BJP Social Media Talegaon Dabhade (@BJPSMTD) profile picture

Official account of BJP Social Media Talegaon Dabhade

Talegaon Dabhade, India
Joined August 2021
सध्या पाकिस्तानात असलेल्या श्री कर्तारपुर साहिब गुरुद्वारामध्ये श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना करण्यात आली.
26
आजच्या शुभदिनी भगवान विश्वकर्मा आपल्याला भरभरून आशीर्वाद देवो. आपल्या मनातील देशधर्महिताच्या, वाढीच्या व विकासाच्या सर्व योजनांना, आराखड्यांना, सुविचारांना आकार व मूर्त रूप देवो, आपल्या मनातील सर्व सदिच्छा पूर्ण होवोत. आपल्याला दीर्घायु, आरोग्य, शांती व समाधान मिळो. मंगलम् भवतु .
1
30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. सकेलारोपोलू यांनी 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर' या देशातील दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारानं शुक्रवारी सन्मानित केलं.
1
23
महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. आज कोयासन विद्यापीठाचे डीन श्री. सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येईल.
1
1
56
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा जपानमधील कोयासन विद्यापीठाने आज केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि .....
1
26
महासरकारने भगवान बिरसा मुंडा या नावाने 4900 कोटी रुपयांची जोडरस्ता योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत राज्यातील सर्व आदिवासी पाडे वाड्या वस्त्या जोडरस्त्याने मुख्यरस्त्याशी जोडल्या जातील. शाळा, प्राथमिक उपचार केंद्र या व अशा सेवांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
1
1
43
विश्वकर्मा योजना ... फायदा बलुतेदारांना .... #एकभारतश्रेष्ठभारतविकसितभारत
8
भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण शहराध्यक्ष श्री रविंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले.
8
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम् नमामि कमलां अमलां अतुलाम् सुजलां सुफलां मातरम् वन्दे मातरम्
7