Star Pravah (@StarPravah) header
Star Pravah (@StarPravah) profile picture

The official account of Maharashtra’s favorite TV channel STAR Pravah.

Maharashtra, India
Joined August 2013
पृथ्वी आणि आरतीवर येणाऱ्या संकटाची चाहूल देणारा संकेत आनंदीला समजेल का? ‘आनंदी’ ह्या आठवड्यात रात्री 9:30 वा. Star प्रवाहवर… #Aanandi #StarPravah #JioHotstar
120
तोंडाने टिश्यू काढताना रंगणार धमाल खेळ.. 'आता होऊ दे धिंगाणा ५' ह्या आठवड्यात रात्री 9:00 वा. Star प्रवाहवर… #AtaHouDeDhingana #StarPravah #आपलासिद्धू #JioHotstar
1
214
नव्याने सरकार परतणार खूनशी लपंडाव सुरू होणार... प्रवाह दुपार 'लपंडाव' आज दु. 2:00 वा. Star प्रवाहवर... #Lapandav #PravahDupar #StarPravah #JioHotstar
135
भारतीय संविधान दिन… सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक सर्व भारतीय नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा ! #StarPravah
107
विक्रम गोखले यांचा आज स्मृतिदिन... त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... #StarPravah
66
१८ वर्षं तुम्ही भरभरून प्रेम दिलंत… प्रत्येक टप्प्यावर आमची साथ दिलीत… तुमच्या या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी तुमचे मनःपूर्वक आभार! तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या… आणि आपल्या मनोरंजनाचा हा प्रवास असाच सुरू राहू द्या! #StarPravah #JioHotstar
1
6
154
प्रकाश पसरून त्रिपुराचा सौख्याचा आरंभ व्हावा, मंगलसमयी पौर्णिमेच्या आप्तजनांचा सहवास लाभावा!! #StarPravah
53
इराच्या नकळत तिची प्रार्थना ठरणार का अभिमानासाठी शुभसंकेत..? 'तुझ्याकडे तुला मागणे' दररोज रात्री 8:00 वा. Star प्रवाहवर... तुमचं मनोरंजन तुम्हाला हवं तेव्हा..!! फक्त JioHotstar वर! #TujyakadeTulaMaagane #StarPravah #JioHotstar
1
290
रुप पाहतां लोचनीं। सुख जालें वो साजणी ॥ विठुरायाच्या कृपेने सुख-समृद्धी लाभो, हीच प्रार्थना ! कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! #StarPravah
1
77
आज दूरचित्रवाणी दिवस ,कथा असोत नात्यांच्या, भावना असोत मनातल्या... प्रत्येक क्षणाला मनोरंजनाची साथ देणारा आपला Star प्रवाह ! #StarPravah
2
67
जानकी इन्स्पेक्टर सपोळे यांना त्यांच्याच पद्धतीने देणार उत्तर... ‘घरोघरी मातीच्या चुली’ शनिवार 28 नोव्हेंबर रात्री 11:00 वा. Star प्रवाहवर… #GharoghariMatichyaChuli #StarPravah #JioHotstar
122
आज तुळशी विवाह आरंभ.. अंगणात सजलाय उसाचा मंडप, झेंडूची मनमोहक आरास... आजपासून आरंभ होतोय, तुळशी विवाहाचा मंगल सोहळा खास !!! #StarPravah
1
96
काव्या घरी परतल्याने देशमुखांच्या घरात सुरू होणार आनंदाची दिवाळी... प्रवाह दुपार ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ 23 आणि 24 नोव्हेंबर दु. 1:30 वा. Star प्रवाहवर… #LagnanantarHoilachPrem #PravahDupar #StarPravah #JioHotstar
1
111
आज सादर होत आहे ‘आनंदी’ मालिकेचा 200 वा भाग.... आपण या 200 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..! #Aanandi #StarPravah #JioHotstar
1
91
कधी संघर्ष, कधी त्याग, कधी प्रेम... प्रत्येक भूमिकेतला नायक म्हणजेच पुरुष! आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! #StarPravah
57
मज्जा, मस्ती आणि धमाल गेम्स... ‘आता होऊ दे धिंगाणा’मध्ये रंगणार मनोरंजनाची मेजवानी! 'आता होऊ दे धिंगाणा ५' शनिवार-रविवार रात्री 9:00 वा. Star प्रवाहवर… #AtaHouDeDhingana #StarPravah #आपलासिद्धू #JioHotstar
102
तुम्ही कधी पाहिलाय कोंबडा अंड देतो? या भन्नाट खेळात रंगणार हास्याचा धिंगाणा 'आता होऊ दे धिंगाणा ५' शनिवार-रविवार रात्री 9:00 वा. Star प्रवाहवर… तुमचं मनोरंजन तुम्हाला हवं तेव्हा..!! फक्त JioHotstar वर! #AtaHouDeDhingana #StarPravah #आपलासिद्धू #JioHotstar
65
बालपणीची एक आठवण... 'आता होऊ दे धिंगाणा ५' शनिवार-रविवार रात्री 9:00 वा. Star प्रवाहवर… तुमचं मनोरंजन तुम्हाला हवं तेव्हा..!! फक्त JioHotstar वर! #AtaHouDeDhingana #StarPravah #आपलासिद्धू #JioHotstar
1
173
बालपणीची एक आठवण... 'आता होऊ दे धिंगाणा ५' शनिवार-रविवार रात्री 9:00 वा. Star प्रवाहवर… तुमचं मनोरंजन तुम्हाला हवं तेव्हा..!! फक्त JioHotstar वर! Watch full episode on JioHotstar : Link in bio jiohotstar.com/1260112835 #AtaHouDeDhingana #StarPravah #आपलासिद्धू #JioHotstar
93
लहानपणी मोठं होऊन काय व्हायचं होतं...? 'आता होऊ दे धिंगाणा ५' शनिवार-रविवार रात्री 9:00 वा. Star प्रवाहवर… तुमचं मनोरंजन तुम्हाला हवं तेव्हा..!! फक्त JioHotstar वर! #AtaHouDeDhingana #StarPravah #आपलासिद्धू #JioHotstar
107