Mr. Bean retweeted
आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे.
गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं.
अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं.
रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही.
शेवटी आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी आहोत. राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात. त्या असणं अजिबात चुकीचं नाही. तुम्हाला आहेत, तशाच आम्हालाही आहेत आणि राज्यातील प्रत्येक तरुण नेत्याला असतील. मात्र, या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही, याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
म्हणूनच, एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडं सबुरीने घ्या. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात. त्यामुळे स्वतःच्या राजकीय प्रवासात अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्या. हा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या राजकीय भविष्यासाठी दिलेला एक मित्रत्वाचा सल्ला आहे.
बाकी तुम्ही सुज्ञ आहात, समजदार आहात आणि राजकारणाचा अनुभवही तुम्हाला आहे. त्यामुळे यापुढे काय बोलावं आणि काय बोलू नये, हे तुम्हाला नक्कीच समजेल.
आणि शेवटी, एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल, तर असे अनेक फोटो अनेक राजकीय नेत्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे, आज समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढण्याचा किंवा कुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. या विषयावर अधिक भाष्य न केलेलंच बरं.
Mr. Bean retweeted
NH166+NH361 = SHAKTIPEETH
Existing road is fantastic condition, with very less vehicles movement which certainly shows there no need of greenfield expressway at all.
There is no railway line on this alignment where they should have focused rather than parallel highway.
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपुर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की.
शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध !
Mr. Bean retweeted
Replying to @MeghUpdates
Useless project there already parallel alignment in existing NHAI highway, which is not even close to committed no.
Stupid PR nothing more
😭😂
Another Banger from gyani Baba. 😂
#WATCH | Delhi: At the launch event of Sonia Gandhi's memoir, 'Belonging: A Journey of Love', Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "I see Amrinder Singh Ji here... We saw them (Rajiv Gandhi and Sonia Gandhi) argue, but we only saw them fight once. The coincidence of coincidences, my father was speaking to Amrinder Singh on the phone when it happened... That was the only time we ever saw them fight. I've never seen this in another house. Every meal, there would be Papa, and on Papa's lap, there would be Mamma. I thought this was a normal thing, so I would go to my friend's house, and they wouldn't be sitting in each other's laps. I'd ask my friends, "Guys, what is going on? Why is your mother not sitting on your father's lap?" At lunchtime, dinnertime, Mamma was sitting on Papa's lap..."
(Source: Congress)
27
Mr. Bean retweeted
Centre is planning a 35.76 km underground rail corridor through Siliguri’s ‘Chicken’s Neck’, a strategic stretch connecting the Northeast with the rest of India.
The project includes two underground rail lines between Tin Mile Haat and Rangapani, along with upgrading existing tracks to four lines, creating a 6 line rail network (4 overground + 2 underground).
The underground tracks will be built 22-24 metres below ground and will improve security and defence connectivity, including links towards Bagdogra.
Mr. Bean retweeted
संपूर्ण बिहारची समस्या आहे ही, मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या समस्येला गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे आहे. हा केवळ विनोद नसून बिहारची मुख्य समस्या आहे.
@samrat4bjp
बिहार मध्ये स्थानिय रोजगारावर लक्ष द्या!
Mr. Bean retweeted
पर्सेंटेज न घेता तुमच्या आमदार खासदाराने कुठल्या २ गोष्टी कराव्या? अमरीशभाईंचा यशस्वी शिरपूर पॅटर्न
youtu.be/1EImfU88SeM
Mr. Bean retweeted
Sorry but is this how our expressways supposed to be? (First video is without video stabilisation on for the zombies). Second with stabilisation on.
This level of undulation? Please don’t even try to drive on this mumbai delhi vadodra expressway in a suv sitting at rear seat. You will end up vomiting. We are struggling in a sedan. That too 330 li
I can’t believe. Never travelling via roads again. At 950.1 mark on expressway our car jumped at 110kmph (speed limit is 120)
Why people don’t speak about this? I am shocked. Is this because of corruption or what i don’t understand.
Sorry but is this how our expressways supposed to be? (First video is without video stabilisation on for the zombies). Second with stabilisation on.
This level of undulation? Please don’t even try to drive on this mumbai delhi vadodra expressway in a suv sitting at rear seat. You will end up vomiting. We are struggling in a sedan. That too 330 li
I can’t believe. Never travelling via roads again. At 950.1 mark on expressway our car jumped at 110kmph (speed limit is 120)
Why people don’t speak about this? I am shocked. Is this because of corruption or what i don’t understand.
2
59
Mr. Bean retweeted
बदल घडला, पुणे मेट्रो मध्ये अनेक ठिकाणी अनावश्यक हिंदी फलक होते, सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ते आता काढण्यात आलेले आहेत, बहुतांश ठिकाणांहून हिंदी फलक काढून मराठी + इंग्रजी अशा द्विभाषी धोरणानुसार पुणे मेट्रोत आता सुचना फलक लावण्यात आलेले आहेत, हळू हळू सगळीकडून काढण्यात येतील..
दक्षिणेतील शहरं सोडा, मुंबई मेट्रोत देखिल असे अनावश्यक हिंदी फलक नाहीयेत, मग पुणे मेट्रोलाच इतकी हिंदीची हुजरेगिरी करण्याची खाज का आहे, वरून आपल्या मराठी नावांचे विद्रुपीकरण होतंय याचंही यांना भान नाही,आपल्या करदात्यांच्या पैशांची अशी उधळपट्टी होतीये,लाजा बाळगा जरा.@metrorailpune
Mr. Bean retweeted
Cortisol is the worst enemy of a beautiful face and weight loss. Here are 5 ways to restore defined facial features and lose 9 kg.
1. Take a cold shower in the morning.



















































