Rambhau Mhalgi Prabodhini (@rmponweb) header
Rambhau Mhalgi Prabodhini (@rmponweb) profile picture

Academy for capacity building of Elected Representatives, Social-Political Volunteers, Persons running NGOs; Research; Public Awakening Activities| Since 1982

Mumbai|Delhi|Pune
Joined March 2012
📢 National CSR Conclave on Skills, Education & Future Workforce Rambhau Mhalgi Prabodhini, in association with Resonance, invites you to a conclave exploring the new CSR amendments and aligning CSR investments with India's future skill development, education and workforce requirements. 📅 24 November 2026 ⏰ 10 AM – 6 PM 📍 Rambhau Mhalgi Prabodhini, Uttan, Mumbai Join us in shaping conversations for a skilled and future-ready India! Register Now: events.theresonance.co.in/ #NationalCSRConclave #CSR #SkillDevelopment #Education @Vinay1011 @abhiramgpatil
1
2
76
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित 'गडचिरोली डिजिटल डेमोक्रसी डायलॉग' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या विकास प्रवासासह औद्योगिक प्रगती, आदिवासी सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर आपले विचार मांडले. या संवादातील महत्त्वाचे विचार... #RambhauMhalgiPrabodhini #GadchiroliDigitalDemocracyDialogue #Gadchiroli #DevendraFadnavis #RMP @Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil
1
177
गडचिरोलीतील युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ यांच्यात सहकार्याची दिशा निर्माण झाली आहे. स्थानिक युवकांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडणारा हा प्रयत्न जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. #DevendraFadnavis #Gadchiroli #RMP @Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil
1
9
गडचिरोलीकडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेला जिल्हा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत आहे. सुरक्षेपासून उद्योगापर्यंत आणि रोजगारापासून पायाभूत सुविधांपर्यंत सुरू असलेला परिवर्तनाचा प्रवास गडचिरोलीला महाराष्ट्राच्या विकासाचे नवे प्रवेशद्वार बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. #Gadchiroli #DevendraFadnavis #MaharashtraDevelopment #RMP @Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil
1
1
20
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे पहिले अध्यक्ष स्व. उत्तमराव पाटील पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन.
1
12
360
विकास और विरासत — From Traditional Knowledge to Startup India ✨ Where heritage meets innovation! Rambhau Mhalgi Prabodhini, in collaboration with ITPO & Hansa AI, brings a special dialogue at the 45th India International Trade Fair 2026 - Bharat Mandapam bringing together founders, youngsters & policy professionals from the craft, heritage & tribal welfare space. Join us as we explore how India's traditional wisdom can power the next wave of Startup India. 📅 24th November 2026 🕒 3 PM to 5 PM 📍 45th IITF 2026, Bharat Mandapam, New Delhi Heritage • Tribal Enterprise • Startup Innovation @narendramodi @Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil @ITPODesk #VikasAurVirasat #IITF2026 #BharatMandapam #RambhauMhalgiPrabodhini #StartupIndia #Heritage #TribalEnterprise
1
184
समाजकार्य आणि साहित्याचा अपूर्व संगम! रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, शताब्दी संमेलनपूर्व 'नांदी संमेलन' मालिकेतील एक विशेष पर्व — 'सामाजिक कार्यकर्ता साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले आहे! जे कार्यकर्ते समाजाच्या तळागाळात काम करताना आपले अनुभव, संवेदना आणि विचार शब्दांत गुंफतात, अशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या लेखणीला आणि विचारांना हक्काचे व्यासपीठ देणारा हा एक अनोखा सोहळा आहे. संमेलनाध्यक्ष: पद्मश्री गिरीश प्रभुणे प्रमुख उपस्थिती: श्री. योगेश सोमण (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) डॉ. विनय सहस्रबुद्धे (उपाध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी) श्री. राजेश पांडे (व्यवस्थापन समिती सदस्य, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी) तारीख: शनिवार, दि. ५ डिसेंबर २०२६ वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत स्थळ: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, उत्तन, भाईंदर (पश्चिम), जि. ठाणे - ४०११०६ चला, या वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचे साक्षीदार होऊया! आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी: दिलीप नवेले - ९९६७४ २९४५६ | अनिल पांचाळ - ९९७५४ १५९२२ @Dev_Fadnavis @Vinay1011 @shriyogeshwar @abhiramgpatil #NandiSammelan #SamajikKaryakartaSahityaSammelan #RambhauMhalgiPrabodhini #MaharashtraSahityaParishad #MarathiLiterature #SocialChange #VinaySahasrabuddhe #RMP #MumbaiEvents
2
4
241
Rambhau Mhalgi Prabodhini retweeted
समृद्धी आणि शाश्वत विकासाच्या त्रिसूत्रीने गडचिरोलीच्या परिवर्तनाची ऐतिहासिक सुरुवात! ( रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित गडचिरोली डिजिटल डेमोक्रसी डायलॉग | 📍गडचिरोली ) @rmponweb #Maharashtra #JanjatiyaGauravDiwas #DiscoverGadchiroli
187
865
2
1,145
16,863
Rambhau Mhalgi Prabodhini retweeted
It was an amazing 4 days at Chandrapur & #Gadchiroli ! 😊 Got the memento and goodies basket from V Satish Ji 😊 Thanks to @rmponweb D3 and Maharashtra Govt for organising yet another excellent event and for inviting. #D3Gadchiroli #DigitalDemocracyDialogue
2
8
48
1,726
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित, वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्याचा व्यासंग वाढवण्यासाठी आजच या प्रशिक्षण वर्गासाठी आपले नाव नोंदवा. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य-कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रातील सर्वांसाठी...... नावनोंदणी लिंक :- forms.gle/wPLiMjforEn8oQrA8 संपर्क :- राहुल टोकेकर (९८२२९७१०७९), अनिल पांचाळ (९९७५४१५९२२), दिलीप नवेले (९९६७४२९४५६) #publicspeaking #leadership #communication
2
333
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, भाजपा ज्येष्ठ नेते, माजी राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना वाढदिवसानिमित्त प्रबोधिनीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा! रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेला नवी दिशा, नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि देशहिताच्या विचारांना व्यासपीठ दिलं आहे. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना निरोगी आयुष्यासाठी प्रबोधिनीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा! @Vinay1011
3
5
2
38
792
शुभ दीपावली ! #Diwali
1
5
369
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित, 🚩 हिंदुत्व दर्शन : अभ्यास वर्ग अभ्यासू आणि जिज्ञासू युवकांसाठी... इतिहास ते वर्तमान... विविध विचारसरणींच्या आव्हानांना सामोरे जाताना..... सत्य, कायदा, समरसता आणि राष्ट्रनिर्मितीच्या गणितांचा वेध घ्या अन् स्वतःमध्ये घडवा सक्षम नेतृत्व ! ज्ञानाच्या या प्रवासात नक्की सहभागी व्हा ! नावनोंदणी लिंक :- forms.gle/prefGgumsi5GSVsS6 राहुल टोकेकर : ९८२२९७१०७९ अनिल पांचाळ :९९७५४१५९२२ दिलीप नवेले : ९९६७४२९४५६ #hindu #Hindutvawadi @Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil
2
7
443
Deep State: real or just a hype? 👀 We went beyond conspiracy theories at the 6th Pune Policy Café with Shri. Deepak Karanjikar in a house full of curious young minds! Power. Politics. Truth. Decoded. GIPE, Pune | Full house energy. @Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil #PunePolicyCafe #RambhauMhalgiPrabodhini
1
2
311
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त अभिवादन !
6
294
स्व. प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे दूरदर्शी आणि कल्पक नेतृत्व, प्रभावी वक्तृत्व, त्यांचा राष्ट्रसेवेचा ध्यास तसेच त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला दाखवलेली दिशा सदैव प्रेरणादायी राहील. @Dev_Fadnavis @Vinay1011 @abhiramgpatil #PramodMahajan #maharashtra
6
257