Vishwajeet Happe (@INCJeet) header
Vishwajeet Happe (@INCJeet) profile picture

Secretary Maharashtra Pradesh Congress Committee || Ex General Secretary @iycmaha

Joined August 2019
Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)Photo by Vishwajeet Happe (@INCJeet)
Vishwajeet Happe retweeted
कांग्रेस में संगठनात्मक समीक्षा को लेकर कल नेता विपक्ष राहुल गांधी और कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी ने AICC के 64 सचिवों के काम की समीक्षा की। बैठक के दौरान सचिवों से पूछा गया कि ऐसे तीन सचिवों के नाम बताइए, जिन्होंने अच्छा काम किया है। जवाबों में संजय दत्त, अभिषेक दत्त और बीएम संदीप के नाम प्रमुखता से सामने आए। • संजय दत्त मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, तमिलनाडु और पुडुचेरी में सचिव एवं सह-प्रभारी के तौर पर जिम्मेदारी संभाल चुके हैं। संगठन में उनके काम को देखते हुए पार्टी ने उन्हें हरियाणा का प्रभारी बनाया है। • अभिषेक दत्त कर्नाटक में सचिव के तौर पर काम कर चुके हैं। अब उन्हें उत्तर प्रदेश में सह-प्रभारी की जिम्मेदारी दी गई है। • बीएम संदीप गुजरात में सह-प्रभारी के तौर पर जिम्मेदारी निभा चुके हैं और वर्तमान में महाराष्ट्र के सह-प्रभारी हैं।
29
93
9
927
27,345
Vishwajeet Happe retweeted
कल राहुल गांधी और प्रियंका गांधी ने मौजूदा सचिवों के साथ ग्रुप डिस्कशन किया....दोनों ने सचिवों से बेहतर काम करने वाले प्रभारी और सचिवों के नाम पूछे....जिसमें हरियाणा प्रभारी संजय दत्त का कई सचिवों ने राहुल-प्रियंका के सामने नाम लिया...संजय दत्त हरियाणा से पहले मध्यप्रदेश में हर माह 25 दिन वहां रहते थे....अब हरियाणा में भी उनके रेगुलर दौरे और बैठकों का दौर जारी है..... मतलब अच्छा काम करने वाले कई सचिवों को अब स्टेट प्रभारी की जिम्मेदारी का तोहफा मिल सकता है....
3
43
553
12,797
Vishwajeet Happe retweeted
30,000 patients. 14 districts. 1 belief Quality healthcare should reach everyone, everywhere. Thank you to every hand and heart that made SMBT’s Arogyasadhana Camp a lifeline for so many.
4
9
1
32
963
Happy birthday to the Secretary Maharashtra Pradesh Congress Committee and my friend Vishwajeet Happe ! May God bless you with good health and a long life. @INCJeet
2
2
16
705
Vishwajeet Happe retweeted
BJP-RSS खुद को संविधान का रक्षक कहते हैं, जबकि ये भक्षक हैं। BJP के राज में न तो बोलने की आजादी है और न ही धार्मिक स्वतंत्रता है। ये केवल काटो-बांटों की बात करते हैं। इनके राज में महिलाओं के साथ रेप होता है, आदिवासियों पर पेशाब किया जाता है और दलितों को शादी में घोड़े से उतारकर मारपीट करते हैं। 📍संविधान रक्षक अभियान, नई दिल्ली
381
1,045
31
3,012
33,460
आम्हाला ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका नको आहेत. आम्हाला बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका हव्या आहेत. ज्याप्रमाणे आम्ही 'भारत जोडो यात्रा' सुरू केली होती, त्याचप्रमाणे आम्ही बॅलेट पेपरद्वारे निवडणुकांसाठी देशव्यापी प्रचार करणार आहोत. - काँग्रेस अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे
4
55
215
3,267
हम साथ साथ है❤️ #With_INDIA @INCIndia @RahulGandhi
188
1,249
57
14,088
235,462
Vishwajeet Happe retweeted
आज मैं लखनऊ एयरपोर्ट पर था। यहां से लेकर मुंबई और गुवाहाटी से लेकर अहमदाबाद तक तमाम एयरपोर्ट प्रधानमंत्री ने अपने ‘टेम्पो वाले मित्र’ को सौंप दिए हैं। देश की संपत्ति कितने टेम्पो के बदले बेची गयी, क्या नरेंद्र मोदी जनता को बताएंगे?
3,605
18,133
1,143
60,359
2,037,309
I have repeatedly said that Sangli belongs to Congress. However, this seat was given to ShivSena without any strength in the district. Therefore, the stand taken by us is not a rebellion in the Congress party. We have great love for Congress and this is not a rebellion against Congress but Congress itself. Also, this is a rebellion for the self-respect of the Sangli district.
22
126
9
751
24,882
Vishal Dada, All the best ! विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी.
