikPoliceAaplyaPaathi #SimhasthaKumbhMela2027
Hon’ble Governor of Maharashtra, Shri Jishnu Dev Varma ji @maha_governor, felicitated Nashik City Police Commissioner Sandeep Karnik IPS for his sustained efforts towards making Nashik a drug-free city, during the 'Say No To Drugs' Oath Ceremony today.
नोव्हेंबर २०२३ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अंमली पदार्थांविरोधात, विशेषतः मेफेड्रोन [MD] या घातक अंमली पदार्थाविरोधात, सातत्यपूर्ण कठोर कारवाई करण्यासोबतच जनजागृती आणि समुपदेशन उपक्रमांवर विशेष भर दिला आहे. नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नाशिक पोलिसांनी ७९ गुन्हे दाखल करून १७४ आरोपींना अटक केली आहे. अंमली पदार्थमुक्त नाशिकच्या दिशेने सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण आणि बहुआयामी प्रयत्नांची ही ठोस फलश्रुती आहे.
#DrugFreeNashik
Replying to @maha_governor
कार्यक्रमाचे आयोजन मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक आणि एस. जे. ए. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
Any Guesses how we nabbed him? We won't reveal. Will let more fraudsters make the same mistake. 🤫
He was 24, a 10th-pass cab driver from Badlapur, and behind 38 cybercrime cases across the state including Nagpur, Mumbai, Pune, Wardha..! Till he made the mistake of scamming a user in Nashik City of Rs. 6.45 Lakh using the same modus operandi. Our Mhasrul Police Station team led by tech-savvy API Dhiraj Gavare went after him all guns blazing, bringing an end to his adventures.
A case study we request every Nashikkar to read. 👇
त्याला एआय [AI] चा वापर कसा करायचा हे माहित होतं. मात्र, या तंत्रज्ञानाचा विधायक कामांसाठी वापर करण्याऐवजी त्याने सायबर फसवणुकीचं मोठं जाळं विणण्यासाठी त्याचा वापर केला. नोकरी देणार असल्याचं भासवून आणि बनावट नोकरीच्या संधीचं आमिष दाखवुन, या तंत्रज्ञानाची जाण असलेल्या आरोपीने जॉब पोर्टलवर बनावट प्रोफाइल तयार केली आणि राज्यभरातील हजारो तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आमच्या पथकाने केलेल्या सखोल तपासात आणि आरोपीच्या डिजिटल व्यवहारांचा मागोवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल [NCCRP] वरील नोंदीशी पडताळून पाहिल्यानंतर, विविध जिल्ह्यांत दाखल असलेल्या ३८ सायबर गुन्ह्यांशी त्याचा संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. या कारवाईत ४ मोबाईल फोन, १२ सिम कार्ड, १२ डेबिट/क्रेडिट कार्ड आणि २ चेकबुक जप्त करण्यात आली.
#CyberSurakshitNashik
गाडीवरील काळी फिल्म स्वतःहुन काढणार, की कारवाई करून, दंड आकारणी करून आमच्याकडुन काढून घेणार..? निर्णय तुमचा, कारवाई आमची..
No vehicle entering, exiting or passing through Nashik City should have illegal black films on its windows.
🔴 Action taken on 1651 violators under the Motor Vehicles Act in the last 50 days
🔴 Please note, all challans are issued through machines only. Do not offer to pay in cash. Also, if any of our ground staff demands cash, please report it on the CP WhatsApp Number 99 233 233 11. We will review and take action.
Remove illegal black films immediately; non-compliance will invite strict action. We are watching. 👀
#SurakshitNashik
आपले लाडके पाटील काका मंगाजी आणि नाशिक शहर पोलीस दलाकडुन नवरात्रीच्या निमित्ताने नाशिककरांसाठी एक खास व्हिडिओ संदेश..
महिलांचा सन्मान, सुरक्षिततेला प्राधान्य आणि अंमली पदार्थांना ठाम नकार.. हाच आपल्या नवरात्रीचा संकल्प..! महिला सुरक्षा किंवा अंमली पदार्थांविरोधातील आपल्या सूचना ९९ २३३ २३३ ११ या नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा. आपत्कालीन मदतीसाठी ११२ डायल करा.
