
Official Twitter Account of District Information Office, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra, #Beed
Beed
Joined June 2016
- Tweets18.9K
- Following16
- Followers10.3K
- Likes3.3K
महात्मा फुले यांचे विचार आजही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक!शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे वास्तव मांडणारा ‘शेतकऱ्याचा असूड’ ग्रंथ आजही महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी या ग्रंथातील विचारांचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले
87
दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिलासा; सामूहिक विवाह सोहळ्यांतून १४ शासकीय योजनांचा लाभ!
दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने सामूहिक विवाह सोहळ्यांची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
#सामूहिकविवाह
117
जलसंधारणातून जलसमृद्धीकडे!
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मौजे पिंपळगव्हाण येथे जलतारा योजनेच्या कामाचा उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या हस्ते शुभारंभ
#जलतारा #जलसंधारण #दुष्काळमुक्ती #WaterConservation #Jaltara
97
दुष्काळी परिस्थितीत गरजू रुग्णांना वेळेत उपचार आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने तालुका व जिल्हास्तरावर आरोग्य समित्या, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे आधार
137
District Information Office, Beed retweeted
जलसंचय : जनभागीदारी अभियानातून महाराष्ट्रात जलसंधारणाला गती
१८ हजार गावांत जलयुक्त शिवार ३.०
#जलसंधारण
#पाणीअडवापाणीजिरवा
दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध !
दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ, पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा आढावा घेतला.
170
महात्मा ज्योतिबा फुले यांनी दुष्काळ निवारणासाठी मोठे कार्य केले आहे. त्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या त्यांनी संघटना बांधल्या व जागृती केली. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
142
महात्मा फुलेंच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सर्व समाजघटकांचे योगदान!
#महात्माफुले #सावित्रीबाईफुले #स्त्रीशिक्षण #MahatmaPhule
1
4
150
राज्यातील खरीप हंगामात उद्भवलेल्या दुष्काळ
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पाण्याचे पुनर्भरण, तसेच जलसंधारणासाठी सुमारे ५ हजार कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेश, दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत
#DroughtRelief
1
1
132
जलसंपदा विभागाच्या मेकॅनिकल डिव्हिजनमधील यंत्रसामग्रीचा वापर करून, राज्यातील सर्व तलावांचे खोलीकरण करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत.
1
140
महत्त्वाचा निर्णय : ४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश
राज्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उपसमितीची बैठक पार. बैठकीत राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय
159
महात्मा फुलेंच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सर्व समाजघटकांचे योगदान!
संदर्भ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत. (प्रसारण : १० नोव्हेंबर २०२६, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी.
128
दुष्काळ निवारणासाठी ११६ कोटी रुपयांचा निधी; स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीवर भर!
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासह पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे.
148
दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.!
खरीप हंगामातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, प्रत्येक ग्रामपंचायतीला दुष्काळ निवारणासाठी १५ लाखांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
154