137
109
21
1,350
111,529
आठ दिवसापूर्वी संजय राऊत हे विशाल पाटील यांना क्षुल्लक समजत होते पण आज मात्र त्यांनी विशाल पाटील यांना संसदेत पाठवण्याबाबत भाष्य केले आहे यावरून राऊत यांना सांगलीत ताकद काँग्रेसची की शिवसेनेची याचा अंदाज आलेला आहे..
7
24
3
252
4,971
Vishwajeet Happe retweeted
Election Campaign Committee Meeting was held today at Tilak Bhavan, MPCC. #Mumbai #Maharashtra
4
34
1
78
1,970
Vishwajeet Happe retweeted
आज ऐतिहासिक व मोठी परंपरा असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आमंत्रणावरून त्यांच्या 'वार्तालाप' कार्यक्रमास उपस्थित राहिलो. मुंबई मराठी पत्रकार संघाला देदीप्यमान इतिहास लाभलेला आहे. आजतागायत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी 'वार्तालाप' कार्यक्रमास उपस्थिती लावली आहे. अशा ऐतिहासिक परंपरा असलेल्या या कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे मी मनापासून आभार मानतो. याप्रसंगी मी विधिमंडळ सदस्य म्हणून 1 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगणाऱ्या 'आरंभ' या कार्य अहवालाबद्दल माहिती दिली. तसेच पत्रकार बांधवांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्रजी वाबळे, उपाध्यक्ष संदीपजी चव्हाण. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे व माझे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे देखील उपस्थित होते. I had the opportunity to attend the historic 'Vartalaap' program on invitation from the Mumbai Marathi Journalists Association, that has been addressed by stalwarts like Indira Gandhi, Balasaheb Thackeray, Yashwantrao Chavan and many others. I spoke on the 'Aarambh' initiative, a work report, detailing one year of legislative membership. At the event, President Narendraji Vable and Vice President Sandeepji Chavan of the Mumbai Marathi Journalists Association were present, along with senior journalists Rahi Bhide and Madhukar Bhave who has been mentors to me. #Mumbai #Marathi #PressClub #आरंभ #Aarambh
4
10
141
3,352
Vishwajeet Happe retweeted
महाराष्ट्र कामगार कल्याण निधीमध्ये ३०% पेक्षा अधिक अंशदान वाढ करण्याबाबत सुधारणा करणारे विधेयक विधान परिषदेत मांडण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण निधीमध्ये मागील २० वर्षांत वाढ का करण्यात आली नाही? अंशदान वाढ न केल्याने कामगारांच्या झालेल्या नुकसानीस कोण जबाबदार? असे प्रश्न या विधेयकावर बोलताना उपस्थित केले. तसेच दर तीन वर्षांनी अंशदान वाढ करण्याच्या तरतूदीची अंमलबजावणी पुढील काळात व्यवस्थितरीत्या होईल का, याची शाश्वती शासनाने द्यावी अशी मागणी केली.
21
121
1,624
Vishwajeet Happe retweeted
हजारो कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासंदर्भात बोलताना हा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद आहे, असे नमूद केले. तसेच या संदर्भातील शासन निर्णय लागू करताना त्यात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
1
34
266
3,735
Vishwajeet Happe retweeted
पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डमध्ये केवळ पदानिर्मिती नको, पदभरती अपेक्षित 28 मार्च, 2022 च्या शासन निर्णयानुसार मोटार ट्रान्सपोर्ट, वायरलेस आणि आय.टी. विभाग एकत्रित करून बनविण्यात आलेल्या पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्डमध्ये पदानिर्मिती करण्यात आली आहे. परंतु ही पदे लवकरात लवकर भरणे अपेक्षित आहे, असे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज बोलताना मी नमूद केले. यावर बोलताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी, हा मुद्दा योग्य असून माननीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल असे सांगितले.
29
232
4,526
Vishwajeet Happe retweeted
परीक्षार्थी त्रस्त ... सरकार मस्त... शासकीय नोकरभरती परिक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटीसारख्या गंभीर बाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून विरोधी पक्षांच्या फोडाफोडीमध्ये व्यस्त असणाऱ्या राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने शासकीय नोकरभरती MPSC मार्फतच व्हावी. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.
19
501
8
1,007
16,072
#RTE नियमांमध्ये मनमानी व बेकायदेशीर बदल लादून शिंदे सरकारने वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार व समान शिक्षणाचा अधिकार मारण्याचा पाप केला आहे. केलेला बदल हा #RTE कायद्याच्या प्राथमिक तरतुदीशी विसंगत असून तो ताबडतोब मागे घेण्यात यावा. #BudgetSession2024 #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२४ #RightToEducation
15
134
12
581
11,314
नुकतेच अकोला येथे 'ग्रामगीता विचारपीठ' या १० व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थिती लावली.
2
9
23
1,411
माझे मित्र, बंधू सुनील खैरनार यांचे पिताश्री आद. नारायण खैरनार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्वभावाने ते अतिशय प्रेमळ, आनंदी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं. आज वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचं निधन झाले. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली! 💐💐
6
9
28
1,262