𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689) profile picture

Civil Engineer

Joined June 2024
Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)Photo by 𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 (@Finisher9689)
Maharashtra's Next Big Leap 🔥 5 mega project's Loading ⏳ @Dev_Fadnavis
8
5
54
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय✅ सांगली सिविल हॉस्पिटल ✅ @mieknathshinde
6
5
28
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
रील्स थांबवा, आता गोष्टींच्या दुनियेत हरवण्याची वेळ! मुंबई पुस्तक महोत्सव 2026 मध्ये 600+ पुस्तक स्टॉल्स, भन्नाट कथा, नवे विचार आणि ज्ञानाचा खजिना तुमची वाट पाहतोय. 📍 मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस 📅 24 ते 29 नोव्हेंबर ⏰ सकाळी 11 ते रात्री 10 या, पुस्तकांच्या दुनियेत हरवूया… आणि काहीतरी नवीन घेऊन परत जाऊया! #MumbaiBookFestival2026
9
140
141
708
विदर्भ बदलतोय ✅ वेगवान रेल्वे, वेगवान प्रवास❤️ @Dev_Fadnavis
1
10
9
84
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 💐 जपानच्या कोयासान विद्यापीठात १२० वर्षांत ‘डी.लिट.’ मिळवणारा पहिला व्यक्ती ठरल्याचा आनंद👌🙏 @Dev_Fadnavis
1
10
11
71
Great innitiative 👌 छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांवर स्थानिक नागरिक संविधान दिन साजरा करतील🙏 ऐतिहासिक वारसा जपत देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा हाच उद्देश ❤️ @mieknathshinde
2
15
16
74
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
📍 #मुंबई | #शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे लिखित 'विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते मुंबईतील लोकभवन येथील जलभूषण सभागृहात संपन्न झाले. या सोहळ्याला उपस्थित राहून या पुस्तकाबद्दल माझे मनोगत व्यक्त केले. विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. २०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या कालखंडातील विधानपरिषदेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा या पुस्तकातून सादर करण्यात आला आहे. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रदीर्घ विधिमंडळ कारकिर्दीचा आढावा घेताना, डॉ.गोऱ्हे यांनी महिला, बालकं, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला असल्याचे याप्रसंगी नमूद केले. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सभागृहाबाहेर प्रत्यक्ष हस्तक्षेप केला आणि सभागृहातही संबंधित प्रश्नांची आक्रमकपणे मांडणी केली. प्रश्नांची अचूक माहिती गोळा करणे, शासनाकडे पाठपुरावा करणे आणि त्यातून प्रत्यक्ष परिणाम साधणे ही त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे मत यावेळी व्यक्त केली. या पुस्तकाच्या माध्यमातून एखादा प्रश्न सभागृहात कसा उपस्थित झाला, त्यावर काय चर्चा झाली, शासनाकडून कोणता प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर काय पाठपुरावा झाला, याची एकत्रित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे हा खंड केवळ राजकीय किंवा विधिमंडळ नोंदीपुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, संशोधक आणि नव्या लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #Mumbai #EknathShinde #Maharashtra @Jishnu_Devvarma @neelamgorhe @rahulnarwekar @iYogeshRKadam @mipravindarekar
22
210
270
6,179
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
Adventures are better when shared with your little one! ❤️ A little adventure, a lot of memories! Exploring the trails together, enjoying nature and making every step count. These are the moments that make fatherhood truly special. #DrShrikantShinde #Shivsena #explore #adventure #JungleSafari
20
222
267
3,591
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
चिमुकलीच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची तत्परता… उल्हासनगर येथे नियोजित कार्यक्रमाला जात असताना आपल्या भेटीसाठी उभ्या असलेल्या एका चिमुकलीच्या आई-वडिलांना पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कार थांबवली. त्यांच्याशी संवाद साधत चिमुकलीच्या प्रकृतीची आणि तिच्यावरील उपचारांची माहिती घेतली. तसेच तिच्या उपचारांसाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #HSNC
52
475
1
1,101
58,783
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
We know you all are fully set to visit the Mumbai Book Festival. But did you know how to reach there? Don't worry we have all the answers! 📅 24–29 November 2026 📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz 🎟️ Free Entry! @nbt_india @mybmc @Central_Railway @Uni_Mumbai #MumbaiBookFestival2026 #HowToReach #MumbaiTravel #BookLovers #MumbaiEvents
12
172
1
169
1,001
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
परभणी येथे आज खासदार स्व. रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडलेले, मनमिळाऊ आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सर्वसामान्यांचे प्रश्न ते नेहमीच आपुलकीने आणि तळमळीने मांडत असत. विधानपरिषदेचे सदस्य आणि खासदार म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. विशेषतः धनगर समाजासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाची मोठी हानी झाली असून, एक लोकाभिमुख आणि कर्तृत्ववान नेतृत्व आपण गमावले आहे. यावेळी त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
172
549
3
915
15,177
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
Have you ever found yourself lost in a story or deeply connected to a character who stayed with you for a lifetime? Come, experience that unforgettable feeling all over again at the Mumbai Book Festival! 📅 24–29 November 2026 📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz 🎟️ Free Entry! @nbt_india @mybmc @Central_Railway @Uni_Mumbai #MumbaiBookFestival2026 #LostInStories #BookLovers #PowerOfReading #FestivalOfStories
13
169
1
162
1,254
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज! प्रतापगडाचा पराक्रम आणि स्वराज्यासाठी लढण्याची जिद्द बालमनांवर संस्कार करणारी आहे. @DrSEShinde
4
16
16
104
उल्हासनगरच्या विकासाला मिळणार नवी गती 🔥 @Dev_Fadnavis
1
16
17
55
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
Leading with courage, riding with confidence, and moving forward with purpose. 🐎 With Maharashtra in my heart and public service as my purpose, every step forward is driven by a commitment to its people. 🚩 Jai Bhawani! #JaiBhawani #JaiShivaji #JaiMaharashtra #MarathaPride #ShivShakti #Courage #RidingWithPride #FearlessLeadership #PurposeDriven #horseriding
35
236
4
376
14,751
सदैव जनतेसोबत ❤️ जिथं संकट तिथे शिवसेना 🚩 @mieknathshinde 😎✨
2
16
17
83
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
उल्हासनगर का विकास व्हिजन बोर्ड 🔥 @Dev_Fadnavis
13
14
111
𝐅𝐈𝐍𝐈𝐒𝐇𝐄𝐑🚩 retweeted
Visionary Leader 🔥 राज्याच्या प्रगतीसाठी आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जातोय 👌 @Dev_Fadnavis
14
15
70