District Information Office,Dharashiv (@Infodharashiv) header
District Information Office,Dharashiv (@Infodharashiv) profile picture

Official Account of District Information Office,Directorate General of Information & Public Relations Govt. Of Maharashtra, Dharashiv @MahaDGIPR #DGIPR #NEWS

Dharashiv
Joined June 2016
Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)Photo by District Information Office,Dharashiv (@Infodharashiv)
परांडा येथे ‘जागतिक मत्स्य दिन’ उत्साहात साजरा; मच्छिमारांसाठी विशेष मार्गदर्शन व ऑनलाइन अर्ज नोंदणी शिबिर संपन्न facebook.com/share/p/19zzGWd…
80
माविम अंतर्गत नव तेजस्विनी प्रकल्पांतर्गत मराठवाडा विभागस्तरीय लोक संचलित साधन केंद्र कार्यशाळा दिनांक 19 नोव्हेंबर रोजी अनुराधा मंगल कार्यालय,कावलधारा, ता.जि. धाराशिव येथे संपन्न झाली. यावेळी उदघाटक म्हणून किर्ती किरण पुजार जिल्हाधिकारीहोते. facebook.com/share/p/1Ep8re9…
86
*हीरक महोत्सवी बालभारती* यंदा आपल्या लाडक्या बालभारतीने स्थापनेच्या ६० व्या वर्षात पदार्पण केले आहे. २०२६ हे वर्ष बालभारतीचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. facebook.com/share/p/1EjGoEQ…
74
*२१ नोव्हेबर ते ४ डिसेंबर २०२६* *पुरुष नसबंदी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा* facebook.com/share/p/1KGMpQ3…
122
बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिना' निमित्त विविध जनजागृती आणि दुष्काळ निवारण उपाययोजना चर्चा सत्राचे आयोजन facebook.com/share/p/1DxEqr1…
56
*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ‘पाणीटंचाई क्षेत्र’ घोषित* पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे कठोर निर्बंध
101
*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ‘पाणीटंचाई क्षेत्र’ घोषित* पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे कठोर निर्बंध
100
*कर्जमुक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल ; जिल्ह्यातील ४ हजार ६४४ शेतकऱ्यांना दिलासा* पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ‘एकवेळ समझोता’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध facebook.com/share/p/1KMKZKQ…
73
*शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ* facebook.com/share/p/1HqHhsU…
118
*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ‘पाणीटंचाई क्षेत्र’ घोषित* पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे कठोर निर्बंध facebook.com/share/p/1EJeR1v…
114
District Information Office,Dharashiv retweeted
📍 नांदेड उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते #कंधार येथील शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर विकसित उद्यानाचे लोकार्पण झाले. या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे कंधार परिसरातील नागरिकांना #आरोग्य, प्रशासकीय सेवा आणि मनोरंजनाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड आदी उपस्थित होते. @SunetraA_Pawar @iprakashabitkar @babasahebpati1 #उपजिल्हारुग्णालय
5
1
6
2,578
*समतेच्या क्रांतीपासून राष्ट्रनिर्मितीपर्यंत.. महात्मा फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास* #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष facebook.com/share/p/1A1nEQh…
96
दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन, नागरिकांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक* - माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा 📷 जलसंवर्धनासाठी शासनाचे ठोस नियोजन 📷 शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद facebook.com/share/p/19xSUoU…
130
14 ते 20 नोव्हेंबर बालकामगार प्रथेविराधी सप्ताहाचे आयोजन facebook.com/share/p/1CBsuez…
161
युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन facebook.com/share/p/1JSpY3C…
1
220
जिल्हयातील १४६४ कर्मचा-यांचे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) प्रशिक्षण पूर्ण facebook.com/share/p/1E5m3tp…
153