Mangal Prabhat Lodha (@MPLodha) header
Mangal Prabhat Lodha (@MPLodha) profile picture

Minister of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.

Mumbai, Maharashtra
Joined June 2013
Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)Photo by Mangal Prabhat Lodha (@MPLodha)
२६/११ चा दहशतवादी हल्ला हा केवळ मुंबईवरील हल्ला नव्हता, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेला दिलेले आव्हान होते. या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाच्या काही भूमिका आणि वक्तव्यांबाबत आजही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राहुल गांधी यांच्या पार्टीसंदर्भातील वृत्तापासून ते हिंदू कट्टरतावादाबाबत अमेरिकेच्या राजदूतांशी झालेल्या कथित संभाषणापर्यंत, या घटनांचे संदर्भ आणि त्यावेळच्या राजकीय भूमिकांचा आढावा घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादासारख्या गंभीर विषयांवर राजकारणापलीकडे जाऊन देशहितालाच सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे. #MumbaiTerrorAttack #2611Attack #MPLodha
168
आज मुंबई के.सी. कॉलेज येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित ‘संविधान मानवंदना सोहळ्या’ला उपस्थित राहून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या सोहळ्याला राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. लालसिंग आर्यजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण जी, मंत्री श्री. आशिष शेलारजी, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार श्री. अमित साटमजी, आमदार श्री. प्रवीण दरेकरजी, मुंबईच्या महापौर रितूताई तावडे, आमदार चित्राताई वाघ, आमदार मनीषाताई चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय संविधानातील मूल्ये आणि तरतुदींचे जतन व संवर्धन करण्यासाठी भाजपा सदैव कटिबद्ध आहे. संविधानाचा सन्मान राखत एक सशक्त, समृद्ध आणि विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने योगदान देणे हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल! @LalSinghArya @RaviDadaChavan @ShelarAshish @AmeetSatam @mipravindarekar @TawdeRitu @BJP4Mumbai @BJP4Maharashtra #SamvidhanGauravDiwas #ConstitutionDay #संविधानगौरवदिवस #MPLodha
1
224
मुंबई की सुरक्षा केवल पुलिस और प्रशासन की जिम्मेदारी नहीं, बल्कि हर नागरिक की भी सामूहिक जिम्मेदारी है। 26/11 का आतंकी हमला हमें यह सिखाता है कि सुरक्षा के प्रति लापरवाही की कोई गुंजाइश नहीं होनी चाहिए। अपने आसपास की गतिविधियों के प्रति सजग रहें, किसी भी संदिग्ध गतिविधि की सूचना तुरंत पुलिस और संबंधित सुरक्षा एजेंसियों को दें। मुंबई की सुरक्षा के लिए जागरूकता, सतर्कता और नागरिकों की सहभागिता बेहद जरूरी है। सतर्क मुंबईकर, सुरक्षित मुंबई! #MumbaiSecurity #SafeMumbai #MPLodha
1
3
350
आज अंबरनाथ येथील लोटस रिसॉर्ट येथे श्री. राजेश पाटील जी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार श्री. किसन कथोरे जी उपस्थित होते. @mikisankathore #Wedding #Bestwishes #MPLodha
2
236
आज कुलाबा येथील कुपरेज ग्राउंड येथे श्री. गणपतराज संघवी जी यांचे सुपुत्र कु. ऋषभ गणपतराज संघवी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #Wedding #BestWishes #MPLodha
2
555
भारतीय संविधान के शिल्पकार, सामाजिक न्याय और समानता के प्रखर पक्षधर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी के विचार और योगदान राष्ट्र के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेंगे। उनके दूरदर्शी विचारों, संवैधानिक मूल्यों और राष्ट्र निर्माण में दिए गए अमूल्य योगदान को स्मरण करते हुए उन्हें विनम्र अभिवादन। #SamvidhanGauravDiwas #SamvidhanDiwas #संविधान_दिवस #constitutionofindia
1
310
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. तुकाराम ओंबळे यांच्यासह देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी आणि जवानांच्या अतुलनीय शौर्याप्रती आणि त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. देशासाठी बलिदान देणारे वीर कधीही विस्मृतीत जात नाहीत. त्यांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा पिढ्यान्‌पिढ्या प्रेरणा देत राहील. या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! #VeerJawan #MumbaiPolice #IndianPolice #TributeToMartyrs #SaluteToHeroes #MPLodha
2
5
342
मा. राज्यपाल श्री. विष्णुदेव वर्मा जी, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि मा. उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्रा अजित पवार जी यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालय येथे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर जी, मंत्री श्री. आशिष शेलार जी आणि राज्यमंत्री श्री. योगेश कदम जी यांच्यासह उपस्थित राहिलो. मुंबईच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता दहशतवाद्यांशी लढणाऱ्या या वीरांचे शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सर्वोच्च बलिदान देशाच्या इतिहासात सदैव अजरामर राहील. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच मुंबईची सुरक्षा आणि देशाचा स्वाभिमान अबाधित राहिला. या सर्व वीर हुतात्मांना विनम्र अभिवादन! @maha_governor @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @rahulnarwekar @ShelarAshish @iYogeshRKadam #TributeToMartyrs #SaluteToHeroes #VeerJawan #PoliceMartyrs #MPLodha
1
6
362
२६/११/२००८ रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे शूर पोलीस अधिकारी हुतात्मा तुकाराम गणपत ओंबळे जी यांच्या अद्वितीय शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला विनम्र अभिवादन! आज सागरी सीमा मंचातर्फे आयोजित कार्यक्रमात हुतात्मा तुकाराम ओंबळे जी यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्ती प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे मुंबईच्या इतिहासात शौर्याचा एक अजरामर अध्याय लिहिला गेला. हुतात्मा तुकाराम ओंबळे जी यांचे शौर्य आणि बलिदान सदैव स्मरणात राहील. #MumbaiTerrorAttack #SaluteToHeroes #MumbaiPolice #TukaramOmble #MPLodha
1
5
301
भारतीय संविधान दिनानिमित्त आज मंत्रालय मुंबई येथे आयोजित भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमास उपस्थित राहिलो. भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचे आणि राष्ट्राच्या एकतेचे आधारस्तंभ आहे. संविधानातील मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचा आदर राखत संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांचेही पालन करण्याचा संकल्प करूया. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #ConstitutionDay #SamvidhanDiwas #IndianConstitution #ConstitutionOfIndia #MPLodha
1
1
286
आज नायगाव, दादर (पूर्व) येथे भाजप दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने आयोजित ‘भाजपा जल्लोष – मालवणी महोत्सवा’ला उपस्थित राहिलो! मालवणी मातीचा सुगंध, अस्सल मालवणी खाद्यपदार्थांची चव, पारंपरिक लोककला आणि जल्लोषपूर्ण वातावरणाने सजलेला हा महोत्सव म्हणजे कोकणच्या समृद्ध परंपरेचा अनोखा आविष्कार! अशा उपक्रमांमधून आपल्या स्थानिक परंपरांना जपण्यासोबतच त्यांना व्यापक व्यासपीठ मिळते, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या सुंदर आयोजनासाठी सर्व आयोजकांचे आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन! #MalvaniMahotsav #Dadar #Mumbai #MPLodha
3
251
भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचा आत्मा आणि प्रत्येक भारतीयाच्या हक्कांचे रक्षक आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन करून सशक्त, समृद्ध आणि प्रगत भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया! भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #संविधान_दिन #ConstitutionDay #Maharashtra
1
71
२६/११ हा केवळ मुंबईवरील हल्ला नव्हता, तर संपूर्ण देशाच्या अस्मितेवर झालेला आघात होता. या संकटाच्या काळात धैर्याने लढणाऱ्या वीर जवानांचे शौर्य आणि प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. मुंबईच्या वीरांना आणि हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! #MumbaiTerrorAttack #MumbaiAttack #2611Attack #Mumbai #Maharashtra
1
2
226
