
Official Twitter Account of District Information Office, #WASHIM Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
WASHIM, MAHARASHTRA
Joined September 2015
- Tweets26.6K
- Following205
- Followers7.9K
- Likes9.9K
महात्मा ज्योतिबा फुले यांनी दुष्काळ निवारणासाठी मोठे कार्य केले आहे. त्यासाठी शेतकरी व शेतमजुरांच्या त्यांनी संघटना बांधल्या व जागृती केली.
#MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
60
जिल्ह्यात चारा लागवडीचे नियोजन; ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा!
चारा लागवड वाढवा, पशुधनाचे संगोपन बळकट करा !
#VBGRAMG #चारा_लागवड #पशुसंवर्धन #विकसितभारत
🤖 Made with AI
95
जलसंधारणातून समृद्ध शेतीचा विचार!
महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
#महात्माफुले200 #महात्माज्योतिरावफुले
95
महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि मानवमुक्तीचा विचार समाजासमोर मांडला. अन्यायकारक रूढींना विरोध करत त्यांनी स्त्रीशिक्षण, शेतकरी हित आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर कार्य केले.
#महात्माफुले200 #महात्माज्योतिरावफुले #महाज्योती
86
#दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पाण्याचे पुनर्भरण, तसेच जलसंधारणासाठी सुमारे ५ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
#DroughtRelief
1
107
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 'वीबी-जी राम जी' योजनेअंतर्गत मका आणि ज्वारी पिकांच्या लागवडीला मान्यता देण्यात आली आहे.
#दुष्काळ
#उपाययोजना
103
🌱 जलसंधारणातून दुष्काळमुक्तीचा संकल्प!
महात्मा जोतीराव फुले यांनी शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नांना आपल्या विचारांतून प्राधान्य दिले.
#महात्माफुले200 #जलसंधारण #पाणीबचत #शेतकरीहित
विशेष लेख
अधिक माहितीसाठी
facebook.com/share/p/1EiN9Js…
#दुष्काळ
98
> रोहयोतून चारा लागवड
•वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतासह करता येईल सामुदायिक जमिनीचाही वापर
#DroughtRelief
84
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त अभिवादन !
महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर कार्य केले.
#महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
2
149
क्रांतीसूर्य बिरसा मुंडा : आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रेरणास्रोत!
आदिवासी समाजाचे हक्क, स्वाभिमान, संस्कृती आणि परंपरांच्या संरक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे महान जननायक होते.
#भगवानबिरसामुंडा #जनजातीयगौरवदिन
1
3
118
जलसंपदा विभागाच्या मेकॅनिकल डिव्हिजनमधील यंत्रसामग्रीचा वापर करून, राज्यातील सर्व तलावांचे खोलीकरण करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत.
#DroughtRelief
111
महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत, जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजना पूर्ण करून गावे टँकरमुक्त करण्यासाठी ८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.#DroughtRelief
105
माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाचा ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाला, त्याबाबत शासनाचे आभार – वाशिम तालुक्यातील काजळंबा येथील शेतकरी श्री जगन्नाथ उगले यांची प्रतिक्रिया
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाचा ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाला, त्याबाबत शासनाचे आभार – वाशिम तालुक्यातील काजळंबा येथील शेतकरी श्री नारायण चौधरी यांची प्रतिक्रिया
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
77
माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाचा ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाला, त्याबाबत शासनाचे आभार – वाशिम तालुक्यातील जांभरुण नावजी येथील शेतकरी श्री ज्ञानेश्वर मालस यांची प्रतिक्रिया
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाचा ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाला, त्याबाबत शासनाचे आभार – वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील शेतकरी श्रीमती शिवमाला सोळंके यांची प्रतिक्रिया
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
73
महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष विशेष
शिक्षणासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनाचीही दिली शिकवण!
महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा आणि कालबाह्य रूढींना विरोध करून विवेकवादी विचारांचा प्रसार केला.
#महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले
71
भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिन विशेष
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला आपल्या सांस्कृतिक परंपरा, रूढी आणि सामाजिक मूल्यांविषयी जागरूक केले.
#जनजातीयगौरवदिन #भगवानबिरसामुंडा #जनजातीयगौरवसप्ताह #आदिवासीसंस्कृती #सांस्कृतिकवारसा
57
दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.!
#DroughtRelief
#दुष्काळ
1
138















