Altaf Pevekar (@AltafPevekar) header
Altaf Pevekar (@AltafPevekar) profile picture

• 🚩शिवसेना विभाग प्रमुख🏹 • सदस्य -जिल्हा नियोजन समिती ( मुंबई उपनगर जिल्हा) - महाराष्ट्र शासन • संचालक -मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

Mumbai
Joined February 2012
Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)Photo by Altaf Pevekar (@AltafPevekar)
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या थेट हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना शहीद पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏🏻 @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar #blackday #martyred #Salute #police #mumbaipolice #proud
31
"शिवसेना महिला विभाग प्रमुख वैष्णवीताई घाग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपले आयुष्य आनंद, उत्तम आरोग्य आणि यशाने सदैव भरलेले राहो...!" @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @sheetalmhatre1 @AltafPevekar
20
🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान! जीवनदानाचे पुण्य मिळवण्याची संधी! शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, शिवसेना वर्सोवा विधानसभा यांच्या वतीने वर्सोवा विधानसभा क्षेत्रात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देऊ शकतो. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आयोजकांचे, डॉक्टरांचे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे, रक्तदात्यांचे आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार! चला, रक्तदान करूया… जीवन वाचवूया! @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @sheetalmhatre1 @AltafPevekar
31
🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान! जीवनदानाचे पुण्य मिळवण्याची संधी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, शिवसेना वर्सोवा विधानसभेच्या वतीने वर्सोवा विधानसभा क्षेत्रात तीन वेगवेगळ्या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळे एखाद्याचे अनमोल जीवन वाचू शकते. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, ही नम्र विनंती. 📅 दिनांक: २२ नोव्हेंबर २०२६ ⏰ वेळ: सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत अल्ताफ पेवेकर विभागप्रमुख @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @sheetalmhatre1 @IamSanjayMore @RavindraWaikar @AltafPevekar
45
जुहू बीच स्वच्छता मोहीम 🌊🧹 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. श्री. @mieknathshinde साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना सचिव मा. श्री. @isiddheshRkadam साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत आज जुहू बीच येथे स्वच्छता मोहीम (Beach Cleanup Drive) राबविण्यात आली. @DrSEShinde @iYogeshRKadam @sheetalmhatre1 @RavindraWaikar @AltafPevekar #Repost #cleanup #safeIndia
29
अल्ताफ पेवेकर की अनूठी पहल, सफाई कर्मियों के चेहरे पर खिलाई मुस्कान Altaf Pevekar's unique initiative brings smiles to sanitation workers #AltafPevekar #ShivSena #DiwaliCelebration #BMCWorkers #SanitationWorkers #SafaiKarmachari #DiwaliGifts #DiwaliWithWorkers #SocialWork #SocialInitiative #HumanityFirst #RespectForWorkers #MumbaiNews #MumbaiUpdates #Mumbai #Mumbaikar #AndheriWest #Versova #BMC #BrihanmumbaiMunicipalCorporation #FestivalOfLights #Diwali2026 #GoodNews #SocialHarmony #TodaysVoice #TodaysVoiceNews #MumbaiLatestNews #MaharashtraNews #Humanity #LeadWithHumanity
4
5
116
बीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद. शिवसेना विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी बीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. त्यांच्या कष्टांचा सन्मान आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे, हीच दिवाळीची खरी भावना. ह्या वेळी शिवसेना पदाधिकारी संदीप बाणेकर, गीतांजली ननावरे, परवेझ शेख, स्नेह लोंडे, ओंकार ब्रीद, सुभाष दिवाकर, नितीन पांड्या, शाहीन शेख पूनम पुजारी अस्मिता ब्रीद व इतर पदाधिकारी उपस्थित होते!! @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @sheetalmhatre1 @AltafPevekar @mybmc @mybmcwardKW @bmc
29
Altaf Pevekar retweeted
दिवाळी पाडवा म्हणजे नात्यांमधील आपुलकी, विश्वासाचा धागा आणि एका नव्या पर्वाची प्रसन्न सुरुवात! 🪔✨ आज दिवाळी पाडव्याच्या या मंगलप्रसंगी धर्मपत्नी सौ. मनिषा हिच्या हस्ते औक्षण स्वीकारून नव्या वर्षाची सुरुवात केली. प्रत्येक वळणावर लाभलेली तिची खंबीर साथ आणि तुमच्या सर्वांचं प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा पाडवा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची भरभराट घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणा सर्वांना व आपल्या परिवारास दिवाळी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏💐
1
9
253
शिवसेना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री रवींद्र वायकर साहेब आणि सौ मनीषा वहिनी वायकर यांची मातोश्री येथे दिवाळीनिमित्त वर्सोवा विधानसभेतील सर्व पदाहीकरी समवेत सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ दीप्ती वायकर पोतनीस, सौ प्राजक्ता वायकर म्हाळे उपस्तीत होत्या.. @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
1
34
शिवसेना सचिव व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष श्री सिद्धेश कदम साहेब यांची दिवाळीनिमित्त वर्सोवा विधानसभेतील सर्व पदाहीकरी समवेत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला.. @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
1
27
महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम साहेब यांची दिवाळीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला... @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @sheetalmhatre1 @AltafPevekar
23
आनंदाच्या क्षणांनी उजळली अनाथ मुलींची दिवाळी शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेश कदम साहेब यांच्या माध्यमातून आज वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील अंजुमन अनाथालयात राहणाऱ्या अनाथ मुलींसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंददायी क्षण अनुभवता आला. यावेळी मुलींना भेटवस्तू देऊन, फटाके फोडून आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवून दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद खऱ्या अर्थाने अनमोल होता. त्यांच्या आनंदात सहभागी होता आले, हेच आमच्यासाठी दिवाळीचे सर्वात मोठे समाधान! यावेळी माझ्यासोबत वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुंदर उपक्रमासाठी सिद्धेश कदम साहेबांचे मनःपूर्वक आभार.🙏 बाळासाहेबांचे विचार, एकनाथ शिंदे साहेबांचे आचार आणि समाजसेवेचा अखंड विचार. अल्ताफ पेवेकर विभाग प्रमुख #DiwaliCelebration #AnjumanOrphanage #SocialResponsibility #ShivSena @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @sheetalmhatre1 @RavindraWaikar @AltafPevekar
38
May this festival of lights bring happiness, peace, prosperity and success into every home. Happy Diwali 🙏🙏 दीपोत्सवाचा हा मंगलमय सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो. आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 दीपों का यह पावन पर्व आपके जीवन में सुख, शांति, समृद्धि और खुशियों की नई रोशनी लेकर आए. आप सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ 🙏🙏
1
47
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी श्री. सचिन जोशी साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला. त्यांना व त्यांच्या परिवाराला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची दीपावली लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.. @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
32
शिवसेनेचे ठाण्याचे खासदार श्री नरेश म्हस्के साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला.. @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @nareshmhaske @RavindraWaikar @AltafPevekar
34
🚩 जय महाराष्ट्र! जय शिवसेना! 🚩 शिवसेनेचे सचिव तथा ठाण्याचे माजी महापौर मा. श्री. संजय मोरे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला. @mieknathshinde @DrSEShinde @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
30
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधण्याची संधी मिळाली. साहेबांना व त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची दीपावली लाभो, हीच सदिच्छा! @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
26
आज खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची ही दिवाळी सर्वांसाठी मंगलमय ठरो, हीच सदिच्छा... @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
1
705
काल मातोश्री क्रीडा संकुल येथे वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत दिवाळी स्नेहसंमेलनाचा आनंददायी सोहळा पार पडला. या प्रसंगी सर्व सहकाऱ्यांशी भेटून दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. अशा स्नेहमेळाव्यांमधून आपापसातील जिव्हाळा अधिक दृढ होतो आणि संघटनेची ताकद वाढते. मा. खासदार श्री. रविंद्र दत्ताराम वायकर साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्नेहसंमेलनात संपूर्ण परिवार एकत्र आल्याचा आनंद अनुभवायला मिळाला. अल्ताफ पेवेकर विभाग प्रमुख.. @mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @sheetalmhatre1 @RavindraWaikar @AltafPevekar
1
1
70