Suhani (@3_suhani) header
Suhani (@3_suhani) profile picture

Chhatrapati Sambhaji Nagarkar! Rice lover ! Love literature, fiction and culture!

Joined December 2019
Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)Photo by Suhani (@3_suhani)
काल छत्रपती संभाजीनगर येथील हिंदूंनी दाखवली एकीची ताकद! ज्या हनुमान मंदीरातील आरतीला शांतीप्रिय समाजाच्या लोकांनी विरोध केला होता तिथे काल हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंनी आरती केली आणि हनुमान चालीसा पठण पण केले💪💪 #जयहनुमान
34
414
7
1,826
47,782
शंभर धावा सुद्धा काढू शकला नाही भारतीय संघ! विराट , रोहित, श्रेयस, ऋतुराज एकदम चुकीची निवड! शुभमन गिल तर अजिबात प्रगल्भ वाटत नाही. 224धावांनी हरलो. इतका लाजीरवाणा पराभव #Shame_Shame
4
2
1
8
783
Suhani retweeted
Kohli saved Gurnoor Brar from a potential match ban
649
1,671
554
30,932
2,326,498
कंटाळाच आहे या असल्या राजकारणाचा ! पर्यावरणाची हानी, वृक्षतोड आणि त्यामुळे हतबल झालेले सामान्य नागरिक, आरक्षण, बकाल विकास,राज्याची ढासळती अर्थव्यवस्था, भाषेचं निष्फळ राजकारण, परप्रांतीयांचे प्रचंड लोंढे, प्रत्येक ठिकाणी PR आणि मैत्रीचं गलिच्छ राजकारण!!
3
10
1
19
621
मग कॅाग्रेस काय वाईट होते असे जे म्हणतात त्यांच्यासाठी खास…. भाजपच्या काही चुका असतील,मान्य. पण भाजपला अद्दल घडवण्याच्या नादात ‘आपले’ भयंकर नुकसान होऊ शकते!
Familiar story paying out ujder Congress rule. MINORITY VOTES MATTER NOT HINDU ANXIETIES? Karnataka Congress is vowing a rollback of the anti-conversion law brought in by the previous BJP government. KPCC chief BK Hariprasad says the 2022 amendments will be repealed in the Winter Session. The announcement is in response to demands from Christian and Muslim organisations. See photos below. While it is true that Congress promised a repeal in 2023. Should electoral commitments to one constituency come at the cost of concerns raised by another?
4
18
31
978
Suhani retweeted
Title; missing person 🎬
50 greatest TV shows of all time. Which ranking are you changing, and what show is missing? 👀
5
113
666
87,279
Indian cinema ki best movie 🔝
5
85
1,402
235,596
Suhani retweeted
That elderly man wanted to take a picture with Virat Kohli, but look how Virat asked him to join the entire team for a group photo instead. ❤️
57
764
24
12,774
427,820
Ask this to your people
Who the fuck wants to go to India? 😭
50
324
8
3,257
170,308
Modiji ...aap bade kamal ke hai ❣️
Aapko Bhi Happy Diwali Mihir Bhai. Have a great festive season and year ahead. 😁
6
236
मे 1955 मध्ये गोवा मुक्ती संग्रामामध्ये सत्याग्रही म्हणून ना ग गोरे यांच्या नेतृत्वाखाली 75 वर्षाचे सेनापती बापट सहभागी झाले होते. पोर्तुगीज पोलिसांनी बापट यांची शेंडी उपटली होती. गोरे यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर लाथा मारण्यात आल्या! त्यानंतर या सत्याग्रहींना खूप मारपीट केल्यावर जीप मधून भारताच्या सरहद्दीवर सोडून देण्यात आले. चिरंजीव यांचे जगी नाम राहे l जये पुजिली मातृभूमी स्वदेहे ll तयांची स्मृती जागवू स्फूर्तीदायी l असो हा नमस्कार त्यांच्याच पायी ll
