
Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
Mumbai, India
Joined June 2019
- Tweets4.3K
- Following12
- Followers1.7M
- Likes687
UddhavSaheb Thackeray #LIVE | संजय राऊत लिखित 'बोध कीर्तन' पुस्तक प्रकाशन सोहळा | दादर, मुंबई teapawt.net/i/broadcasts/2mdAqdppe…
UddhavSaheb Thackeray #LIVE | महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तक प्रकाशन सोहळा | स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, दादर, मुंबई teapawt.net/i/broadcasts/1qGvverPy…
UddhavSaheb Thackeray #LIVE | दसरा मेळावा २०२६ | शिवतीर्थ, दादर teapawt.net/i/broadcasts/1dKrPrjXD…
UddhavSaheb Thackeray #LIVE | अखिल भारतीय पत्रकार परिषद आयोजित आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळा! | यशवंतराव चव्हाण प्रतिंष्ठान, मुंबई teapawt.net/i/broadcasts/1PKqrNbQD…
UddhavSaheb Thackeray #LIVE | 'एक होती माया' पुस्तक प्रकाशन सोहळा | रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी teapawt.net/i/broadcasts/1qKDzWpwO…
UddhavSaheb Thackeray #LIVE | गर्जना मोर्चा | लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी | मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई teapawt.net/i/broadcasts/1wxWjldvM…
UddhavSaheb Thackeray #LIVE | संयुक्त पत्रकार परिषद | शिवतीर्थ, दादर teapawt.net/i/broadcasts/1nJOLQOwB…
UddhavSaheb Thackeray #LIVE | पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई teapawt.net/i/broadcasts/1YxNrbqaM…
UddhavSaheb Thackeray #LIVE | पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई teapawt.net/i/broadcasts/1rGmqpRkE…
UddhavSaheb Thackeray #LIVE | पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई teapawt.net/i/broadcasts/1pKdRDAYN…
ध्वजारोहण सोहळा | शिवसेना भवन, दादर, मुंबई - #LIVE teapawt.net/i/broadcasts/1AGRnZZqY…
गद्दारों को दिया जाने वाला यह संदेश क्या धमकी है? आप किसे डराना चाहते हैं? सुप्रीम कोर्ट को... अमित शाह को... देवेंद्र फडणवीस को... या फिर देशभर के गद्दारों को यह संदेश दिया है कि आप गद्दारी करो, आपका बाल भी बाँका नहीं होगा?
— मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
मोदीजी को Gen Z से मिलने का समय नहीं है। मोदीजी को संसद आने के लिए समय नहीं है, लेकिन गद्दारों से मिलने का समय है।
— मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
आरएसस सरकार चालवत असेल आणि आरएससचं सरकार ऐकत असेल, तर मोहनजींनी मुलांशी संवाद साधण्याआधी अमित शहांचा राजीनामा घेऊन बसायला हवं होतं.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
आम्हाला कोणावरही अन्याय करून निकाल नको तर संविधानानुसार निकाल हवाय!
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
गद्दारांना नेमकं भय कसलं आहे? वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेतल्यानंतरसुद्धा तुम्ही शेपट्या घालून मोदींकडे का जाताय?
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
देशातील तरुणांचं माथं आता भडकलेलं आहे, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं ऐकायला तयार नाही.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
लोकशाहीबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतो की, तुम्ही ही लढाई सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
कोर्टात सुनावणी चालू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचे कारण काय? हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? ही गोष्ट गंभीर आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
ही लढाई केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, गद्दारीचा हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद