
Unofficial Account. मराठी बिगबॉस संबंधित सर्वप्रथम माहितीसाठी आम्हाला फॉलो करा #BBMarathi #BiggBossMarathi #BBMarathi3 #BiggBossMarathi3
Lonavala, India
Joined January 2018
- Tweets755
- Following12
- Followers8.1K
- Likes392
Bigg Boss Marathi 3 retweeted
त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर.
@ColorsMarathi @EndemolShineIND
#BiggBossMarathi3 लवकरच येतोय.
teapawt.net/ColorsMarathi/status/1…
दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर.
@manjrekarmahesh @EndemolShineIND
I hate that attitude म्हणणारा is back!😜
#BiggBossMarathi2 #BBMarathi2
माधव बिगबॉसमराठी मधून घराबाहेर.
Gonna miss you. You played well. 😘
#BiggBossMarathi2 #BBMarathi2
Bigg Boss Marathi Khabari's be like - आज महेश सरांनी शिवणीची खूप शाळा घेतली.
प्रेक्षक be like - Kaha hai bhai??
#BiggBossMarathi2 #BBMarathi2 #BiggBoss
बिगबॉसने कसकाय परत शिवानी ला घरातील सदस्य बनवल?
मागच्या सिझन मध्ये सुशांत आणि ऋतुजाला तर ते बाहेर राहून सगळ बघून आले आहेत या कारणामुळे परत घरात घेतल नव्हतं ना.
मग शिवानीला परत कसकाय घेतल?
#BiggBossMarathi2 #BBMarathi2 @EndemolShineIND @manjrekarmahesh @ColorsMarathi
#BiggBossTamil Season 3 Week 2 reaches TRP 8.4!!
बिगबॉस मराठीला काबर TRP मिळत नसेल?
@ColorsMarathi फक्त आणि फक्त स्वतः बिगबॉसमुळे.
तेच ते जुने टास्क, No Creativity, Biased, प्रेक्षकांच्या मताला शून्य किंमत.
#BiggBossMarathi2 #BBMarathi2 @ColorsMarathi @EndemolShineIND
प्रेक्षकहो तुम्ही कधीपण बिगबॉस बघण्यापेखा @zeemarathi वर चला हवा येऊ द्या बघू शकता.
P.S. स्वतः बिगबॉस पण सदस्यांना टास्क देऊन स्वतः चला हवा येऊ द्या बघतात. (सूत्रांच्या माहितीनुसार)😂
#BiggBossMarathi2 #BBMarathi2 @ColorsMarathi
ColorsMarathi जर तुम्हाला टॉप वर यायचं असेल तर तुम्हाला #biased शो वर काहीतरी #action घेतली पाहिजे.
स्वतः बिगबॉसच नियम मोडतात याला काय अर्थ आहे??
#BiggBossMarathi2 #BBMarathi2 @ColorsMarathi
मांजरेकर सर तुम्ही सदस्यांना म्हणतात ना कि तुला मी क्लिप दाखवू का?
तस तुम्हाला आम्ही क्लिप दाखवू का कि मागच्या सिझन मध्ये तुम्ही सुशांत ला घरात न घेण्याच काय कारण दिल होत?
तुम्ही शो चे होस्ट आहेत आणि तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम असायला पाहिजे.
#BiggBossMarathi2 #BBMarathi2
बिगबॉसने कसकाय परत शिवानी ला घरातील सदस्य बनवल?
मागच्या सिझन मध्ये सुशांत आणि ऋतुजाला तर ते बाहेर राहून सगळ बघून आले आहेत या कारणामुळे परत घरात घेतल नव्हतं ना.
मग शिवानीला परत कसकाय घेतल?
#BiggBossMarathi2 #BBMarathi2 @EndemolShineIND @manjrekarmahesh @ColorsMarathi
बिगबॉसने कसकाय परत शिवानी ला घरातील सदस्य बनवल?
मागच्या सिझन मध्ये सुशांत आणि ऋतुजाला तर ते बाहेर राहून सगळ बघून आले आहेत या कारणामुळे परत घरात घेतल नव्हतं ना.
मग शिवानीला परत कसकाय घेतल?
#BiggBossMarathi2 #BBMarathi2 @EndemolShineIND @manjrekarmahesh @ColorsMarathi
तुमचं मत कोणाला #comment.
१.किशोरी
२. वीणा
३. शिव
४. वैशाली
५. नेहा
६. हिना
७. माधव
#BBMarathi2 #BiggbossMarathi2
Weekend Cha Daav. 𝗙𝗥𝗘𝗘 Passes Available!
Saturday 20th July 2019
Location: filmcity Goregaon East
Age: 15 to 45
Reporting Time :- 8.00 am
DM us if you are interested.
#BBMarathi2 #BiggbossMarathi2
5
5
उद्याच्या प्रोमो मध्ये ज्याप्रकारे अभिजीत केळकरला उचलून नेले (अपहरण) ते खूप चुकीचं वाटत आहे.
What's wrong with BiggBoss?
बिगबॉस हिंसा नाही. Relax 🤣
#BBMarathi2 #BiggbossMarathi2
आता काय तर शिवानीला विनाकडून माफी पाहिजे.
अरे #weekendchadaav ला जेव्हा बिगबॉसच्या गेस्टने तुला किशोरीची माफी मागायला सांगितली तेव्हा तू तिची माही मागितली का?
#BBMarathi2 #BiggbossMarathi2
शिवानीने आपल्या चुकांमधून एकहि गोष्ट शिकली नाही असं दिसतंय.
बाहेरून बिगबॉस बघून पण काहीही फरक पडलेला दिसत नाही.
#BBMarathi2 #BiggbossMarathi2
रुपाली ठरली बिगबॉसमराठीची या आठवड्याची कॅप्टन.
#BBMarathi2 #BiggbossMarathi2
5
21




