DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha) header
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha) profile picture

Official Twitter account of District Information Office, #WARDHA,

WARDHA, MAHARASHTRA
Joined July 2016
Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA (@InfoWardha)
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
"दशकों तक हिंसा और खून-खराबे से पीड़ित रहे जिले अब विकास की मुख्यधारा का हिस्सा बन रहे हैं!" पीएम मोदी ने बताया कि नक्सलवाद से मुक्त हुए इन इलाकों में अब तेजी से सड़कों का विस्तार हो रहा है, मोबाइल नेटवर्क पहुंच रहा है और शिक्षा-स्वास्थ्य की सुविधाएं बढ़ रही हैं। #EktaDiwas
30
25
566
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
डीएसपी अमृता पंकरा के नेतृत्व में छत्तीसगढ़ पुलिस की डीआरजी महिला बस्तर फाइटर्स की टुकड़ी बस्तर में नक्सल विरोधी अभियानों और सामुदायिक संपर्क में अहम भूमिका निभा रही है। 'जय माता दी' के उद्घोष के साथ यह टुकड़ी एकता नगर के परेड ग्राउंड में आयोजित #EktaDiwas समारोह में शामिल हुई।
1
50
1
43
1,044
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
असिस्टेंट कमांडेंट प्रतिष्ठा राय के नेतृत्व में @crpfindia की टुकड़ी ने आंतरिक सुरक्षा में बल की भूमिका को प्रदर्शित किया। सीआरपीएफ ने 1,387 नक्सलियों को मार गिराया, 29,233 को गिरफ्तार किया, 15,766 ने आत्मसमर्पण किया। इस दौरान बल के 781 जवानों ने सर्वोच्च बलिदान दिया। #EktaDiwas
56
62
1,659
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
डीएसपी ओम प्रकाश सिंह के नेतृत्व में छत्तीसगढ़ एसटीएफ के 2,000 जवानों ने ऑपरेशन ब्लैक फॉरेस्ट सहित नक्सल विरोधी अभियानों में अहम भूमिका निभाई। इन अभियानों में 597 नक्सली मारे गए, 870 ने आत्मसमर्पण किया। 47 जवानों ने सर्वोच्च बलिदान दिया, 175 घायल हुए। #EktaDiwas @DDNewsHindi
48
49
1,306
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
#राष्ट्रीयएकतादिन आणि #भारतपर्व२०२६ निमित्त गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे महाराष्ट्र #पर्यटन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विशेष दालनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक पैठणी साड्यांची पाहणी करून पैठणी विणकामातील कलाकुसर, पारंपरिक तंत्र आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची माहिती जाणून घेतली. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या दालनातून राज्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, लोककला, हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविण्यात येत आहे. १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या उपक्रमात पैठणी विणकामाचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, हस्तकला वस्तू आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही प्रमुख आकर्षणे आहेत. पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी सांगितले की, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख आणि विविधतेतील एकतेची भावना दृढ होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट देऊन पैठणी विणकामासह राज्याच्या कला-संस्कृतीची माहिती घेतल्याने महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळेल. पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे पर्यटनवैविध्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. केवडिया येथील उपक्रमामुळे राज्याचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला आणि खाद्यसंस्कृती यांना व्यापक व्यासपीठ मिळाले असून, यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. @narendramodi @shambhurajdesai #सरदारपटेल #राष्ट्रीयएकतादिवस२०२६ #SardarPatel #RashtriyaEktaDiwas2026 #NationalUnity
8
3
2
1,927
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहस्थ महाकुंभ ध्वजस्तंभ आणि ध्वजाचे पूजन teapawt.net/i/broadcasts/1yKAPwjqV…
1
16
6
12
4,006
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी समर्पित असलेल्या शूरवीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम! @EktaDiwasBharat #सरदारपटेल #राष्ट्रीयएकतादिवस२०२६ #SardarPatel #RashtriyaEktaDiwas2026 #NationalUnity
112
गुजरातमधील एकतानगरमध्ये दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या ‘भारत पर्व’मध्ये सहभागी व्हा! #सरदारपटेल #राष्ट्रीयएकतादिवस२०२६ #SardarPatel #RashtriyaEktaDiwas2026 #NationalUnity
1
113
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
#राष्ट्रीयएकतादिन आणि भारत पर्वानिमित्त गुजरातमधील #केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित उपक्रमात महाराष्ट्र #पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. यावेळी उभारण्यात येणाऱ्या विशेष पर्यटन दालनातून राज्यातील गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक व निसर्गरम्य स्थळे, साहसी आणि ग्रामीण पर्यटनासह महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा देशभरातील पर्यटकांसमोर मांडण्यात येणार आहे. दालनात पैठणी विणकामाचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, पारंपरिक हस्तकला, पर्यटनविषयक माहितीपत्रके आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही प्रमुख आकर्षणे असतील. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या किचन स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपसंचालक विजय जाधव उपस्थित राहणार आहेत. पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव यांनी सांगितले की, विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे आणि विविधतेतील एकतेची भावना दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यटनातील संधी देशभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविता येतील. पर्यटन संचलनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या पर्यटनवैविध्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी मांडणी केल्यास राज्याला अधिक पर्यटक आकर्षित करता येतील. या उपक्रमामुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक कला व खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासह गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास चालना मिळेल.
8
4
4
2,149
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
एमपीएससी परीक्षांबाबतची निवेदने १६ नोव्हेंबरपर्यंत चौकशी आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे. या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेले परीक्षार्थी किंवा विद्यार्थी व अन्य व्यक्तींनी तसेच संबंधित नोंदणीकृत संस्थांनी आपल्या निवेदनाची व कागदपत्रांची एक प्रत [email protected] या ई-मेलवरही पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीकरीता चौकशी आयोग कार्यालयाचा 022-20867677 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. @Tukaram_IndIAS #MPSC
10
105
3
471
16,482
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
भारताचे लोहपुरुष आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात मधील एकता नगर, केवडिया येथे आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिन’ समारंभात पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधून प्रत्येकी ५० नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ गुजरात येथे आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील ५० नागरिकांचा समावेश असून, प्रतिनिधी मंडळातील पहिल्या टप्प्यात दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, नक्षल सेल, गोंदिया यांच्यासोबत ३ नागरिकांना एकता नगर, गुजरात येथे पाठविण्यात आले. या नागरिकांचा २ दिवसांचा गुजरात दर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानंतर दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे आणि दीपक तरवडे यांच्या समवेत उर्वरित ४७ नागरिकांना गुजरात येथे रवाना करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया दिनेश शुक्ला यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रवासाला सुरुवात करण्यात आले. #राष्ट्रीयएकतादिन #EktaDiwasBharat #EktaDiwas #RunForUnity
8
1
2
2,281
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
115
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त ‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
97
राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये खरीप हंगामात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. #दुष्काळ #MahaDGIPR
139
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
136
महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकासासाठी राज्यभर विविध उपक्रम! #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
132
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
143
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२६ या अंकाचे प्रकाशन शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अतिथी संपादक डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे अवर सचिव अजय भोसले, प्र.उपसंचालक तथा वरिष्ठ सहायक संचालक (प्रकाशने) जगदीश मोरे, विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे उपस्थित होते. ‘आपलं मंत्रालय’च्या या अंकामध्ये शालेय शिक्षणातील प्रयोगशील उपक्रम, ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’, विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे यश, तसेच केंब्रिज विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक सहकार्य आणि ‘क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. तंत्रज्ञानविषयक लेखांमध्ये स्मार्टफोनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल डिटॉक्स या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘कुमारजी : स्वरांपलीकडचा अंतर्मनाचा शोध’, ‘मनडोहातील अनंततरंग’, ‘गामक घर’ यासारख्या साहित्य-सांस्कृतिक लेखांमधून संगीत, कुटुंबव्यवस्था आणि मानवी भावविश्वाचा वेध घेण्यात आला आहे. योजनांची माहिती, शैक्षणिक प्रयोग, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर या विविध विषयांचा समावेश असलेला हा अंक वाचकांना शासनाच्या उपक्रमांची तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक वाटचालीची माहिती देणारा आहे. @DRPANKAJBHOYAR #आपलंमंत्रालय #MahaDGIPR
7
1
8
2,499
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200
137