#SurakshitNashik
A very proud moment for Nashik City Police as our PI Kirti Patil becomes the first woman police officer from Maharashtra to successfully complete the NSG’s Bomb Disposal Course at the NSG Training Academy, Manesar, that brought together 331 officers from all the key Police, Defence and Paramilitary forces across the country, along with 27 international participants from countries including Cambodia, Botswana, Nigeria, Sri Lanka, Maldives, Seychelles, Lesotho, Tanzania and Tajikistan.
आता त्यांच्याकडे नाशिक शहर पोलीस दलाच्या बीडीडीएस [Bomb Detection and Disposal Squad] पथकाच्या प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सज्ज होत असताना ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. नाशिक शहर पोलीस दलात महिला नेहमीच आघाडीवर राहतील, महत्त्वाच्या कार्यकारी जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतील आणि पोलीसिंगच्या क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करतील.
#NashikCityPolice #NashikPreparesForKumbh
A street fight on College Road last week. Three taken into custody; case registered on all involved under BNS Sections 115(2), 117(2) and 3(5).
While hardened criminals are dealt with an iron fist by our teams, youngsters creating a ruckus in public spaces and assaulting each other over petty issues & rivalry will not be ignored either. Take this as a clear warning from us: If you are seen in such acts, you will be on top of our target list. We will identify you in minutes, and register cases without fail.
नाशिकमधील सर्व तरुणांसाठी एक संदेश : आज प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईलचा कॅमेरा आहे. काही सेकंदांची हाणामारी लाइक्स आणि व्ह्यूजसाठी अनेक सोशल मीडिया हँडल्सकडुन व्हायरल केली जाते. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई होईल आणि तुमच्या नावावर गुन्हा दाखल होईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या भविष्यात अडथळे निर्माण करतील.
आपल्या नाशिकची ओळख अशा दृश्यांनी नाही, तर शिस्त, संयम आणि सुरक्षिततेने होऊ द्या. अन्यथा, कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई कशी करायची, हे नाशिक शहर पोलीस जाणतात.
#NashikCity #KaydechaBallekilla
नाशिककरांनो...तुम्ही उत्सव साजरा करा...तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही रस्त्यावर आहोत..!
With Ganeshotsav celebrations underway in full swing, 4796 police officers and amaldars, led by Police Commissioner Sandeep Karnik IPS are covering major routes, ganpati pandals, crowded areas and sensitive locations across the city daily.
With 2518 Patrolling Spots and 844 Ganpati Mandals mapped under our Surakshit Nashik patrolling system, our teams are maintaining a strong and visible presence across the city throughout the festivities.
Celebrate with joy. Follow the rules. We are here to ensure a #SurakshitNashik, for you, as always. 🙏
Key Update: The men seen in the late-night CCTV footage illegally cutting down trees planted by Nashik Municipal Corporation on the Gangapur Road divider as part of the city’s plantation and beautification efforts, have been arrested.
Following the video shared with us by citizens, our Gangapur Police Station team identified and arrested the key accused and his five associates. The reason for cutting the trees, as revealed during investigations was even more shocking: The accused, who owned a hoarding agency, had instructed his staff to cut the trees because they were obstructing the visibility of his advertising hoardings..! All 6 booked under stringent provisions of the following laws:
🔴 भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ई), ३२४(३), ६१(२) आणि ३(५);
🔴 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ (२०२१ मध्ये सुधारित) कलम २१(१);
🔴 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम कलम १५; आणि
🔴 सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम, १९८४ कलम ३.
नाशिकची हिरवाई ही केवळ शहराचे सौंदर्य नाही; ती आपली सार्वजनिक संपत्ती आणि शहराचा श्वास आहे. तिच्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्यांवर कायद्यातील उपलब्ध कठोर तरतुदींनुसार कारवाई करण्यास नाशिक शहर पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत.
