Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) header
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) profile picture

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://teapawt.net/t.co/FqADu8UR7R

Maharashtra State, India
Joined April 2010
Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)Photo by Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)
आजचा दिवस माझ्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर माझ्या जीवनाची दिशा ठरवणारा सुवर्णक्षण आहे! याच दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर 2014 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा केली होती. आणि आजच्याच पवित्र दिवशी, भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्या असीम कृपेने, सिंहस्थ महाकुंभाच्या आयोजनाचे मला दुसऱ्यांदा सौभाग्य लाभले - हा महादेवाचाच आशीर्वाद आहे! आजच आणखी एक सोनेरी क्षण अनुभवला - कुंभनगरी नाशिकमध्ये माझ्या 6233 जनजातीय बंधू-भगिनींनी एकत्र येऊन केलेल्या दिव्य गोदा महाआरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली! गोदेच्या काठी घुमलेला हा आदिवासी बांधवांचा एकतेचा नाद, संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा क्षण आहे! माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसापुढे मी नतमस्तक आहे. तुमचा हा विश्वास हीच माझी शक्ती आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी, मी अविरत सेवेत राहीन! हर हर महादेव! जय महाराष्ट्र! #MahaKumbh2027 #NashikKumbh #GuinnessWorldRecord #GodaAarti #Maharashtra
156
339
3
1,069
29,375
Devendra Fadnavis retweeted
मोदीजींना विरोध करता करता राहुल गांधी आता संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात उतरले आहेत. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
1
5
1
7
835
Devendra Fadnavis retweeted
संविधानाची मोडतोड आणि लोकशाहीला कमकुवत करण्याची सुरुवात केली ते काँग्रेसनेच! @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
1
5
1
5
896
Devendra Fadnavis retweeted
🔸Inauguration of projects at the Divisional Sports Complex and various development works of the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation at the hands of CM Devendra Fadnavis. Key Development Projects: ✅ The stadium equipped with floodlights, a 400-meter synthetic athletics track, a football field and a youth hostel. ✅ 100 KW Solar Project at Siddharth Garden ✅ EV Charging Station at Baba Petrol Pump, Connaught Place ✅ School building at Mitmita ✅ Inauguration of 34 electric buses Minister Atul Save, Minister Sanjay Shirsat, MP Sandipan Bhumare, MLC Suhas Shirsath, MLA Narayan Kuche, MLA Anuradha Chavan, Mayor of Chhatrapati Sambhajinagar Sameer Rajurkar and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलातील प्रकल्पांचे व महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण. विविध विकासप्रकल्प - ✅ स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) सह 400 मी. सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक व फुटबॉल मैदान, युवा वसतिगृह ✅ सिद्धार्थ उद्यान येथील 100 केव्ही सोलार प्रोजेक्ट ✅ बाबा पेट्रोल पंप, कॅनॉट प्लेस येथील ईव्ही चार्जिंग स्टेशन ✅ मिटमिटा येथील शाळेची इमारत ✅ 34 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण यावेळी मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सुहास शिरसाठ, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से छत्रपति संभाजीनगर स्थित विभागीय खेल परिसर के प्रकल्पों एवं महानगरपालिका के विभिन्न विकास कार्यों का लोकार्पण। विभिन्न विकास परियोजनाएं: ✅ स्टेडियम मास्ट (फ्लड लाइट्स), 400 मीटर सिंथेटिक एथलेटिक्स ट्रैक एवं फुटबॉल मैदान, युवा छात्रावास इन खेल सुविधाओं का लोकार्पण ✅ सिद्धार्थ उद्यान में 100 केवी सोलर प्रोजेक्ट ✅ बाबा पेट्रोल पंप, कैनोट प्लेस में ईवी चार्जिंग स्टेशन ✅ मिटमिटा स्थित स्कूल की इमारत ✅ 34 इलेक्ट्रिक बसों का लोकार्पण इस अवसर पर मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, सांसद संदीपान भुमरे, विधायक सुहास शिरसाठ, विधायक नारायण कुचे, विधायक अनुराधा चव्हाण, छत्रपति संभाजीनगर के महापौर समीर राजूरकर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕕 5.50pm | 1-11-2026📍Chhatrapati Sambhajinagar | संध्या. ५.५० वा. | १-११-२०२६📍छत्रपती संभाजीनगर. @Dev_Fadnavis @save_atul @SanjayShirsat77 @SandipanBhumare @suhasshirsath_ @mla_ntkuche @AnuradhaChavan1 @rajurkar42 #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
1
5
15
6,205
Some days become history. Yesterday was one ! Sharing a few blessed glimpses from an unforgettable blessed day of my life. Feeling grateful, feeling blessed! Har Har Mahadev! 🚩 आयुष्यातील एक अविस्मरणीय, ऐतिहासिक क्षण… नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभपर्वाच्या मंगलमय शुभारंभाचे काही खास क्षण! या दिव्य सोहळ्याचा साक्षीदार होता आले, हे माझे परमभाग्य! हर हर महादेव! 🚩 @NTKMA_official #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh
41
78
204
6,276
LIVE | 'प्रौढ प्रताप पुरंदर' - ऐतिहासिक महानाट्यास प्रमुख उपस्थिती 🕢 संध्या. ७.१५ वा.| १-११-२०२६📍छत्रपती संभाजीनगर. #Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar #PraudhPratapPurandar teapawt.net/i/broadcasts/2dKYMNLaL…
47
101
128
6,009
Walking Together for India's Democratic Values Addressed at the ‘Lokshahi Vachava, Arajakta Hatava’ Padyatra #SaveDemocracyRemoveAnarchy in Thane today. The march was not just about raising our voices, it was about coming together with a shared resolve to protect India's Constitution, democratic values and institutions. The Congress and its alliance partners are using the pretext of protecting the Constitution and democracy to target constitutional institutions and create an atmosphere of instability. The Emergency remains one of the darkest chapters in India's democratic history. Strongly criticised the Congress's attempts to undermine institutions such as Parliament, the Election Commission, the Supreme Court, the RBI and the CAG. Protecting the independence of these institutions and maintaining public trust in democracy remain essential. Questioned the Congress's opposition to the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls. Pointed out that similar exercises had been conducted 8 times in the past, including during previous Congress governments. Highlighted that recognised political parties can appoint BLOs at every polling station to check electoral rolls and raise objections against incorrect entries, ensuring greater transparency. The padyatra marks the beginning of a determined fight to protect the Constitution and democracy. Appealed to every citizen to join this movement, protect democratic values and stand united against every attempt to weaken constitutional institutions. Union Minister Bhupendra Yadav ji, DCM Eknath Shinde ji, BJP State President MLA Ravindra Chavan, Minister Ganesh Naik ji, Minister Jaykumar Rawal, Minister Pratap Sarnaik, MP Dr. Shrikant Shinde, MP Naresh Mhaske, members of the state legislature, BJP-Mahayuti office-bearers, karyakartas and other dignitaries were present. @byadavbjp @mieknathshinde @RaviDadaChavan @NaikSpeaks @JaykumarRawal @PratapSarnaik @DrSEShinde @nareshmhaske @niranjandtweets @iravindraphatak @Yogeshsagar09 @MlaMandaMhatre @SanjayKelkar_ @snehadubepandit @BJP4Maharashtra #Maharashtra #SaveDemocracyRemoveAnarchy
