Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia) header
Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia) profile picture

Non Government Organization || Founded By Sunetra Ajit Pawar || @SunetraA_Pawar ||

Baramati,India
Joined September 2021
Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)Photo by Environmental Forum Of India (NGO) (@E_Forum_OfIndia)
आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनीसाहेब अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!💐🎂💐❤️👏 @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam @SunetraPawarFC #HappyBirthdaywishes
1
5
64
2,290
सुनेत्रावहिनी पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्षा, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती. कार्यक्रमाची तारिख- शनिवार 13 जून 2026 कार्यक्रमाचे ठिकाण- ग.दि.मा सभागृह, विद्यानगरी, बारामती कार्यक्रमाची वेळ- संध्याकाळी साडेसहा वाजता. प्रवेश विमानूल्य.
3
34
आपल्या खुसखुशीत शैलीत कविता सादरीकरण करुन समाजमाध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम या विषयी गुंजन पाटील रसिक बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती…….
3
31
सप्रेम नमस्कार, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने प्रतिबिंब व्याख्यानमाले अंतर्गत सुप्रसिध्द कवयित्री गुंजन पाटील यांच्या विनोदी कवितांच्या माध्यमातून समाज व समाजमाध्यम या विषयावरील सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे…….
1
6
40
बारामती आयकाॅन पुरस्कार २०२६ श्री.अभिजित चौधर यांच्या वतीने त्यांचा कुटुंबियांनी पुरस्कार स्विकारला. @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam
1
14
129
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी उपमुख्यमंत्री आदरणीय सूनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam 👏💐
4
18
698
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam
6
18
484
Environmental Forum Of India (NGO) retweeted
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! गेल्या १६ वर्षांच्या वाटचालीत पर्यावरण संवर्धन, आरोग्य, कृषी, स्वच्छता, शिक्षण, सामाजिक प्रबोधन अशा विविध क्षेत्रांत फोरमने उल्लेखनीय कार्य केले. ही यशस्वी वाटचाल आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सेवाभाव, निष्ठा आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच शक्य झाली आहे. या समर्पित कार्याला मनापासून सलाम करते आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. बारामतीतील विविध सामाजिक संस्थांशी संबंधित असलेल्या अनेक सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या फोरमची स्थापना केली. आपल्या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून २०१० साली सुरू झालेली ही चळवळ आज एक व्यापक सामाजिक आंदोलन बनली आहे. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, विहीर पुनर्भरण, आरोग्य शिबिरे तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक जनजागृती अशा अनेक क्षेत्रांत फोरमने प्रभावी कामगिरी केली आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या बारामती तालुक्यात ‘“प्रकल्प मेघदूत’” च्या माध्यमातून ओढे रुंदीकरण, सरळीकरण आणि पाणीसाठा अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले. या उपक्रमांमुळे संपूर्ण तालुका टँकरमुक्त झाला. या अभियानातून जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आणि जंगलातील मुक्या प्राण्यांसाठीही पाणवठे तयार करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न, सायकल रॅली, मॅरेथॉन अशा उपक्रमांना चालना देणे, प्लास्टिक कॅरीबॅग मुक्तीसाठी जनजागृती आणि फटाके विरहित दिवाळीचा संदेश देणे, बारामतीतील हॅप्पी स्ट्रीट, मातीतीतल्या खेळांची जत्रा अशी अनेक कामे एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आली. तसेच कर्करोग निदान शिबिरे, वयात येणाऱ्या मुलींसाठी मासिका जागर अभियान यांसारखे सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमही राबवण्यात आले. एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या या सर्व कामांमध्ये राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची सदैव खंबीर साथ आणि मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि प्रोत्साहनामुळे या चळवळीला अधिक बळ मिळाले. त्यांचे मार्गदर्शन सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील. एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या कार्याचा विस्तार पुढील काळात आणखी व्यापक होईल आणि समाजोपयोगी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपण अभिमानास्पद क्षण अनुभवू, असा विश्वास मला आहे. पुन्हा एकदा सर्वांना एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2
22
72
1,169
आदरणीय मा. जयदादा अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा! 💐🎉🎂 @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam
6
22
548
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष पदी उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब पवार यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. 🎉👏💐 @SP_OfficialTeam
1
2
17
87
Environmental Forum Of India (NGO) retweeted
Happy Birthday Dear Jay May God Bless You With Lots Of Happiness @JayPawarSpeaks_ @Jay_AjitPawar @BeingJayPawar @Jay_PawarSpeaks ❤️💐🎂 #HBDJaydadaPawar
35
35
9
273
11,242
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल आदरणीय श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! ❤️🙏🏻👏@SunetraA_Pawar @SP_OfficialTeam
1
14
245
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री आदरणीय मा.श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐 #भावपूर्ण_श्रध्दांजली
1
12
78
त्यामुळेच फोरमच्या वतीने आयोजित केलेला दांडिया रद्द करण्यात येत आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी ही आणि या अपादग्रस्तांच्या संवेदनांची दखल घ्यावी, ही अपेक्षा. टीम फोरम...
7
65
मराठवाड्यासह विविध भागात प्रचंड अतिवृष्टीने लोकांची घर दार आणि शेती उध्वस्त झाली आहे. त्या जनतेला दिलासा देण्याचे काम आदरणीय अजित दादा पवार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करणे मनाला कधी कदापी पटणार नाही………
5
64
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय मा.ना.अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉💐🍰 @AjitPawar_NCP1 @SunetraA_Pawar #HappyBirthdayWishes @SP_OfficialTeam
1
23
332
आवर्जून ऐकावा असाच हा कार्यक्रम असेल. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह या प्रसंगी उपस्थित राहावे, ही विनंती. तज्ज्ञांकडून जाणून घ्या स्वस्थ शारिरीक व मानसिक स्वास्थ्याचे रहस्य...... सौ. सुनेत्रा पवार, अध्यक्षा, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती.
7
46
डॉ. वैभवी उपाध्ये हे वैदयकीय क्षेत्रातील मान्यवर वाढता मधुमेह व आवश्यक जीवन पध्दत, विस्मृतीचे आजार व ते टाळण्याचे मार्ग, जीवनरेखा (प्रथमोपचार प्रात्यक्षिके) या विषयावर बारामतीकरांशी संवाद साधत प्रात्यक्षिकेही सादर करणार आहेत. प्रत्येकाने आपली तब्येत नीट राहण्याच्या दृष्टीने….
7
45