"सावरकरांची माझी गाठ पडण्यापूर्वी क्रांतिकारी लेखक नि व्याख्याता म्हणून जीवन जगण्याचे मी योजिले होते, त्यांची भेट झाल्यानंतर मी हा बेत रद्द केला आणि पॅरिसला जाऊन बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकून घेण्याचे ठरविले. माझ्या मनात असे आले की हा जन्मजात क्रांतिकारी लेखक नि व्याख्याता आहे. म्हणून हे काम त्याच्यावरच सोपवावे आणि आपण दुसरे कोणतेतरी काम हाती घ्यावे." -- सेनापती बापट भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांती, राष्ट्रभक्ती, सामाजिक समता आणि जनसेवा यांचा संगम घडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सेनापती बापट. क्रांतिकारक, तत्त्वचिंतक आणि समाजसेवक म्हणून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. पांडुरंग महादेव बापट यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. बुद्धिमान विद्यार्थी असलेल्या बापटांना संस्कृतमधील प्रावीण्याबद्दल जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेताना त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारत स्वतंत्र करण्याची शपथ घेतली. १९०३ मध्ये बी.ए. झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. एडिंबरो येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही त्यांचा क्रांतिकारी चळवळीतील सहभाग वाढत राहिला. त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली आणि अभियांत्रिकीचे शिक्षण अपूर्ण राहिले. इंग्लंडमध्ये बापटांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांशी परिचय झाला. लंडनमधील इंडिया हाऊसमधील क्रांतिकारी वातावरणाचा त्यांच्या विचारांवर मोठा प्रभाव पडला. सावरकरांच्या प्रेरणेने त्यांनी पॅरिस येथे जाऊन रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बनिर्मितीचे तांत्रिक ज्ञान घेतले. पुढे हे ज्ञान भारतीय क्रांतिकारकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९०८ मध्ये भारतात परतल्यानंतर बंगालमधील क्रांतिकारकांशी त्यांचा संपर्क आला. अलीपूर बॉम्ब खटल्याच्या तपासात नाव पुढे आल्याने ब्रिटिश पोलिसांच्या अटकेपासून बचाव करण्यासाठी त्यांना १९०८ ते १९१२ या काळात अज्ञातवासात राहावे लागले. यानंतर पारनेर येथे परतून त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आणि समाजसेवेला सुरुवात केली. गावातील रस्ते झाडणे, शौचकूप स्वच्छ करणे अशा कामांतून त्यांनी जातिभेद व अस्पृश्यतेला कृतीतून विरोध केला. नोव्हेंबर १९१४ मध्ये मुलाच्या बारशानिमित्त त्यांनी वंचित समाजातील लोकांसाठी भोजन आयोजित केले. १९१५ मध्ये पुण्यात आल्यानंतर ते चित्रमय जगत, केसरी, मराठा आणि लोकसंग्रह या नियतकालिकांशी संबंधित झाले. तसेच डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाच्या कामातही त्यांनी योगदान दिले. अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातील राजबंद्यांची तसेच सावरकर बंधूंची सुटका व्हावी यासाठी सेनापती बापटांनी डॉ. नारायण सावरकर यांच्या सहकार्याने "राजबंदी मुक्ती मंडळ" स्थापन केले. सह्यांची मोहीम, सभा आणि लेखनाद्वारे त्यांनी राजबंद्यांच्या मुक्ततेचा प्रश्न जनतेसमोर मांडला. १९२१ मध्ये मुळशी धरणप्रकल्पामुळे विस्थापनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी बापटांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. १९२१ ते १९२४ या काळातील या संघर्षात त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे जनतेने त्यांना "सेनापती" ही उपाधी दिली. मुंबईतील सफाई कामगारांची दयनीय स्थिती पाहून त्यांनी त्यांच्या संघटनासाठी "झाडू-कामगार मित्रमंडळ" स्थापन केले. सप्टेंबर १९२९ मध्ये गळ्यात पेटी अडकवून भजन करीत त्यांनी चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. कामगारांच्या सन्मानासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी त्यांनी संपाचे नेतृत्व केले. सेनापती बापट हे क्रांतिकारक असण्याबरोबरच साहित्यिक, तत्त्वचिंतक आणि आध्यात्मिक विचारवंतही होते. