INC SANGLI Rural District (@IncSangli) profile picture

Official INC Sangli Rural District

Sangli
Joined January 2019
Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)Photo by INC SANGLI Rural District (@IncSangli)
नाम बदलने से कोई चाेकीदार नही हो सकता,आच्छा काम करने से होता हे ! अगर जो बोलोगे वो नही करोगे तो...चोकीदार चोर ही हे..!
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल जी गांधी यांच्या धुळे येथील विराट जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण पहा येथे: Watch LIVE Congress President Shri Rahul Gandhi's public rally in Dhule. facebook.com/INCMaharashtra teapawt.net/INCMaharashtra youtube.com/incmaharashtra
1
"शिवजयंती " सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी "
This is Bharatiya Janata Party (BJP)'s definition of a holy alliance.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आज दि. 17 फेब्रुवारीचा दौरा: सकाळी 10:40 वाजता मुळेगाव, सोलापूर येथे जनसंघर्ष सभा दुपारी 2:15 वाजता लोहारा, उमरगा, जि. उस्मानाबाद येथे #जनसंघर्ष सभा. मोठ्या संख्येने सहभागी व्हा! #JanSanghars
पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध! हा देशावरील हल्ला आहे. हा देशाचा आणि राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने आम्ही दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकार सोबत आहोत. आपल्या सक्षम सुरक्षा यंत्रणेने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे: खा. Ashok Chavan
Congress President Rahul Gandhi pays his respects to the fallen soldiers in the terrorist attack in Pulwama.
काश्मीर मधील पुलगामा येथे सीआरपीएफ च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आणि शहीद झालेल्या जवानांना आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.💐💐💐💐💐💐
भारत के युवाओं को अब ये अहसास हो रहा है कि नरेन्द्र मोदी ने उन्हें धोखा दिया है : कांग्रेस अध्यक्ष Rahul Gandhi #AntiNationalModi
कॅगचा अहवाल डोळ्यात धूळफेक करणारा अहवाल आहे. या अहवालामध्ये राफेलच्या किंमतीबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी