Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha) header
Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha) profile picture

Official Fan Page of Mr. Devendra Fadnavis Follow us on Facebook, Youtube, Instagram Link- https://teapawt.net/t.co/MmLZH1COsA

Maharashtra
Joined October 2022
Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)Photo by Devendra Fadnavis For Maharashtra (@Devendra4Maha)
देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! जो सोनं बनून उजळू शकतो, देवही ताप ही त्यालाच देतो.. जातीयवाद मुक्त महाराष्ट्र कायम विकासाभिमुख ठेवण्यासाठी कौल महाराष्ट्राने दिलाय... देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #DevFadnavis #लोकनेते #MaharashtraElection2024 #MaharashtraCM #ipl2025auction
1,109
1,029
5
907
22,913
दुष्काळात मदतीचा हात, सणासुदीत आनंदाची साथ...शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा महाराष्ट्राचा आपला हक्काचा भाऊ...देवाभाऊ... #DevendraFadnavis #FarmerFirst #MaharashtraFarmers #Devabhau
1
52
जनता का प्यार कमाना पड़ता है, और यह प्यार उसी को मिलता है जो अपनी मिट्टी से जुड़ा रहता है। #DevendraFadnavis #DKShivakumar #Devabhau #Maharashtra #Karnataka
2
69
देवाभाऊ सिर्फ एक नाम फिर कोई भी गैंग हो, कानून के आगे सबका होगा काम तमाम #CMDevendra #DevendraFadnavis #Maharashtra
50
देवाभाऊंची 'झिरो टॉलरन्स' नीती... गुन्हेगारांना कायद्याचा धाक आणि मुंबईकरांना सुरक्षिततेचा विश्वास #ZeroTolerance #ZeroTolerancePolicy #DevendraFadnavis #MumbaiPolice #SafeMumbai #LawAndOrder
28
बळीराजाच्या आनंदात आणि अडचणीतही खंबीरपणे पाठीशी #DevendraFadnavis #DevaBhau #DiwaliWithFarmers #Maharashtra #Nagpur
5
154
शब्दांत नाही, कृतीतून बहिणीचा सन्मान करणारे देवाभाऊ... #DevendraFadnavis #DevaBhau #DiwaliWithFarmers #Maharashtra #MarathiCulture #Respect
1
63
दूरदृष्टी देवाभाऊंची...निर्मिती ऊर्जासंपन्न महाराष्ट्राची... #DevendraFadnavis #DevaBhau #GreenEnergy #Maharashtra #Devendra4Devlopment
1
2
58
शेतकऱ्याच्या दारी जाऊन, त्याच्याशी संवाद साधणारा, मातीतल्या माणसांत रमणारा देवाभाऊ #DevendraFadnavis #DevaBhau #DiwaliWithFarmers #Nagpur #Maharashtra #Diwali
2
78
24 घंटे, सातों दिन जनता की सेवा में समर्पित... क्योंकि महाराष्ट्र की जनता भी देवाभाऊ का परिवार है... #DevendraFadnavis #ElderSister #Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers #Diwali
1
2
77
शेतकऱ्याच्या दारी जाऊन, त्याच्याशी संवाद साधणारा, मातीतल्या माणसांत रमणारा देवाभाऊ #DevendraFadnavis #BaliRaja #MaharashtraFarmers #DiwaliWithFarmers #FadnavisWithFarmers #Nagpur #LohariSawanga #Devabhau
3
70
सैनिकांचा सन्मान, शेतकऱ्यांना मायेचा आधार... नरेंद्रजी-देवेंद्रजींची दिवाळी... #NarendraModi #DevendraFadnavis #Diwali
1
6
257
देशाच्या रक्षकांसोबत, जगाच्या पोशिंद्यांसोबत...नरेंद्रजी-देवेंद्रजींची दिवाळी....सैनिकांची आणि बळीराजाची दिवाळी गोड करणारी गुरु-शिष्य जोडी... #NarendraModi #DevendraFadnavis #SoldiersDiwali #FarmersDiwali #Diwali2026
2
57
बळीराजाच्या अंगणी आनंदाची दिवाळी...देवाभाऊंची दिवाळी... #Devabhau #Diwali #DevendraFadnavis #FarmersDiwali #BaliRaja #diwali2026 #DiwaliWithFarmers #Nagpur
1
68
किसान के दर्द में साथ निभाने वाले देवाभाऊ अकेले है...बाकी सब अपने-अपने में मशगूल है... #DEvendraFadnavisForMaharashtra #Devabhau #Maharashtra #Diwali #CMMaharashtra
1
3
78
हाच फरक आहे नेतृत्वाचा... एक नेता असा जो सणाच्या दिवशी संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जातात तर दुसरा पार्ट टाइम नेता असा जो आपल्याच देशाच्या विरोधात बोलण्यासाठी परदेशात जातो! #DevendraFadnavis #RahulGandhi #MaharashtraPolitics #Diwali2026 #FarmersDiwali
2
48
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बळीराजासह समस्त नागरिकांच्या आयुष्यात धनधान्याची समृद्धी अन् सुख, शांती सोबतच उत्तम आरोग्याची उधळण होत राहो! #LakshmiPuja #HappyDiwali #Diwali2026 #GoddessLakshmi #FestivalOfLights #LakshmiPujan
2
94
Devendra Fadnavis For Maharashtra retweeted
This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता आले, हीच माझ्यासाठी खरी दिवाळी! हेमाडपंथी शिवमंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि कार नदीमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य अशा वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावी आज शेतकरी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाचे दुःख, त्याच्या व्यथा आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता जाणून घेताना मन भरून आले. आज मी येथील शेतकरी अरुणाबाई बालपांडे आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी आहे. बालपांडे कुटुंबाने अत्यंत आपुलकीने केलेल्या स्वागताने मन अक्षरशः भारावून गेले आहे. त्यांच्या प्रेमात, जिव्हाळ्यात आणि आपलेपणात एक विलक्षण भावनिक ओलावा आहे. देशभरात दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे करपलेली पिके, निर्माण झालेली आर्थिक विवंचना, मुलांच्या शिक्षणाची चिंता त्यांच्या मनात आहे. लोहारी सावंगा येथील शेतकऱ्यांशी या विषयांवर संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू निवळताना अनुभवला. "साहेब, तुम्ही थेट आमच्या गावात आलात, आमच्या सुख-दुःखात सहभागी झालात, यातच आमचे अर्धे दुःख हलके झाले," हे त्यांचे शब्द मनाला स्पर्शून गेले. माझ्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचे पीक म्हणजे केवळ उत्पादन नाही, तर ते त्याच्या संपूर्ण कुटुंबाने वर्षभर केलेल्या कष्टांचे, त्यागाचे आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. प्रत्येक पिकामागे कुटुंबाच्या भविष्याची आशा असते आणि प्रत्येक हंगामामागे समृद्धीचे स्वप्न असते. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे जेव्हा पीक उद्ध्वस्त होते तेव्हा शेतकऱ्यांच्या भविष्यावरही संकट येते. आज हे दुःख जवळून अनुभवले. म्हणूनच, केवळ मंत्रालयातील बैठका, निर्णय, योजना किंवा आर्थिक सहाय्यापुरते मर्यादित न राहता, बळीराजाच्या शेजारी बसून त्याच्या अडचणी जाणून घेणे, त्याचे अश्रू पुसणे आणि त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आधाराचा हात देणे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. रब्बी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य असेल त्या ठिकाणी विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल. काटोल आणि नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, निर्यातीसमोरील नव्या आंतरराष्ट्रीय आव्हानांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून संत्री आणि मोसंबीवर प्रक्रिया करण्यासाठी मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. आशिष देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. @cbawankule @AshishRDeshmukh #Maharashtra #DiwaliWithFarmers #Nagpur
400
2,462
54
12,047
438,763
प्रभू श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश होऊन यश, उत्तम आरोग्य, प्रगती आणि मांगल्याचा नवप्रकाश पसरत राहो… #DevendraFadnavis #NarakChaturdashi2026 #Diwali #FestiveVibes
1
2
75
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात लोहारी सावंगा गावात पोहोचणार, फडणवीस लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार, शेतकरी रामभाऊ बालपांडेंच्या घरी मुख्यमंत्री मुक्काम करणार, गावाला दुष्काळाचा मोठाफटका बसला, 'मुख्यमंत्री घरी येणे हा दिवाळी सारखा सण, मुख्यमंत्र्यांनी विचारलं तर त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडू नाहीतर एक भाऊ घरी आल्यासारखं, मुख्यमंत्र्यांसाठी भात, वरण, भाजी, रवा लाडू आणि बासूंदीचा बेत'- बालपांडे कुटुंब
1
16
354