SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी बजावणाऱ्या ०५ कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षकांना राज्य शासनामार्फत वेगवर्धित पदोन्नती (Accelerated Promotion) प्रदान करण्यात आली.
या अनुषंगाने आयोजित पिपिंग समारंभात मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
कर्तव्य, धैर्य आणि राष्ट्रसेवेच्या या प्रवासासाठी पदोन्नती प्राप्त सर्व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
#आपले_मपो #PippingCeremony #MaharashtraPolice #Gadchiroli #Courage #Duty #Service
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.
कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.
#महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
चिमुकल्या हाती काम नाही, शिक्षणाची संधी द्या!
या जागतिक बालमजुरी विरोधी दिनी बालमजुरीमुक्त समाज घडवण्याची जबाबदारी उचलूया.
#जागतिक_बालमजुरी_विरोधी_दिन
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
ओटीपी गुप्त ठेवणे म्हणजे खाते सुरक्षित ठेवणे. म्हणूनच कोणालाही ओटीपी शेअर करणे टाळा.
#जागतिक_रक्तदाता_दिन
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
This #WorldElderAbuseAwarenessDay, let's build a world where dignity and human connection grow stronger with age.
#WorldElderAbuseAwarenessDay
#RespectElders
#DignityForAll
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
भारतीय तरुणांची 'प्रज्वलित मने' घडवण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी मनःपूर्वक अभिवादन!
#एपीजे_अब्दुल_कलाम_जयंती
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
हा दसरा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा,
सर्व नागरिकांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#शुभ_दसरा
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
No shortcuts to true wealth!
Keep your actions ‘pure’ and your intentions ‘golden.’
Real prosperity lies in values, not vices.
#Dussehra2024
#ValuesMatter
#FestiveReflections
#NoRoomForHeist
#TraditionFirst
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं.
पद्मविभूषण रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#RIPRatanTata
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणाऱ्या व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली!
पद्मविभूषण रतन नवल टाटा, तुम्ही सदैव स्मरणात रहाल!
#RIPRatanTata
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
भारतीय वायुसेना दिनाच्या निमित्ताने आकाशाला गवसणी घालणाऱ्या भारताच्या वायुवीरांना त्रिवार सलाम!
#IndianAirForceDay #भारतीय_वायुसेना_दिन
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
सत्य आणि न्यायाच्या मार्गावर अढळपणे उभ्या राहणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व महिला पोलिसांना सलाम!
#मपो_दलातील_अपराजिता
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
तुमच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र जागरूक राहणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व महिला पोलिसांना सलाम!
#मपो_दलातील_अपराजिता
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
गुन्हेगारांवर कडाडून गरजणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व कणखर महिला पोलिसांना सलाम!
#मपो_दलातील_अपराजिता
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
कठीण परिस्थितीत मदतीचा हात देऊन मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सक्षम महिला पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे!
#मपो_दलातील_अपराजिता
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
आपले कर्तव्य जाणणारी व नेमाने करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक महिला म्हणजे साक्षात 'शक्ती'!
#मपो_दलातील_अपराजिता
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
आपल्या चोख कर्तव्याचे तेज चेहऱ्यावर ठेवून दिवसरात्र झळकणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व तेजस्वी महिला पोलिसांना सलाम!
#मपो_दलातील_अपराजिता
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
शांततेचे प्रचारक, देशाच्या प्रगतीचे मार्गदर्शक असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!
#लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मानवतेची शिकवण मनापासून स्मरून त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#महात्मा_गांधी_जयंती
SP Chhatrapati Sambhajinagar Police retweeted
सीटबेल्ट लावून जो प्रवास करतो तोच महाराष्ट्रातील खरा जबाबदार नागरिक!
#सुरक्षित_प्रवास
























