Delhi Marathi (@DelhiMarathi) header
Delhi Marathi (@DelhiMarathi) profile picture

दिल्ली मराठी प्रतिष्ठान, दिल्लीतील मराठी संस्थांना एकत्रितपणे मिसळण्याची जागा

New Delhi, India
Joined July 2017
Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)Photo by Delhi Marathi (@DelhiMarathi)
दिल्ली कट्टा - स्वरधारा pscp.tv/w/chElCTFwempNeG9nWX…
1
4
।।ॐ गणपती बाप्पा मोर्या।। नमस्कार मंडळी गणेश उत्सवाचा घर बसल्या आंनद घेवूया. कोरोना मुळे आपल्याला प्रत्यक्ष भेटण्यास मर्यादा आहेत, पण आपला उत्साह मात्र कमी होऊ देणार नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करूया.१/२
1
3

या विविध कार्यक्रमांची मेजवानी आपल्यासाठी आणलीय दिल्ली मराठी प्रतिष्ठान ने. चला तर मग - गणपती बाप्पा मोर्या 🙏
1
2
4
गणेशोत्सवा संदर्भात आज दै. लोकमत मधील माझा लेख 🙏@Lokmatnewsमराठी
*1 जुलै, बुधवार, सायंकाळी 5.30 ते 7.30* च्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. *कीर्तनकार: ह. भ. प. श्री विक्रम नांदेडकर* *दिल्ली मराठी प्रतिष्ठान*च्या facebook.com/delhimarathipra… या फेसबुक लिंकवर कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. विनीत, दिल्ली मराठी प्रतिष्ठान
नमस्कार, *संतकवी श्री दासगणू महाराज*, *श्री गजानन विजय* या ग्रंथाचे लेखक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. त्यांच्या कीर्तन परंपरेतील आख्यान *आषाढी एकादशी* निमित्त *दिल्ली मराठी प्रतिष्ठान*, च्या *दिल्ली कट्टा:विठ्ठल आपल्या घरी* या सदराअंतर्गत
1
2
1
8
*1 जुलै, बुधवार, सायंकाळी 5.30 ते 7.30* च्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. *कीर्तनकार: ह. भ. प. श्री विक्रम नांदेडकर* *दिल्ली मराठी प्रतिष्ठान*च्या facebook.com/delhimarathipra… या फेसबुक लिंकवर कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. विनीत, दिल्ली मराठी प्रतिष्ठान
उन्हाळा सुट्टीचा मस्त उपक्रम @DelhiMarathi
⁦@spruhavarad⁩ ⁦@PushkarShrotri⁩ उद्या संध्या. ६ वाजता
दिल्ली करांनो तर काय मग आहात ना तयार
1
1