BRAHMOS retweeted
2014 के बाद नमामि गंगे और साबरमती रिवरफ्रंट जैसे प्रोजेक्ट्स से नदियों के कायाकल्प में तेजी आई है।
संयुक्त राष्ट्र ने भी गंगा सफाई अभियान को दुनिया के शीर्ष 10 पारिस्थितिकी पुनरुद्धार कार्यक्रमों में शामिल किया है।
नदियों के प्रति आस्था रखने वाली नई लीडरशिप ने अब धरातल पर बदलाव लाना शुरू कर दिया है।
BRAHMOS retweeted
India Does It Again! Champions Again!
Team India has given us another reason to celebrate with an impressive performance in the SAFF Championship final.
Heartiest congratulations on successfully retaining the title. May many more victories follow.
#SAFFChampionship2026 #IndianFootball
BRAHMOS retweeted
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण जी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षाच्या विविध संघटनात्मक विषयांवर आम्ही चर्चा केली.
@RaviDadaChavan @cbawankule @girishdmahajan @AmeetSatam
#BJPMaharashtra #BJPfamily #Maharashtra #AshishShelar
BRAHMOS retweeted
'The Earthshot Prize Awards – Mumbai 2026' brought together inspiring changemakers in the presence of TRH The Prince and Princess of Wales, Prince William and Princess Kate Middleton, alongside Hon’ble CM Devendra Fadnavis Ji and Amruta Fadnavis Ji.
Heartiest congratulations to Mahindra Last Mile Mobility, Bhutan, Niue Ocean Wide Trust, PFAS-Free France and Ørsted on their well-deserved wins.
@Dev_Fadnavis @EarthshotPrize @MahindraLMM @Niueoceanwide
#Mumbai #Maharashtra
BRAHMOS retweeted
Attended ‘The Earthshot Prize Awards – Mumbai 2026’ in the esteemed presence of TRH The Prince and Princess of Wales, Prince William and Kate Middleton, alongside Hon’ble CM Devendra Fadnavis Ji and Amruta Fadnavis Ji.
@Dev_Fadnavis @EarthshotPrize
#Maharashtra #TheEarthshotPrize #Mumbai #AshishShelar
BRAHMOS retweeted
चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#क्रांतिकारक_बटुकेश्वर_दत्त #VShantaram #Chitramaharshi #LegendaryFilmmaker
BRAHMOS retweeted
क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#क्रांतिकारक_बटुकेश्वर_दत्त #BatukeshwarDutt #IndianFreedomFighter
BRAHMOS retweeted
India’s growth story must reach every city, not just its metropolitan centres.
In my latest article for the Tribune, I explore how balanced urbanisation, infrastructure expansion and emerging industrial hubs can unlock opportunities across Tier-2 and Tier-3 cities, ensuring that the benefits of development reach every region and every citizen.
Taking India’s Growth to Every City.
Read the article below.
tribuneindia.com/news/commen…
#Shivsena #DrShrikantEknathShinde #India
#development #growth
@thetribunechd
BRAHMOS retweeted
"खासदार क्रीडा संग्राम सिझन - २ - खेलो जी जान से..!!
#Shivsena #Drshrikanteknathshinde #khasdarkridasangram #sports
BRAHMOS retweeted
अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाच्या समस्या तसेच उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, एमपीसीबी अध्यक्ष श्री. सिद्देश कदम यांची मुख्य उपस्थिती होती.
- प्रदूषित पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी नदीपात्र आणि परिसराचे ड्रोन द्वारे विस्तृत सर्वेक्षण करा; प्रदूषित पाणी नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी नदीच्या समांतर बंदिस्त सांडपाणी वाहिन्या (इंटरसेप्टर ड्रेन्स) उभारण्याची शक्यता तपासा.
- नदीत मिसळणारे सांडपाणी संकलित करून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रांपर्यंत (STP) पोहोचवण्याचे नियोजन करा.
- नदीकिनारा सुशोभीकरणाचा आराखडा तयार करा; पर्यावरणपूरक हरित पट्टा, वृक्षारोपण, पादचारी मार्ग आणि नागरिकांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे विकसित करावे.
- उल्हास आणि वालधुनी नदीच्या मार्गावरील महापालिका क्षेत्रांत सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थेचा आढावा घेऊन नव्याने किती STP उभारण्याची आवश्यकता आहे, याचा अहवाल तयार करा.
- सध्याची सांडपाणी प्रक्रिया क्षमता, भविष्यातील गरज, उपलब्ध जागा आणि निधी यांचा विचार करून नवीन प्रकल्पांचे नियोजन करा.
- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात क्लस्टर पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारा; गावांचे समूह निश्चित करून सामूहिक कचरा संकलन, वर्गीकरण आणि शास्त्रोक्त प्रक्रियेची व्यवस्था विकसित करण्यात यावे.
- ग्रामीण घनकचरा प्रकल्पांसाठी जागांची निश्चिती, आवश्यक पायाभूत सुविधा आणि आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यतेसह स्वतंत्र आराखडा तयार करण्याचं सूचना यावेळी केल्या.
