CP Pune City Police (@CPPuneCity) header
CP Pune City Police (@CPPuneCity) profile picture

Official handle of Commissioner of Police, Pune City . For any emergency, please dial 112

Pune
Joined March 2017
Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)Photo by CP Pune City Police (@CPPuneCity)
वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवण्यासाठी एकत्र येऊया आणि अडचणीच्या वेळी ११२ डायल करूया. सर्व पुणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! #शुभ_दसरा #डायल_११२
14
1
39
8,050
अदम्य शौर्य, अतुलनीय धैर्य आणि अविरत देशसेवेने आकाशाची सीमा गाठणाऱ्या भारतीय वायुसेनेला वायुसेना दिनानिमित्त मानाचा मुजरा! #भारतीय_वायुसेना_दिन
5
5
15
22,373
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या विचारांना विनम्र अभिवादन! #गांधी_जयंती
3
1
4
2,315
देशाच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहत आपल्या कर्तृत्वातून आदर्श निर्माण करणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीजींच्या स्मृतीस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
1
9
4,556
गणेशोत्सवातील भव्य मिरवणुका, लाखोंची गर्दी आणि सुरळीत वाहतुकीचे नियोजन हे मोठे आव्हान असते. मात्र @PuneCityPolice ने सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडली. निर्विघ्न व सुरक्षित सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पुणेकरांचे मनःपूर्वक आभार! #Ganeshotsav2026
54
8
5
147
11,632
अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा! दहा दिवसांच्या भक्तिमय सोहोळ्यानंतर बाप्पाला भक्तिभावाने निरोप देऊया आणि पुढच्या वर्षीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहूया. गणपती बाप्पा मोरया! #अनंत_चतुर्दशी_२०२६
1
2
1
11
4,117
सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच सदिच्छा. गणपती बाप्पा मोरया! #गणेश_चतुर्थी_२०२६
5
10
2,522
आपल्या देशाचे आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वातंत्र्य सदैव अबाधित राहो, हीच प्रार्थना. स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! #स्वातंत्र्य_दिन
5
1
21
16,897
त्याग, शौर्य आणि बलिदानाने इतिहास घडवणाऱ्या कारगिल युद्धातील शहीद वीर जवानांना विनम्र अभिवादन! #कारगिल_विजय_दिवस
5
1
12
4,633
वारकऱ्यांच्या सेवेत खाकी, नाम विठ्ठलाचे मुखी! सर्व वारकऱ्यांचे पुण्य नगरीत हार्दिक स्वागत! #Wari2026 #PunePolice
3
7
1
47
18,587
Pause. Verify. Protect. In the age of AI, verification is your strongest firewall. #TechSafeTuesday
15
3
14
6,923
Fake faces. Real consequences. Don’t let a deepfake steal your trust, money, or identity. #TechSafeTuesday
8
7
3
18
7,299
सन्मान मातीचा, अभिमान परंपरेचा, हाच बाणा प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचा! सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन
19
4
28
6,817
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्ज वसुली प्रकरणात ३ कर्ज वसुलीदारांना अटक करण्यात आली असून सुरुवातीला तक्रारदारांनी कर्ज वसुलीदारांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #PunePolice #HadapsarPolice #ActionTaken
42
52
6
242
13,860
संगीताचा अमूल्य ठेवा असलेल्या महान गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #आशा_भोसले
3
1
18
5,340
महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य, आर्थिक साक्षरता व सर्वांगीण विकासासाठी पुणे पोलीस आणि @divyajfound चा नवा पुढाकार - 'प्रोजेक्ट अस्मिता'. #PunePolice #ProjectAsmita #DivyajFoundation (१/२)
7
1
2
20
6,240
दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती @fadnavis_amruta जी, अभिनेत्री @PrarthanaBehere जी आणि श्री. संपत अय्यर यांच्या उपस्थितीत या कल्याणकारी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. (२/२)
3
4
3,678
सर्व नागरिकांना श्रीरामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #रामनवमी_२०२६
6
3
14
3,757
रमजान ईद या पवित्र सणाच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा. हा सण तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा! #ईद_मुबारक
23
55
3
508
5,255
सर्व नागरिकांना हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! #गुढीपाडवा_२०२६
3
2
10
2,504