Janhavee Moole (@janhavee) header
Janhavee Moole (@janhavee) profile picture

Journalist, Traveller & Foodie

India
Joined June 2009
The first method for estimating the intelligence of a ruler is to look at the men he has around him. -Niccolo Machiavelli (3 May 1469-1527)
9
17
2
114
Janhavee Moole retweeted
Mumbai Airport's actions are being consistently criticized for being unilateral & refusing to take key stakeholders into confidence..whether airlines (airport shift still being rammed through) or now cab drivers. Surely they realise that there are fare paying passengers who are suffering.
18
50
8
192
29,709
Janhavee Moole retweeted
This report provides key information about the Bhutan's Oct 29 2026 GLOF event. It is good to see that Bhutan had kept this GLOF under watch and took prompt advance action to evacuate the people from harm's way and also alerted downstream India. sandrp.in/2026/10/30/oct-202…
1
14
18
749
Today marks 50 years since India debuted in women’s test cricket - Allrounder Shanta Rangaswamy led the squad against West Indies, the series ended in a 1-1 draw. Women’s cricket has come a long way since then…
1
165
एक झाड तोडलं जातं, तेव्हा मोठा आवाज करत खाली पडतं. त्या आर्त किंकाळीनंतर सगळं शांत होतं. वेली तुटून पडतात, वरचे पक्षी तर आधीच उडून गेलेले असतात. खालची धूळ उडते. काही क्षणांत पुन्हा झाडं तोडणाऱ्या पात्यांची घरघर सुरू होते. खोडाचे तुकडे होतात. एकेक फांदीची शकलं उडतात. बस एवढंच.
कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत… #Karjat #SaiDongar #TreeCutting @janhavee
7
11
3
41
4,057
Janhavee Moole retweeted
कर्जत तालुक्यात (जि. रायगड) सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या सायडोंगर वनक्षेत्रात सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा भयानक विनाश सुरू आहे. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी २३३ हेक्टरवरील घनदाट जंगलातील तब्बल ३२ हजारांहून अधिक झाडांची अक्षरशः कत्तल सुरु झालीय. कागदावर हा आकडा ३२ हजार दिसत असला तरी उद्या तो लाखापर्यंत जाईल आणि हे होत असताना जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या तेथील हजारो-लाखो पक्षांचा आकांत कुणालाही ऐकू येत नाही, हे दुर्दैव आहे. एखाद्या कसायाप्रमाणे निर्घृणपणे पक्षांची घरटी, अंडी आणि अजून पंखही न फुटलेली घरट्यातील पिल्लं नष्ट केली जातायेत… सिंमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांना जंगलातील पक्षांची ही आर्त किंकाळी ऐकू येणार आहे की नाही? हा प्रकार केवळ वृक्षतोड नसून एका इकोसिस्टिमचा अंत आहे आणि हे याचे गंभीर परिणाम माणसाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. हे घनदाट जंगल महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूसह बिबटे, भेकर, उदमांजर, खेकडे आणि शेकडो दुर्मिळ पक्षांचं हक्काचं निवासस्थान आहे. पण या झाडांची कत्तल होत असल्याने आता ते पूर्णपणे बेघर होतायेत. मौल्यवान औषधी वनस्पती, दुर्मिळ कीटक आणि वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने नटलेली सह्याद्रीची ही रांग या बेसुमार कत्तलीमुळे कायमची नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच भर म्हणून या प्रकल्पासाठी डोंगरांमध्ये जे शक्तीशाली सुरुंगाचे स्फोट केले जातील त्यातून संपूर्ण डोंगराचा भाग कमकुवत होऊन भविष्यात माळीण किंवा इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होण्याचाही धोका आहे. कर्जतसारखा निसर्गरम्य परिसर जो मुंबई-पुण्याचं हवामान संतुलित राखण्यात मोठी भूमिका बजावतो, तिथली वनसंपदा नष्ट झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडणार असून स्थानिक आदिवासींचा जगण्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. याला सर्वस्वी भांडवलदारांच्या हातचं बटीक बनून काम करणारं हे भाजप सरकार जबाबदार असून याच भांडवलदारांच्या फायद्यासाठी मुक्या पशू-पक्ष्यांचा बळी देऊन हा निसर्गाचा विनाश सुरुय. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून तोपर्यंत येथील संपूर्ण जंगल यांना नष्ट करायचंय आणि अशा प्रकारे जंगल नष्ट करुन होणारा विकास पंतप्रधान साहेबांना तरी मान्य असेल का? निसर्गाचा विनाश करून होणारा विकास हा विनाशकारी असून तो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मान्य नाही. या प्रकल्पाला आणि संबंधित कंपनीला विरोध असण्याचं काहीच कारण नाही, परंतु त्यांनी जे स्थान निवडलंय ते पूर्णतः चुकीचं आणि पर्यावरणाच्या मुळावर उठणारं आहे. त्यामुळं जिथं पर्यावरणाचा नाश होणार नाही, अशा ठिकाणी हा प्रकल्प नेला तर त्याला कुणाचाच विरोध असणार नाही. तसा प्रयत्न सरकार का करत नाही. त्याऐवजी या ‘झाडखाऊ’ सरकारने महाराष्ट्राचं वाळवंट करण्याचा विडाच उचलला की काय अशी शंका येते. एक जागरूक नागरिक म्हणून या पर्यावरणाच्या विनाशाविरोधात आपण सर्वांनीच एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं आहे. माध्यमांनीही पर्यावरणाचा आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करुन यावर आवाज उठवला पाहिजे. यामध्ये ‘शिवाई न्यूज’ यासारखी एक वात वादळातही मिणमिणतेय आणि या स्थानिक चॅनलचे पत्रकार यावर पोटतिडकीने निसर्गाचा होणारा हा विनाश ओरडून जगाला दाखवतायेत याचं निश्चितच कौतुक आहे. भविष्यात त्यांच्यावरही दबाव आणला जाऊ शकतो. तसंच ज्यांनी हा विनाश रोखायचा त्या सर्व संस्था देखील सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळं हे थांबवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे जनतेचा दबाव.. तो आपण सर्वजण मिळून निर्माण करु आणि आपलं पर्यावरण वाचवू… यापासून आपण आज अलिप्त राहिलो तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही. #SaveSahyadri #SaveForests #SaveEnvironment #सह्याद्री_वाचवा #जंगलतोड_थांबवा #पर्यावरण_वाचवा #SaveWildlife
114
597
29
1,956
47,601
Janhavee Moole retweeted
कर्जत तालुक्यात गुजरातच्या 'टोरंट पॉवर' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेसुमार कत्तल राजरोसपणे सुरू आहे. 'सायडोंगर' परिसरातील समृद्ध निसर्ग संपवून, स्थानिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला पायदळी तुडवून ही कत्तल कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? १. स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तीव्र विरोध असताना ह्या बेसुमार वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली? २. महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार? ३. नोव्हेंबरला होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईकरिता, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जातोय? अशी घाई जरा राजवटीने हिंजवडी येथील मेट्रो, गोराई येथील मॅन्ग्रोव्ह पार्कसाठी दाखवून जनतेचा देखील विचार करावा! ४. बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना ह्या राजवटीला महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, हे दिसत नाही का? एक तर २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे आणि त्यात जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीने हाती घेतला आहे!
91
689
35
2,672
50,715
Janhavee Moole retweeted
Journalists had mikes and press cards clearly displayed! Is @DelhiPolice listening to the Supreme Court order this morning: "(f) Lawyers, journalists and other professionals shall not be hindered in discharge of their professional duties in any manner whatsoever"?
UPDATE: On the detention of the woman journalist - Drish - who was detained earlier, Angad Mehta, the police official we were arguing with says he had no idea she was a journalist! And that he will order her release.
4
3
189
Janhavee Moole retweeted
🚨Mumbai Police Detain The Quint's @swati_chopra and Mohit Manwani Near Shivaji Park Amid CJP Protest Against CEC Gyanesh Kumar
5
291
8
675
13,533
Breaking: at least six more journalists detained, shoved into a van by Delhi Police as they were asking the cops about the detention of a journalist moments ago at the same location. As I question the police, one of them tells me: ‘this is not the right time to ask anything’.
115
1,509
123
3,049
123,339
We witnessed a rare moment of protest inside fortress Jantar Mantar: the economist and activist Jean Dreze and other student activists picked up moments after they began their protest.
147
1,728
93
6,058
477,853
Peaceful protests is a democratic activity. Last time I heard India was a democratic country.
7,598
10,764
1,617
56,038
3,156,215
Since last week, Delhi, Mumbai and Pune have witnessed big protests on issues that are relevant for this generation. In all, there are protests on 5 big big issues, including Election Commission and MPSC Here’s a breakdown on what is happening across the country :
1
2
381
Viral videos showed women being dragged through the street by a group of female police officials, climbing on top of police barricades, raising their fist and shouting slogans, and being detained.
1
35