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषांत लेखन केले. चैतन्यगाथा हा त्यांचा उल्लेखनीय ग्रंथ असून श्रीअरविंदांच्या "The Life Divine" या ग्रंथाचा त्यांनी दिव्यजीवन या नावाने मराठी अनुवाद केला. त्यांचे साहित्य १९७७ मध्ये सेनापती बापट समग्र ग्रंथ या नावाने प्रकाशित झाले. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी भाववाढविरोधी आंदोलन, गोवामुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला. राष्ट्रस्वातंत्र्याबरोबरच सामाजिक न्याय आणि सामान्य जनतेचे हक्क यांसाठी त्यांचा संघर्ष सुरूच राहिला. अखेर २८ नोव्हेंबर १९६७ रोजी मुंबईतील दादर येथे त्यांचे निधन झाले. राष्ट्रभक्ती, त्याग, सामाजिक समता आणि जनसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या सेनापती बापट यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩 #सशस्त्र_क्रांती #सेनापती_बापट #स्वातंत्र्यवीर_सावरकर
3
9
34
869
रामवाडी ते येरवडा ...मेट्रो ने दळण घेऊन जात आहेत लोक! अजून किती प्रगती हवी मिट्रो! #पुणे_तिथे_काय_उणे
6
35
2
296
11,835
Suhani retweeted
His mom thought he finally has a girlfriend 🤓
The woman next door, a calm, friendly dog groomer in her late thirties, knocked on my door holding a leash with nothing attached to it. Neighbour: "Have you seen Biscuit?" Me: "I didn't know you had a dog." Neighbour: "Of course you did. He barks at your door every morning." I frowned. I had never heard a dog in this building. Me: "I'm sorry, I haven't seen him." She looked at the empty leash and nodded slowly. Neighbour: "That's what the last tenant said." Me: "What happened to the last tenant?" Neighbour: "Biscuit found him." I laughed. She didn't. Neighbour: "If you hear scratching at your door tonight, please don't let him in. He'll look so happy to see you." Me: "Why shouldn't I?" She tightened her grip on the leash. Neighbour: "Because Biscuit died eight years ago. And he's never once come back alone."
7
227
1
1,876
167,594
अनधिकृत/जुने/वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फ्लेक्सची तक्रार करण्यासाठी @mybmc ने ही चांगली सोय केली आहे. @PMCPune आपल्या ही असे अॅप करता येईल का?(आपल्या तक्रारीची नोंद घेतली आहे वगैरे रिप्लाय पेक्षा!) @MDNagpure @navalMH @mohol_murlidhar @SidShirole @madhurimisal @HemantNRasane
13
1
8
554
स्वतःच्या घरासमोर चार चाकी गाडी आली तेव्हा कळलं की शेजारचे काका फटाके लांब फोडा, बॅटबॉल लांब खेळा का बोलायचे! 🙌 काका खडूस नव्हते, त्यांची गाडी कष्टाच्या पैश्याची होती! ❤️
8
39
1
681
9,954
❤️ A Muslim viewer watching #Ramayana and spreading a beautiful message of love and unity! Cinema has no religion or boundaries — good stories bring people together. Do you also love #Ramayana
15
40
2
473
37,574
The entire world, not just India, is feeling the #Ramayana fever 🥵🔥
1
181
1
1,622
16,804
Suhani retweeted
Indian Muslim house on diwali 🪔🎇 night... Sabke leye Happy Diwali 🎇
A Muslim family celebrating Diwali to fulfill the wishes of their kids and they don't care of their neighbours...
15
174
849
31,329
Suhani retweeted
Sai Pallavi ❤️🙌🏻
2
14
1
151
3,771
दिवाळीच्या सगळ्याच दिवशी अभ्यंगस्नान करावं लागतं!
2
3
17
427