#NashikCityPolice #ActionGuaranteed
सर्व नाशिककरांना श्री गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🌺
गतवर्षी गणेशोत्सवादरम्यान नाशिक शहर पोलिसांना मोलाचे सहकार्य करत निर्धारित नियम व मार्गदर्शक सूचनांचे उत्कृष्ट पालन करणाऱ्या गणेश मंडळांचा गत आठवड्यात पोलीस आयुक्त कार्यालयात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
परिमंडळ १
प्रथम क्रमांक: श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ
द्वितीय क्रमांक: वेलकम सहकार्य मित्र मंडळ
तृतीय क्रमांक: सरदार चौक मित्र मंडळ, पंचवटी व जय शिव बजरंग कला क्रीडा व सांस्कृतिक सेवाभावी संस्था, पंचवटी
परिमंडळ २
प्रथम क्रमांक: श्री प्रतिष्ठान मित्र मंडळ, श्रद्धा विहार
द्वितीय क्रमांक: आयएसपी-सीएनपी वेलफेअर फंड कमिटी, नाशिक रोड
तृतीय क्रमांक: साई श्रद्धा बहुउद्देशीय संस्था साई श्रद्धाचा राजा गणेश मंडळ, अशोकनगर व ईगल स्पोर्ट्स अँड सोशल क्लब, नाशिक रोड
Nashik City Police sincerely thanks every Mandal for their support and looks forward to carrying the same positive spirit into this year’s celebrations. Ganpati Bappa Morya..!
#NashikCityPolice #Ganeshotsav2026
A young woman received repeated emails from a stranger. When she didn't respond, he revealed that he knew where she lived, came near her home and left roses & chocolates there. Concerned for her safety, she posted a reel that alerted our Cyber Patrolling team who got in touch with her within minutes.
Our Crime Branch Unit 1 team worked overnight, scanned CCTV footages, traced the vehicle, identified the 30-year-old man and took him into custody early morning. An FIR under BNS Section 78(2) was registered.
अशा सर्व घटनांकडे आमची पथके गांभीर्याने पाहत आहेत. महिलांना विनंती आहे, कोणताही तातडीचा धोका जाणवल्यास ११२ वर संपर्क साधा; सुचना किंवा माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९९ २३३ २३३ ११ वर संदेश पाठवा.
#SurakshitNashik
A dacoity planned. A late-night move. And a patrol team that stopped them in their tracks.
Sequence of Events:
1️⃣ At around 10:30 p.m. on Tuesday, Our Nashik Road Night Patrolling Team received a Dial 112 Control Room call about 5-6 suspicious persons near the bridge leading towards Patil Nursery, Vihitgaon.
2️⃣ On seeing the police, the suspects attempted to flee towards nearby bushes. Our team chased them and apprehended three suspects.
3️⃣ A search led to the recovery of a koyta (machete), knife, iron saw, iron cutter, rope and chilli powder. During interrogation, the accused admitted to committing a housebreaking earlier; gold-silver ornaments & cash from that offence also recovered..!
आमची पथके २४×७ गस्त घालत असुन, आमच्या इन-हाऊस ‘सुरक्षित नाशिक’ प्रणालीद्वारे प्रत्येक गस्तीच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद करत आहेत. शहरातील सर्व १४ पोलीस ठाण्यांमध्ये, प्रणाली सुरू झाल्यापासुन ३१,४३,३०९ वेळा प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद करण्यात आली असुन २,३९४ गस्तीची ठिकाणे मॅप करण्यात आली आहेत आणि १,४९९ पोलीस अधिकारी व अंमलदार या प्रणालीवर कार्यरत आहेत.
#SurakshitNashik #NashikJillaKaydechaBallekilla
Based on inputs shared by youngsters actively engaging with us online, our ‘One Mobile’ Patrolling Vans are now being stationed near schools, colleges & coaching classes, bylanes of busy markets, residential lanes after dark, ghats and other locations suggested by them.
Launched on 15th August 2026 to supplement our Beat Marshal and CR Mobile Patrolling, our 9 One Mobile vans currently operate 24×7 in two shifts, halting for around 2 hours at each of 108 pre-identified spots in a day. We may not reach every suggested location every day, but every spot you share is being saved and mapped, and our vans will alternate between them as we expand the initiative.
