
Official Twitter account of District Information Office, #DHULE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
DHULE, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets29.6K
- Following101
- Followers11.9K
- Likes9.5K
📢 बिनशेती जमिनींचा वार्षिक अकृषिक कर रद्द!
आता एकदाच भरावे लागणार अधिमूल्य. जमिनीचे क्षेत्रफळ व रेडी रेकनरनुसार रक्कम निश्चित होणार.
📅 अंतिम मुदत : 31 डिसेंबर 2026
मुदतीनंतर दंड व व्याजाची आकारणी. वेळेत भरणा करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांचे आवाहन.
📢 धुळ्यात 16 नोव्हेंबरला महिला लोकशाही दिन!
महिलांच्या तक्रारी व समस्यांच्या निवारणासाठी सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन.
अर्ज नमुना : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, देवपूर, धुळे.
🏥 धुळे सर्वोपचार रुग्णालयाच्या ओपीडी वेळापत्रकात बदल!
✅ 9 व 10 नोव्हेंबरला सुटी असूनही ओपीडी नियमित सुरू राहणार.
❌ 11 नोव्हेंबरला भाऊबीजनिमित्त ओपीडी बंद राहणार.
नागरिकांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकर्रम खान यांनी केले आहे.
‘न्यूज 18 इंडिया’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र Weekly’ हा कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
‘न्यूज 18 मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र विशेष’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
मोटार वाहन कायद्याच्या कलम २०३(४) अंतर्गत दि. १ सप्टेंबर २०२६ पासून मद्यपान करून वाहन चालविल्यास थेट अटक, तुरुंगवास आणि वाहन जप्ती अनिवार्य करणारा नवीन नियम लागू झाल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे. #FactCheck #DGIPRFactCheckकलम २०३ श्वास चाचणीशी संबंधित आहे.
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
#थेटप्रसारण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत होणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-3 (माण-हिंजवडी-शिवाजीनगर) चे लोकार्पण, पुणे मेट्रो-2 च्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती...
#LIVE teapawt.net/i/broadcasts/2mdAmdbOL…
🐄 दुष्काळात पशुधनाला आधार; दुग्धव्यवसायाला बळ!
शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथे पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधन विकास कार्यशाळा संपन्न. शेतकऱ्यांना मुरघास निर्मिती, चारा संवर्धन, संतुलित पशुआहार, जनावरांचे आरोग्य व शासकीय योजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
#धुळे #पशुसंवर्धन
🌱 धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानाची संधी!
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ₹944.24 लाखांचा लक्षांक!
✅ शेततळे, कांदाचाळ, हरितगृह, शेडनेट, फळबागांसह विविध घटकांना अनुदान.
🌐 अर्ज : mahadbt.maharashtra.gov.in
💧 लोकसहभागातून जलसंवर्धनाचा आदर्श!
शिंदखेडा तालुक्यातील दसवेल येथे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, धुळे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे व भूजल पुनर्भरणाला चालना देणारा स्तुत्य उपक्रम!
#जलसंवर्धन #धुळे
🏅 खेळाडूंसाठी महत्त्वाची बातमी!
शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांतील ५% क्रीडा आरक्षणासाठी ३६ खेळांना मान्यता. सुधारित धोरणाचा पात्र खेळाडूंनी लाभ घ्यावा.
* जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #दिलखुलास कार्यक्रमात जैन #अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची विशेष मुलाखत बुधवार ४ आणि गुरुवार ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या 'दिवाळी विशेषांका'चे प्रकाशन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. उद्योग, व्यापार, उद्योजकता तसेच ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या विविध
महाराष्ट्रातील बंदर, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींचा लाभ घेऊन जागतिक गुंतवणूकदारांनी उद्योग उभारावेत आणि भारताच्या सागरी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत सहभागी व्हावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नेस्को,
भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते. देशाची विविधता ही सर्वात मोठी ताकद असून नागरिकांनी देशातील विविध भागांना भेटी देऊन तेथील संस्कृती अनुभवावी आणि नागरिकांशी संवाद साधावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन, आयोजनाची कामे वेळेत पूर्ण करावीत व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा,
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE retweeted
स्टेमी महाराष्ट्र प्रकल्प
विनामूल्य ईसीजी (#ECG) तपासणी सेवा
वेळीच निदान, त्वरित उपचार आणि सुरक्षित जीवन
#STEMIMaharashtra
#MahaArogya
#MahaDGIPR
📷 छत्रपती संभाजीनगर
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत दुष्काळी उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आज हा मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.
































