छत्रपती संभाजीनगर पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Aurangabad, India
Joined February 2016
मोफत Wi-Fi वापरताना सतर्क राहा, तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा! अनोळखी Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट होण्यापूर्वी त्याची खात्री करा. सार्वजनिक Wi-Fi वरून बँकिंग व्यवहार व आर्थिक पेमेंट करणे टाळा. सतर्क राहा, सुरक्षित #CyberCrimeAwareness #MahaCyber #dgpmaharashtrapolice
1
2,257
पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस स्मृतिदिनानिमित्त कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशाची सुरक्षा, जनतेचे संरक्षण आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श जपणाऱ्या वीरांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.
1
1
302
अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका, तसेच वैयक्तिक व बँकिंग माहिती शेअर करू नका. खोट्या कुरिअर किंवा कस्टम अधिकाऱ्यांच्या धमक्यांना बळी पडू नका. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित संपर्क तोडा आणि सतर्क राहा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा. #CyberCrimeAwareness
1
309
ऑनलाइन ओळख म्हणजे विश्वासाची हमी नाही, अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. भावनिक नात्यांच्या आडून पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सतर्क राहा. जागरूक राहा, सुरक्षित राहा! सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा. #CyberCrimeAwareness #MahaCyber
3
756
गॅस, वीज व दूरसंचार सेवांच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका. OTP, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा आणि सतर्क राहा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
2
1,673
ऑनलाइन खरेदी करताना आकर्षक ऑफर्सच्या आमिषाला बळी पडू नका! अवास्तव कमी किंमत आणि अनोळखी संकेतस्थळांपासून सावध राहा. खरेदीपूर्वी वेबसाइटची सत्यता व विक्रेत्याची विश्वासार्हता तपासा. तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवा, सायबर फसवणुकीपासून दूर राहा! #CyberCrimeAwareness #MahaCyber
1
3
455
सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका, बनावट कर्ज ॲपपासून सावध राहा! कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा आणि अनावश्यक परवानग्या देणे टाळा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. #CyberCrimeAwareness #MahaCyber
1
1
1,867
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, वैयक्तिक माहिती शेअर करू नका. OTP, PIN आणि बँक खात्याची माहिती कोणालाही सांगू नका. KYC अपडेटसाठी नेहमी अधिकृत माध्यमांचाच वापर करा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. #CyberCrimeAwareness #MahaCyber
1
3,347
अनोळखी स्रोतांमधून APK डाउनलोड करू नका! बनावट लिंकद्वारे मोबाईलमधील फोटो, बँक खाते, पासवर्ड आणि OTP धोक्यात येऊ शकतात. अ‍ॅप्स फक्त अधिकृत Play Store वरूनच डाउनलोड करा. सायबर फसवणूक झाल्यास 1930 वर संपर्क साधा. #CyberCrimeAwareness #dgpmaharashtrapolice #CyberAwarenessMonth
2
2
3,389
सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी डिजिटल जनजागृती अभियान! व्यापारी व शेतकऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करून जागरूक करण्यात आले. सुरक्षित बँकिंग, सुरक्षित UPI आणि अधिकृत ॲप्सचा वापर करण्याचे आवाहन. सायबर फसवणुकीपासून सावध राहा, संशयास्पद लिंक व बनावट आमिषांपासून दूर राहा.
2
1
703
देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सायबर क्राईम जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
1
1
258
बनावट ट्रॅफिक ई-चलन फसवणुकीपासून सावधान! OTP, PIN, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधा. #CyberCrimeAwareness #MahaCyber #dgpmaharashtrapolice #FraudAlert #cyberawernessmonth
2
1
867
७५ व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडास्पर्धा २०२६ मध्ये कुस्तीच्या ६२ किलो वजनी गटात छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाच्या श्रृंखला शशिकांत रत्नपारखी यांनी कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या शानदार कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
1
283
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता आवश्यक. सायबर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर शहरतर्फे अकार इंडस्ट्रीजच्या ३ प्लांटमध्ये सायबर जागरूकता सत्र आयोजित करून कर्मचाऱ्यांना ऑनलाइन फसवणूक, पासवर्ड सुरक्षितता व वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
2
4
765
बँक खात्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण आता अधिक सोपे. GRM पोर्टलच्या माध्यमातून तक्रार नोंदवून मिळवा योग्य मार्गदर्शन व मदत. तक्रार नोंदणीपासून तपासणीपर्यंतची प्रक्रिया जाणून घ्या आणि सजग राहा. #CyberCrimeAwareness #MahaCyber #dgpmaharashtrapolice #cyberawernessmonth
2
245
सोशल मीडियाचा वापर करताना वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेला द्या प्राधान्य. आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करणे टाळा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील Privacy Settings नियमितपणे तपासा.
3
256
अनोळखी लिंक, मेसेज किंवा ऑफरवर क्लिक करण्याची घाई करू नका. लिंक पाठवणाऱ्याची खात्री करा. संशयास्पद लिंक पुढे पाठवू नका. संदेशाची तक्रार करून डिलीट करा. थांबा • पडताळा • मगच पुढे जा! #CyberSafety #CyberAwareness #StayAlert #ThinkBeforeYouClick #MaharashtraCyber
1
1,165
क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा. अनोळखी लिंक, SMS किंवा ई-मेलवर क्लिक करू नका. OTP, CVV, PIN किंवा लॉगिन माहिती शेअर करू नका. संशयास्पद व्यवहार आढळल्यास बँकेशी संपर्क साधा. सायबर फसवणूक झाल्यास 1930 वर तक्रार करा #CyberSafety #CyberCrime
1
341
मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (MRM) सायबर फसवणुकीत पैसे गमावले आहेत? त्वरित 1930 वर तक्रार करा. त्यानंतर MRM पोर्टलवर Citizen Login करून NCRP तक्रारीच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने OTP पडताळणी करा. 1930 | cybercrime.gov.in #CyberCrimeAwareness #MahaCyber #DGPMAHAPOLICE
2
478
फिशिंग ई-मेलपासून सावधान! केवळ पाठवणाऱ्याचे नाव पाहून ई-मेलवर विश्वास ठेवू नका. खाते बंद होणार, KYC अपडेट करा किंवा तात्काळ पडताळणी करा, अशा संदेशांद्वारे फसवणूक केली जाऊ शकते. #CyberAwareness #Phishing #CyberSafety #MaharashtraCyber #ChhatrapatiSambhajinagarPolice
1
4
1,775