- यासर्व बाबींचा तातडीने विचार करून याची जलदगतीने अंमलबजावणी करावी अशा स्पष्ट सुचना यावेळी जिल्हा प्रशासन आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी शिवसेना उपनेते राहुल शेवाळे, आमदार राजेश मोरे, डॉ. बालाजी किणीकर, हेमंत पाटील, ठाणे महापालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी, उल्हानसनगर महापालिका महापौर अश्विनी निकम यांच्यासह सर्व स्थानिक महापालिकांचे आयुक्त, पालिकांचे मुख्याधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे आणि एमपीसीबीचे अधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #Ambernath
#pollutioncontrol #maharashtra
BRAHMOS retweeted
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे आज श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. विघ्नहर्ता बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. बाप्पाचा आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी राहो, हीच प्रार्थना.
यावेळी आमदार हेमंत पाटील, उपनेते राहुल शेवाळे, उपनेते आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास अध्यक्ष सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #devdarshan #श्रीसिद्धिविनायक #ganpatibappa
BRAHMOS retweeted
कल्याण लोकसभा मतदारसंघात अत्याधुनिक क्रीडा सुविधा..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #Maharashtra #sports #KALYAN
BRAHMOS retweeted
खासदार क्रीडा संग्राम उपक्रम राज्यभर पोहोचवणार..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #Maharashtra #mumbai #khasdarkridasangram
BRAHMOS retweeted
Gen-Z आणि Gen Alpha साठी खासदार क्रीडा संग्रामचे आयोजन..!!
#Shivsena #Sports #GenZ #genalpha #maharashtra #DrShrikantEknathShinde
BRAHMOS retweeted
जिल्ह्यात ३२ ठिकाणी खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत खेळांचे आयोजन..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #khasdarkridasangram #sports
BRAHMOS retweeted
यंदाच्या खासदार क्रीडा संग्राम - सिझन २ मध्ये ७५ हजार खेळाडूंचा सहभाग..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #khasdarkridasangram #sports #maharashtra
BRAHMOS retweeted
ठाणे जिल्ह्यात रंगणार मिनी ऑलिम्पिक; ७५ हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग! 🏆
खेळ ही केवळ स्पर्धा नसून शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. तरुणाईला मोबाईलच्या विश्वातून प्रत्यक्ष मैदानावर आणत त्यांच्या क्रीडागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने यंदा अधिक व्यापक स्वरूपात 'खासदार क्रीडासंग्राम सीझन २'चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य क्रीडामहोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या 'सांसद खेल महोत्सव'च्या प्रेरणेतून आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यंदा या क्रीडासंग्रामची व्याप्ती वाढवून कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये २० ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ३१ क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ३२ हून अधिक क्रीडास्थळांवर रंगणाऱ्या या स्पर्धांमध्ये ७५ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने क्रीडामहोत्सवाचे आणि मिनी ऑलिम्पिकचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, कुस्ती, आट्यापाट्या यांसारख्या पारंपरिक भारतीय खेळांसोबतच बॅडमिंटन, फुटबॉल, बास्केटबॉल, तिरंदाजी, रायफल शूटिंग, जलतरण, जिम्नॅस्टिक्स, पिकल बॉल अशा आधुनिक खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. आजच्या Gen Z आणि युवा पिढीच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन पारंपरिक आणि आधुनिक क्रीडाप्रकारांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ २० नोव्हेंबर रोजी डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सांगता होणार आहे. आमचा प्रयत्न केवळ स्पर्धांचे आयोजन करण्यापुरता मर्यादित नाही, तर या स्पर्धांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील स्थानिक गुणवंत खेळाडू शोधणे, त्यांना भविष्यात अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देणे आणि राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडविणे हा आहे. प्रत्येक खेळाडूला संधी, प्रत्येक खेळाला व्यासपीठ आणि प्रत्येक प्रतिभेला प्रोत्साहन, हेच खासदार क्रीडासंग्रामचे उद्दिष्ट आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या क्रीडामहोत्सवात सहभागी व्हावे आणि आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करावे, असे आवाहन यावेळी केले. तर पत्रकार परिषदेनंतर विविध खेळांच्या संघटनेच्या अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासमवेत स्पर्धेच्या आयोजनाबाबत बैठक घेऊन विविध सूचना ही दिल्या.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार हेमंत पाटील, राजेश मोरे, डॉ. बालाजी किणीकर, रवींद्र फाटक, उपनेते राहुल शेवाळे, प्रवक्त्या शितल म्हात्रे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, ठाणे महापालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी, उल्हानसनगर महापालिका महापौर अश्विनी निकम, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्यासह बॅडमिंटन असोसिएशनचे श्रीकांत वाड यांच्यासह विविध खेळांच्या संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी देखील उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #thane #maharashtra #mumbai #khasdarkridasangram
BRAHMOS retweeted
दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक - निर्माते व्ही.शांताराम यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
#VShantaram #ShantaramBapu
BRAHMOS retweeted
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारी, थोर राष्ट्रभक्त बटुकेश्वर दत्त यांना जयंतीनिमित्त सविनय प्रणाम.
#BatukeshwarDutt
































































