This is the official X handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.

Maharashtra, India
Joined October 2015
महाराष्ट्र वन विभागामार्फत सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येत आहे. मागील २ ते ३ दिवसांपासून भीमाशंकर अभयारण्यामध्ये एका कंपनीच्या प्रकल्पासाठी अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या बातम्या सोशल मीडिया व विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झालेल्या आहेत.
334
190
87
691
73,700
परंतु भीमाशंकर अभयारण्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नाही. तरी याबाबतची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.
28
1
7
52
13,791
वनातील अमूल्य ठेवा – मोह / महुआ (Madhuca longifolia) ग्रामीण व आदिवासी भागात 'कल्पवृक्ष' म्हणून ओळखला जाणारा मोह हा आपल्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. या वृक्षामुळे मातीची धूप रोखली जाते. फुला-फळांद्वारे वन्यजीवांना अन्न, फुलांपासून सिरप/लाडू आणि
2
2
1
9
926
बियांपासून औषधी तेल असे हे बहुगुण वृक्ष आहे. #MahaForest #MadhucaLongifolia #SaveTrees #Biodiversity
1
290
वृक्ष लागवड करूया वृक्षाचे संगोपन व संवर्धन करूया शुभ दुसरा #दसरा #वनविभाग
4
3
11
790
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया! 'संकरित नेपिअर गवत' जनावरांसाठी अत्यंत रसाळ व पौष्टिक असून, यातून प्रति हेक्टर २५० ते ४०० टन प्रचंड उत्पादन मिळते. यामुळे दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढण्यास मदत होते #हत्तीगवत #हिरवाचारा #पशुपालन #वनविभाग
1
6
651
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया! डोंगरी (Chrysopogon fulvus) ही चारा प्रजाती उथळ, मुरमाड आणि खडकाळ जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे गवत चवदार, पौष्टिक असून जमिनीची धूप रोखण्यास मदत करते आणि प्रति हेक्टर १६ ते २० टन उत्पादन देते. #डोंगरीगवत
1
6
635
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया! बहुवार्षिक ज्वारी सीओएफएस २९ ही चारा प्रजाती पशुपालकांसाठी अतिशय उत्तम आहे. कमी पाण्यात उत्तम वाढ, हेक्टरी १७० टन हिरवा चारा आणि जनावरांसाठी पौष्टिक व पाचक असलेला हा चारा वाळवूनही साठवता येतो. #MahaForest
1
5
697
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया! पशुपालनासाठी उत्तम 'सिग्रल गवत' हेक्टरी ३० ते ४० टन हिरवा चारा देते आणि यात ९ % ते २०% प्रथिने असतात. सर्व प्रकारच्या जमिनीत उगवणारे हे गवत मातीची धूप थांबवून शेताचे बांध मजबूत करते. #MahaForest #चाराविकास
1
1
4
408
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया! सर्व प्रकारच्या जमिनीत आणि सावलीत तग धरणारी, भरपूर उत्पादन देणारी 'गिनी गवत' (Panicum maximum) ही दुधाळ जनावरांसाठी एक अत्यंत पौष्टिक व पालेदार गवताची प्रजात आहे. #चाराव्यवस्थापन #पशुधन #MahaForest
1
3
333
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चार्याची सोय करूया! कमी पर्जन्यमानात (२००-३५० मि.मी.) तग धरणारी आणि पौष्टिक असणारी 'धामण किंवा काळा धामण' (Cenchrus setigerus) ही एक अत्यंत काटक गवताची प्रजात आहे. #चाराव्यवस्थापन #पशुधन #MahaForest #GrassSpecies
1
5
504
गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चाऱ्याची सोय करूया! कमी पावसात, उच्च तापमानात आणि खडकाळ किंवा चुनखडीयुक्त जमिनीतही उत्तम वाढणारे 'मद्रास अंजन किंवा अंजन' हे गवत पशुधन आणि मृद संधारणासाठी अत्यंत गुणकारी आहे. #वनविभाग #चाराव्यवस्थापन #पशुधन
4
343
काळ्या जमिनीत उत्तम वाढणारे आणि मातीची धूप थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे 'मारवेल' (Dichanthium annulatum) हे गवत पशुपालक आणि मृद संधारणासाठी खूप महत्त्वाचे आहे. शेताच्या बांधावर आणि कुरणांमध्ये लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. #चाराव्यवस्थापन #पशुधन #MahaForest
3
389
नवरात्रीच्या मंगल पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा #नवरात्री
1
303
दुष्काळी परिस्थितीत किंवा कमी पर्जन्यमानाच्या भागात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न नेहमीच भेडसावतो. अशा वेळी 'मोठा पवना किंवा शेडा' हे गवत शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. गवताच्या प्रजातींचे जतन करूया, पशुधनासाठी उत्तम चार्याची सोय करूया! #चाराव्यवस्थापन #पशुधन
1
5
436
नाशिकच्या 'मित्रा' येथे जैवविविधता व्यवस्थापन समितीचे १-दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण पार पडले. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने पुरस्कृत या उपक्रमास यशदा पुणे व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सहकार्य लाभले. #Mahaforest
3
317
वन्यजीव सप्ताह निमित्त सामाजिक वनीकरण विभाग जळगाव आणि चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज हातनूर धरण, वरणगाव ता. भुसावळ, जि. जळगाव येथे पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. #वन्यजीवसप्ताह #सामाजिकवनीकरण #पक्षीनिरिक्षण
1
2
465
वन्यजीवसप्ताह २०२६ च्या पहिल्याच दिवशी रेहेकुरी काळवीट अभयारण्य येथे विशेष जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले. वन विभागाच्या वतीने वन्यजीव संवर्धन, वन व अधिवास संरक्षण, जैवविविधता आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग याविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. #वन्यजीवसप्ताह
1
301