आमच्या ‘वन मोबाईल’ व्हॅन्सची उपस्थिती आणखी कुठे प्राधान्याने असावी, हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा किंवा पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअॅप क्रमांक ९९ २३३ २३३ ११ वर मेसेज करा. नेहमीप्रमाणेच, आम्ही तुमचं ऐकत आहोत.
#SurakshitNashik #OneMobilePatrolling
नागरिकांकडून पोलीस आयुक्त व्हॉट्सअॅप क्रमांक ९९ २३३ २३३ ११ वर निदर्शनास आणून दिलेल्या संवेदनशील व समस्या उद्भवणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आपल्या नियमित बीट पेट्रोलिंग व कंट्रोल रूम वाहनांना अधिक बळ देण्यासाठी, नाशिक शहर पोलिसांनी ९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘वन मोबाईल पेट्रोलिंग’ [One Mobile Patrolling] वाहने आपल्या ताफ्यात समाविष्ट केली आहेत.
Structure
'One Mobile' is a specialised first-of-its-kind vehicle with dedicated staff : 1 officer + 3 male & 1 female police amaldars, operating in two shifts for round-the-clock patrolling.
Fitted with Equipment
Each vehicle is equipped with binoculars, walkie-talkie, megaphone, stretcher, searchlight, helmets, shields, gas grenades, gas gun, gas shells, rope, torch, folding pickaxe, umbrella, body protectors, reflector jackets, baton, hand gloves, masks, first-aid box and other essential policing equipment.
Deployment & Supervision
Each 'One Mobile' will patrol identified vulnerable hotspots compiled from citizen feedback, as well as support emergency response; monitored live through our Surakshit Nashik Ground Presence System.
Citizens can continue to flag such spots on the CP WhatsApp Number 99 233 233 11. We’re always prioritising such inputs given by citizens to ensure a more #SurakshitNashik.
असम ➜ नाशिक ➜ पुणे. हा होता त्यांचा परफेक्ट प्लॅन. पण या प्लॅनमध्ये त्यांनी नाशिक शहर पोलिसांचा विचारच केला नव्हता.
भारतामध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश केलेले दोन बांगलादेशी नागरिक आसामहून रेल्वेने नाशिकला आले होते आणि नाशिकहून बसने पुढे पुण्याला जाण्याच्या तयारीत होते.
Their happy journey ended the moment they stepped foot into Nashik City last night. Our teams lay waiting for them.
A warning to all illegal infiltrators: We have zero tolerance even for local gundas here - Illegal immigrants stand no chance. Our eyes are across all our jurisdiction's entry & exit points.
#NashikCityPolice #KaydechaBallekilla
Nashik City Police continues its extensive 'Muddemaal Return' drive across all levels - CP Office, Zonal Offices, ACP Offices and Police Stations, to return recovered property back to Nashikkars.
🗓️ 30 Apr 2026: ₹1.42 Cr returned by Zone 1
🗓️ 30 May 2026: ₹1.56 Cr returned by Ambad Division
🗓️ 30 Jun 2026: ₹1.36 Cr returned by Zone 1
🗓️ 24 Jul 2026: ₹1.33 Cr worth of 858 lost mobiles returned at CP Office
Total across these programmes in last 4 months: ₹5.67+ Cr worth lost and stolen items returned to Nashikkars.
गुन्हा उघडकीस आणणे ही सुरुवात… मुद्देमाल परत मिळवून देणे ही आमची जबाबदारी. तपास पूर्ण तेव्हाच, जेव्हा मुद्देमाल हक्काच्या मालकाच्या हाती. कोणताही विभाग असो, प्रत्येक प्रक्रिया End-to-End पूर्ण करणे, कोणतेही काम अर्धवट न सोडणे.. याच ध्येयाने नाशिक शहर पोलीस कार्यरत आहेत. 🙏
#NashikCityPolice #CitizenFirst







