#Pharmacy_Cadre_Gazette 🙏
On behalf of the member Akhil Bharatiya Pharmacist Association (#ABPA),we express our sincere gratitude to Hon. PM Shri.Narendra Modi Ji and the PCI for issuing the Gazette Notification on Pharmacy Officer Recruitment,Promotion and Service Regulations.
🌸 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! 🌸
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या अध्यक्षपदी मा. श्री. धनंजय जोशी यांची तसेच उपाध्यक्षपदी मा. श्री. अतुलजी अहीरे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
@FDA_MAHARASHTRA
#Maharashtra_State_Pharmacy_Council
#MSPC
#Pharmacy
40
1/3
#pharmacistdemand #ABPA
🔺शेड्यूल K रद्द करण्याबाबत
🔺आरोग्य उपकेंद्रांवर फार्मासिस्टची पदे निर्माण करून फार्मासिस्टना नियुक्ती देणे
🔺NHM मध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक सेवा बजावलेल्या फार्मासिस्टचे नियमितीकरण करणे
🔺 CHO पदावर फार्मासिस्टनाही संधी देणे
1
2
58
2/3
यासह राष्ट्रीय स्तरावरील फार्मासिस्ट हिताच्या विविध मागण्यांबाबत आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा. अनुप्रिया पटेल जी @AnupriyaSPatel यांची पुन्हा तिसऱ्यांदा भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारकडून या
1
2
38
फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा एकजुटीचा विजय
फार्मासिस्ट एकता जिंदाबाद
22मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकाची फेरपरीक्षा होणार
#औषध निरीक्षक
19
औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
#औषधनिरीक्षक
#DrugInspector
#पेपरफुटी
#PaperLeak
1
46
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र retweeted
विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना अखिल भारतीय फार्मासिस्ट असो यांच्या शिष्टमंडळाने औषध निरीक्षकाच्या पेपर फुटी संदर्भात दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा @CMOMaharashtra केल्याबद्दल आभार @Dev_Fadnavis
@mpsc_office @Tukaram_IndIAS
नवीन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यास पाच वर्ष बंदी..
गुणवत्ता टिकून राहण्यासाठी निर्णय..!!
#pharmacy
#pharmacyprofession
#pharmacist
#फार्मसी
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र retweeted
22 मार्च 2026रोजी झालेल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या
पेपर फुटी संदर्भात @iambadasdanveयांनाआज निवेदन देऊन पेपर फुटी संदर्भात चर्चा करण्यातआली या विषयाची पत्रकार परिषद घ्यावीअशी विनंती विद्यार्थ्यांमार्फत करण्यातआली मी नक्कीच यासंदर्भातचा पाठपुरावा करेलअसे आश्वासन दानवे साहेबांनी दिले
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र retweeted
औषध निरीक्षक पदाच्या परिक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांची स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि या पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व कालबद्ध मर्यादेत चौकशी करण्याची विनंती त्यांना केली, तसंच याबाबतचं निवेदनही त्यांना दिलं. हा विषय MPSC आयोगाच्या अखत्यारित येत असल्याने याबाबतची सर्व कागदपत्रे आयोगाकडे सोपवण्यात येतील आणि आयोग याबाबत नक्कीच योग्य कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
22 मार्च 2026 या रोजी झालेल्या #औषधनिरीक्षक पदभरती पेपर 20 मार्च रोजी फोडण्यात आला आहे या संदर्भाचे पेपरची स्क्रीन शॉट सोशल मीडियावरती वायरल होत आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य विद्यार्थ्यांसमोर आणावे ही विनंती..!!
#DrugInspectorPaperLeak
#DI
#MpscPaperLeak
1
92
आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मा. डॉ. विवेक भीमनवार यांना अन्न व औषध निरीक्षक (Advertisement No. 16/2025) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे.
प्राप्त तक्रारी, उपलब्ध डिजिटल पुरावे आणि सामाजिक माध्यमांवर समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात गंभीर अनियमिततेची शंका निर्माण झाली आहे. लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणात सत्य बाहेर येणे अत्यावश्यक आहे.
प्रमुख मागण्या:
✅ भरती प्रक्रिया चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित करावी.
✅ स्वतंत्र, निष्पक्ष आणि ३० दिवसांच्या आत वेळबद्ध चौकशी करावी.
✅ चौकशी अहवालानंतर १५ दिवसांच्या आत अंतिम निर्णय जाहीर करावा.
✅ सर्व डिजिटल व इलेक्ट्रॉनिक पुरावे तात्काळ सुरक्षित ठेवावेत.
✅ दोषी आढळणाऱ्यांवर कठोर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करावी.
✅ पेपरफुटी सिद्ध झाल्यास परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही राज्यघटनेने स्थापन केलेली घटनात्मक संस्था आहे. आयोगावरील विश्वास कायम राखण्यासाठी या प्रकरणात पारदर्शक, निष्पक्ष आणि वेळबद्ध निर्णय होणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक प्रामाणिक स्पर्धा परीक्षार्थीच्या न्यायासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे.
@bhimanwar @INCHarshsapkal @Dev_Fadnavis @CongressRojgar @mpsc_office
#MPSC #PaperLeak #FoodAndDrugInspector #JusticeForStudents #SaveStudentsFuture #Maharashtra
1
29
B.Pharmacy New Syllabus...✨
भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त #pharmacy syllabus frame केला आहे... आपण मांडलेल्या सर्व मुद्दे विचारात घेतले आहेत...
जसे की,
🔹Medical devices
🔹Manufacturing QC,QA
🔹Food safety,
🔹Food industry,
🔹Food Analysis
1
58
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र retweeted
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा!
#DBATU #DBATUExam #ReleaseTimeTable #StudentsNeedJusticeअलीकडच्या काळात DBATU च्या परीक्षा व्यवस्थापन आणि तांत्रिक अडचणींबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून आली आहे.
@DbatuUniversity @DbatuLive @ugc_india @Dev_Fadnavis
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन - महाराष्ट्र retweeted
त्यातच सोशल मीडियावर दररोज फेक टाइमटेबल व्हायरल होत आहेत आणि परीक्षा विभागाने पोर्टलवर दिलेले संपर्क क्रमांकही अनेक वेळा प्रतिसाद देत नाहीत किंवा चुकीचे असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
विद्यार्थ्यांना नेमकी माहिती कुठून मिळणार?
This landmark initiative is a significant step towards strengthening the pharmacy profession in India. It ensures proper recognition of qualified pharmacists, promotes transparent recruitment and career advancement, and enhances
1
2
33






























