आकाशवाणी परभणी
कार्यक्रमाचे रूपरेषा
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्रावरून तसंच newsonair या aap वर
akashvani.gov.in/radio/live.…
youtube.com/@AKASHVANIPARBHA…
instagram.com/akashvaniparbh…
teapawt.net/AirParbhanI
Akashvani_PARBHANI retweeted
शेत शिवार
आवड बळीराजाची
दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रम
दीपोत्सव : नात्यांचा आनंदाचा
सहभाग वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे
सादरकर्ते -सदानंद कामडी
प्रसारण - रविवार 08 नोव्हेंबर 2026
वेळ - संध्याकाळी 07 वाजून 30 मिनिटांनी
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र
राज्यस्तरीय कार्यक्रम आरोग्यम् धनसंपदा
13,14,15,16 नोव्हेंबर 2026
वेळ-सकाळी 06 वाजून 45 मिनिटांनी
तज्ञ-डॉ ऋचा साने
विषय-ज्येष्ठांचे आरोग्य
सह निवेदन-सुमेधा कुलकर्णी
सादरकर्ते सदानंद कामडी
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र
राज्यस्तरीय परिसर कार्यक्रम
आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारण
प्रसारण दिनांक 13,14,15,आणि 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.50 मिनिटांनी
लेखन निवेदन : प्रा.डॉ.विजय किरण नरवाडे
सादरकर्ते : सदानंद कामडी
ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz
माझं आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पशुधनाचे प्रजनन याविषयी डॉ.प्राजक्ता जाधव यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
सादरकर्ते -सदानंद कामडी
प्रसारण - शुक्रवार 13 नोव्हेंबर 2026 रोजी
वेळ - संध्याकाळी 07 वाजून 30 मिनिटांनी
दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रम रंग दिपावली या अंतर्गत भाऊबीज सहभाग - सुषमा कुलकर्णी सादरकर्ते -सदानंद कामडी प्रसारण - गुरुवार 11 नोव्हेंबर 2026 वेळ - सकाळी 07 वाजून 50 मि
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र
शेत शिवार
लक्षुमीचा गोठा या मालिके अंतर्गत
पशुवैद्यकीय आयुर्वेद दृष्टिकोनातून दुधाळ पशुधनाचे व्यवस्थापन
याविषयी डॉ. सुधीर राजुरकर यांच्याशी
वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांनी साधलेला संवाद
सादरकर्ते -सदानंद कामडी
प्रसारण - बुधवार 11 नोव्हेंबर 26
वेळ - संध्याकाळी 07 वा30 मि
प्रायोजित मालिका आयुर्वेद दीपमाला
आयुर्वेदिक तज्ञांच्या विशेष मुलाखती
9 नोव्हेंबर रोजी
सकाळी 7.40 मि
आरोग्यम धनसंपदा: हिवाळ्यातील दिनचर्या
याविषयी डॉ.संदीप चव्हाण यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र
शेत शिवार
आवड बळीराजाची
दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रम
दीपोत्सव : नात्यांचा आनंदाचा
सहभाग वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे
सादरकर्ते -सदानंद कामडी
प्रसारण - रविवार 08 नोव्हेंबर 2026
वेळ - संध्याकाळी 07 वाजून 30 मिनिटांनी
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र
दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रम रंग दिपावली या अंतर्गत धनत्रयोदशी
सहभाग - सीमंतिनी कुंडीकर
सादरकर्ते -सदानंद कामडी
प्रसारण - गुरुवार 06 नोव्हेंबर 2026
वेळ - सकाळी 07 वाजून 50 मिनिटांनी
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र
आकाशवाणी परभणी
कार्यक्रमाचे रूपरेषा
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्रावरून तसंच newsonair या aap वर
akashvani.gov.in/radio/live.…
youtube.com/@AKASHVANIPARBHA…
instagram.com/akashvaniparbh…
teapawt.net/AirParbhanI
आकाशवाणी परभणी केंद्र कार्यक्रम : राग एक रंग अनेक
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्रावरून तसंच newsonair या aap वर
akashvani.gov.in/radio/live.…
youtube.com/@AKASHVANIPARBHA…
instagram.com/akashvaniparbh…
teapawt.net/AirParbhanI
प्रायोजित मालिका आयुर्वेद दीपमाला
आयुर्वेदिक तज्ञांच्या विशेष मुलाखती
5 नोव्हेंबर रोजी
सकाळी 7.40 मिनिटांनी
आरोग्याची दिवाळी:
लहानांपासून जेष्टप्रयत्न सर्वांसाठी आयुर्वेद याविषयी डॉ .स्वामी बी. डी.यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz
प्रायोजित मालिका आयुर्वेद दीपमाला
आयुर्वेदिक तज्ञांच्या विशेष मुलाखती
7 नोव्हेंबर रोजी
सकाळी 7.40 मिनिटांनी
रूपाची दिवाळी - आयुर्वेदिक सौंदर्य आणि त्वचा संवर्धन याविषयी डॉ.शिवानी चौधरी यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी
आकाशवाणी परभणी केंद्र
प्रायोजित मालिका आयुर्वेद दीपमाला
आयुर्वेदिक तज्ञांच्या विशेष मुलाखती
6 नोव्हेंबर रोजी
सकाळी 7.40 मिनिटांनी
मनाचा दीप उजळवूया : मानसिक आरोग्य आणि आयुर्वेद याविषयी डॉ.अंजली निरस यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz














