BBC News Marathi (@bbcnewsmarathi) header
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) profile picture

नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन

हे विश्वचि आमुचे घर
Joined January 2017
Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)Photo by BBC News Marathi (@bbcnewsmarathi)
एवढं मोठं जग आणि त्यातल्या असंख्य गोष्टी. मग निसर्गाचे देखावे असतील किंवा ज्या प्राण्यांची बोली आपल्याला उमगत नाही त्यांच्या गोष्टी. Sony BBC Earth चे खास व्हीडिओ, लवकरच पाहा दर मंगळवारी आणि शुक्रवारी बीबीसी न्यूज मराठीच्या YouTube आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर #Wildlife
2
2
15
7,098
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला? ग्राऊंड रिपोर्ट #Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra
2
51
4
135
3,059
कर्जतच्या झाडांसाठी अहिल्यानगरच्या तरुणाचे नदीत जल-आंदोलन #SaveForest #ForestConservation #Bhandup #Mumbai #SaveEnvironment @janhavee
42
2
190
2,750
मुंबईसह देशभरात सध्या वायुप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वायू प्रदुषणाने गाठलेली धोक्याची पातळी आपल्या जीवावरही बेतू शकते. ही केवळ शक्यता नसून प्रदुषणाने मृत्यू झाल्याचं एक प्रकरणही याआधी समोर आलं आहे. हे नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articles/cm9…
3
803
'अभिषेक बॅनर्जींच्या घरावर रात्री 2 वाजता हल्ला' #AbhishekBanerjee #MamataBanerjee #TMC #WestBengal
6
917
मागील काही काळात निवडणूक आयोगाने एकापाठोपाठ एक आदेश जारी करून आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काही निर्णयही घेतले. या निर्णयांना विरोधी पक्षाने 'यू-टर्न' म्हटलं. या निर्णयांवर एक नजर टाकूया. सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articles/cm9…
1
737
कोआला आणि पिल्लाला महिलेनं अजगरापासून वाचवलं तेव्हा... #KoalaRescue #Koala #PythonSnake
1
36
3,610
मुंबईत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर AI कॅमेऱ्यांची नजर #Mumbai #MumbaiAIcamera #AICamera
6
32
2,574
दिवा पडद्याला लागून मुंबईत 19व्या मजल्यावर आग #Mumbai #Mumbaifire #ghatkoper
1
1
12
1,394
मिठाईतल्या भेसळयुक्त खव्याचा शरीरावर काय परिणाम होतो? पाहा #Diwali #diwalisweets
1
4
1,081
1500 प्रवासी घेऊन जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला आग #karmabhumiexpress
1
13
1,585