🔸CM Devendra Fadnavis at the ‘Lokshahi Vachava, Arajakta Hatava’ Padyatra. #SaveDemocracyRemoveAnarchy Union Minister Bhupendra Yadav, DCM Eknath Shinde, BJP State President MLA Ravindra Chavan, Minister Ganesh Naik, Minister Jaykumar Rawal, Minister Pratap Sarnaik, MP Dr. Shrikant Shinde, MP Naresh Mhaske, members of the state legislature, BJP-Mahayuti office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, इतर आमदार, भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा। इस अवसर पर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, सांसद डॉ. श्रीकांत शिंदे, सांसद नरेश म्हस्के, विधायकगण, भाजपा-महायुति के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕥 10.40am | 1-11-2026📍Thane | स. १०.४० वा. | १-११-२०२६📍ठाणे. @Dev_Fadnavis @byadavbjp @mieknathshinde @RaviDadaChavan @NaikSpeaks @JaykumarRawal @PratapSarnaik @DrSEShinde @nareshmhaske @niranjandtweets @iravindraphatak @Yogeshsagar09 @MlaMandaMhatre @SanjayKelkar_ @snehadubepandit @BJP4Maharashtra #Maharashtra #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
71
125
217
7,841
Devendra Fadnavis retweeted
संविधानाच्या नावाखाली अराजकता माजवणाऱ्यांचे षडयंत्र उधळून लावणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ठाणे येथे 'लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा संपन्न झाली. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष लोकशाही व संविधानाच्या विरोधात लाल संविधानाचा मुखवटा घालून देशातील संसद, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि अन्य संस्थांना बदनाम करत आहेत, या षडयंत्राविरोधात नागरिकांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. काँग्रेसच्या काळातील आणीबाणीचा आणि संविधानातील दुरुस्त्यांचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीसंदर्भातील न्यायालयीन निर्णयानंतर संविधानात करण्यात आलेल्या दुरुस्त्या तसेच मूलभूत अधिकारांवरील निर्बंधांचा उल्लेख करत 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर मूलभूत अधिकार पुन्हा बहाल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ला विरोध करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, यापूर्वीही आठ वेळा SIR झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) नियुक्त करण्याची संधी असून, मतदार यादीतील चुकीच्या नोंदींबाबत हरकती नोंदवता येतात, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मतदार यादीतून बांगलादेशी घुसखोरांची नावे वगळली जात असल्यामुळे याला काँग्रेस विरोध करत असून, भारतीय नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करताना बेकायदेशीर घुसखोरीविरोधात संघर्ष सुरू ठेवणार आहोत. तसेच ही पदयात्रा म्हणजे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीच्या लढ्याची सुरुवात असल्याचे सांगत, नागरिकांनी सातत्याने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, इतर आमदार, भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @byadavbjp @mieknathshinde @RaviDadaChavan @NaikSpeaks @JaykumarRawal @PratapSarnaik @DrSEShinde @nareshmhaske @niranjandtweets @iravindraphatak @Yogeshsagar09 @MlaMandaMhatre @SanjayKelkar_ @snehadubepandit @BJP4Maharashtra
2
7
15
922
नागपुर के वरिष्ठ मूर्तिकार श्री हिराचंद आनंदजी विकमशी इनके निधन का समाचार अत्यंत दुःखद है। मैं उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। मूर्तिकला के माध्यम से शहरों के इतिहास, संस्कृति और स्मृतियों को जीवंत स्वरूप देने में उनका योगदान सदैव स्मरणीय रहेगा। ईश्वर दिवंगत पुण्यात्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोकाकुल परिजनों को यह असीम दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें, ऐसी प्रार्थना करता हूँ। ॐ शांति 🙏
84
109
158
6,989
Devendra Fadnavis retweeted
महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis, उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde तथा एनडीए के अन्य साथियों के साथ लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियान पदयात्रा में। 📍ठाणे
6
27
72
3,312
Devendra Fadnavis retweeted
Turn up the Volume! 🚅 Bharat’s Bullet Train is taking shape. #Bharat_BulletTrain
335
2,567
353
12,384
554,495
Glimpses of some special and spiritually uplifting moments from the auspicious commencement of the Nashik-Trimbakeshwar Simhastha Mahakumbh 2027, marked by the sacred Dharmdhwaj hoisting at Ramkund and Kushavart Tirtha. 🚩 नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभपर्व २०२७ च्या मंगलमय शुभारंभाचे आणि नाशिकच्या रामकुंड व त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर झालेल्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्याचे काही खास, भक्तिमय क्षण... 🚩 (नाशिक-त्र्यंबकेश्वर | 31-10-2026) #Maharashtra #KumbhMela #SimhasthaKumbhMela #Nashik