A Historic Step Towards a Naxal-Free India! India is witnessing a new era where peace, security and development are replacing the shadows of Naxalism. Under the decisive leadership of Hon’ble Prime Minister Narendra Modi Ji and the guidance of Hon’ble Union Home Minister Amit Shah Ji, India has achieved a major breakthrough in its fight against Naxalism. Maharashtra’s Gadchiroli is emerging as a shining example of this transformation. Once affected by Naxalism, it is now moving towards becoming a major Steel Hub, opening new avenues for investment, employment and prosperity. My heartfelt salute to our brave security forces, police personnel and the people of Gadchiroli for their courage, dedication and commitment to peace. The era of Naxalism is behind us; a new chapter of development and progress begins! @narendramodi @AmitShah #India #Maharashtra #Mumbai #NaxalFreeIndia #ViksitBharat
1
350
आज हॉटेल ग्रँड हयात येथे श्री. निरव भंसाली जी यांचे चिरंजीव कु. अदित भंसाली यांच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!! #WeddingCelebration #BestWishes #MPLodha
2
7
2,261
अंधेरी (प) कंट्री क्लब लॉन येथे भाजप दिंडोशी विधानसभाचे संयोजक श्री. राजेंद्र सिंह जी यांच्या सुपुत्राच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. #विवाहसोहळा #Mumbai #MPLodha
2
11
1,091
आज मंत्रालयात पालकमंत्री श्री. आशिष शेलार जी यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांचे धोरण निश्चित करण्याबाबत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहिलो. या बैठकीस मुंबई भाजपा अध्यक्ष श्री. अमित साटम जी, मुंबईच्या महापौर श्रीमती. रितू तावडे जी तसेच मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त श्रीमती. अश्विनी भिडे जी यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील मोकळ्या जागांचे योग्य नियोजन, संवर्धन आणि नागरिकांच्या हितासाठी त्यांचा प्रभावी वापर करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मुंबईच्या विकासाला चालना देतानाच शहरातील मोकळ्या जागांचे जतन करणे, त्यांचा नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सुनियोजित धोरण आखणे, या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. @ShelarAshish @AmeetSatam @TawdeRitu @AshwiniBhide #MumbaiDevelopment #BMC #BJP #CitizensFirst #MPLodha
1
3
365
मुंबईच्या पर्यटनात भर घालणारा पवई तलावावरील भव्य म्युझिकल फाउंटन लाईट अँड साउंड शो नागरिकांसाठी खुला झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुलनीय पराक्रम, मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास, महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा आणि संस्कृती, मुंबईची गौरवशाली वाटचाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची अनोखी संधी या शोच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. प्रकाश, संगीत आणि इतिहासाचा हा नेत्रदीपक अनुभव घेण्यासाठी गणेश घाट, पवई तलाव, मुंबई येथे नक्की भेट द्या! #PowaiLake #MusicalFountain #LightAndSoundShow #PowaiLakeShow #MPLodha
1
1
2
356
आज प्रसाद चेंबर्स, ऑपेरा हाउस में विश्व हिंदू कांग्रेस तथा विश्व हिंदू फाउंडेशन के संस्थापक पूज्य स्वामी विज्ञानानंद महाराज जी से सदिच्छा भेंट की। इस दौरान अहिंसा, जीवदया, जैन विरासत के संरक्षण और सेवाकार्यों को और अधिक व्यापक बनाने के लिए विभिन्न संस्थाओं के आपसी सहयोग पर विस्तार से चर्चा हुई। साथ ही, दिसंबर माह में मुंबई में आयोजित होने वाले विश्व हिंदू कांग्रेस एवं एक्सपो 2026 में जैन समाज के सेवाकार्यों को प्रस्तुत करने की संभावनाओं पर भी विचार-विमर्श किया। समाजहित, संस्कृति के संरक्षण और सेवा भाव को प्रोत्साहित करने की दिशा में यह भेंट महत्वपूर्ण रही। #VishwaHinduCongress #SwamiVigyananandJi #Mumbai #MPLodha
1
3
475
गुरु नानक देव जी के प्रकाश पर्व पर अदम्य शौर्य और देशप्रेम को समर्पित इन पंक्तियों का जोश ही कुछ ऐसा है कि हर शब्द मन में राष्ट्रभक्ति का जज़्बा जगाने के साथ ही धर्म की रक्षा और उसके लिए कार्य करने की प्रेरणा देता है। गुरु नानक देव जी के पावन प्रकाश पर्व पर उन्हें कोटि-कोटि नमन! #GuruNanakJayanti #GuruNanakDevJi #PrakashPurab #MPLodha
1
1
327