126
236
2
429
8,546
LIVE | 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियान' 🕦 स. ११.२४ वा. | १-११-२०२६📍ठाणे. #Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy teapawt.net/i/broadcasts/2QnmQnMJW…
134
253
1
350
13,530
लाल संविधानाचा मुखवटा घालून संविधानाने उभारलेल्या संस्थांना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र... लाल संविधान का मुखौटा पहनकर, संविधान द्वारा स्थापित संस्थाओं को बदनाम करने की विपक्ष की साजिश... ('लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा | ठाणे | 1-11-2026) #Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy
15
61
88
1,446
बांगलादेशी घुसखोरांना भारतामध्ये मतदानाचा अधिकार देणार नाही! बांग्लादेशी घुसपैठियों को भारत में मतदान का अधिकार नहीं देंगे। ('लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा | ठाणे | 1-11-2026) #Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy
5
30
40
900
Devendra Fadnavis retweeted
🔸CM Devendra Fadnavis at the ‘Lokshahi Vachava, Arajakta Hatava’ Padyatra. #SaveDemocracyRemoveAnarchy Union Minister Bhupendra Yadav, DCM Eknath Shinde, BJP State President MLA Ravindra Chavan, Minister Ganesh Naik, Minister Jaykumar Rawal, Minister Pratap Sarnaik, MP Dr. Shrikant Shinde, MP Naresh Mhaske, members of the state legislature, BJP-Mahayuti office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, इतर आमदार, भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'लोकशाही वाचवा अराजकता हटवा' पदयात्रा। इस अवसर पर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, सांसद डॉ. श्रीकांत शिंदे, सांसद नरेश म्हस्के, विधायकगण, भाजपा-महायुति के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕥 10.40am | 1-11-2026📍Thane | स. १०.४० वा. | १-११-२०२६📍ठाणे. @Dev_Fadnavis @byadavbjp @mieknathshinde @RaviDadaChavan @NaikSpeaks @JaykumarRawal @PratapSarnaik @DrSEShinde @nareshmhaske @niranjandtweets @iravindraphatak @Yogeshsagar09 @MlaMandaMhatre @SanjayKelkar_ @snehadubepandit @BJP4Maharashtra #Maharashtra #DevendraFadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
3
9
2
28
5,668
Devendra Fadnavis retweeted
Today’s News (01 November, 2026) : #DevendraFadnavis #Thread👇
1
3
24
14,940
Devendra Fadnavis retweeted
राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्यव्यापी 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 'आरोग्य संवाद यात्रा' @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #AarogyaSanvadYatra
26
53
70
7,606
LIVE | 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियान' पदयात्रा 🕛 दु. १२.०७ वा. | १-११-२०२६📍ठाणे. #Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy teapawt.net/i/broadcasts/2nQYgyWnY…
120
227
2
275
9,543
Festive boost from GoI ! ✨ Heartfelt gratitude to Hon. PM Narendra Modi Ji and Hon. FM Nirmala Sitharaman Ji for releasing an advance instalment of tax devolution to the States ahead of Diwali. This timely support from the Central Government will give a major impetus to our development works and benefit the people of Maharashtra. @narendramodi @nsitharaman #Diwali #Maharashtra #Finance #ViksitBharat
269
281
47
716
117,442
प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में महाराष्ट्र में भी नक्सलवाद की जडें टूट चुकीं हैं और नक्सलवाद से प्रभावित हमारा गढचिरौली भी अब विकास की धारा में बहने लगा है। @narendramodi #EktaDiwas #Maharashtra
"दशकों तक हिंसा और खून-खराबे से पीड़ित रहे जिले अब विकास की मुख्यधारा का हिस्सा बन रहे हैं!" पीएम मोदी ने बताया कि नक्सलवाद से मुक्त हुए इन इलाकों में अब तेजी से सड़कों का विस्तार हो रहा है, मोबाइल नेटवर्क पहुंच रहा है और शिक्षा-स्वास्थ्य की सुविधाएं बढ़ रही हैं। #EktaDiwas
124
187
286
8,846