Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10) profile picture

IT Professional

जळगाव (खान्देश), भारत
Joined November 2019
Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)Photo by Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 (@ManojSarode10)
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
🚆 खान्देश–विदर्भाच्या प्रवाशांसाठी खुशखबर! जिल्हा प्रवासी संघाच्या पाठपुराव्याला यश; नागपूर–मुंबई विशेष रेल्वे जाहीर! नागपूर–मुंबई मार्गावरील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष रेल्वे फेरी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे खान्देश आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हा प्रवासी (सेवा) संघाचे अध्यक्ष तथा मध्य रेल्वेचे ZRUCC सदस्य ॲड. महेंद्रकुमार बुरड यांनी ११ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक श्री. अरविंद मालखेडे यांना निवेदन देऊन १४ व १५ नोव्हेंबर रोजी नागपूर–मुंबई मार्गावर अतिरिक्त विशेष रेल्वे चालविण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.🙌 🚉 विशेष रेल्वेचे वेळापत्रक: 🔹 गाडी क्र. 01125 – CSMT–Nagpur Special 📅 १३ नोव्हेंबर CSMT येथून दुपारी ३:२५ वाजता प्रस्थान. प्रमुख थांबे: • चाळीसगाव – रात्री १०:३८ • जळगाव – रात्री ११:३८ • भुसावळ – १४ नोव्हेंबर, रात्री १२:३५ • मलकापूर – रात्री १:२५ • शेगाव – रात्री २:०३ • नागपूर – सकाळी ७:०० 🔹 गाडी क्र. 01126 – Nagpur–CSMT Special 📅 १४ नोव्हेंबर नागपूर येथून दुपारी ४:१० वाजता प्रस्थान. प्रमुख थांबे: • शेगाव – रात्री ८:२५ • मलकापूर – रात्री ९:०३ • भुसावळ – रात्री १०:३० • जळगाव – रात्री ११:०३ • चाळीसगाव – १५ नोव्हेंबर, रात्री १२:०५ • CSMT – सकाळी ८:०५ या अतिरिक्त विशेष रेल्वेमुळे सणासुदीच्या काळातील वाढत्या प्रवासी गर्दीला दिलासा मिळणार असून खान्देश व विदर्भातील प्रवाशांना मुंबई–नागपूर प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय मिळवून दिल्याबद्दल ॲड. महेंद्रकुमार बुरड आणि जिल्हा प्रवासी (सेवा) संघाचे अभिनंदन..! 🙏💐 तसेच, प्रवाशांच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 @SmitaWagh_ @Central_Railway @BhusavalDivn @drmcrngp @explorejalgaon @InfoJalgaon @mlasureshbhole @mlamangeshbjp @JalgaonDM #JalgaonIndex #Jalgaon #Khandesh #IndianRailways #CentralRailway #NagpurMumbaiSpecial
#Demand_Accepted! @Central_Railway announces a special #CSMT_Nagpur_train (01125/01126) for 13-14 November,(1-1 Trip) benefiting passengers across Khandesh and Vidarbha. A successful follow-up by Adv. Mahendra Kumar Burad, ZRUCC Member of Central Railway @jalgaonindex
1
4
12
573
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
#Demand_Accepted! @Central_Railway announces a special #CSMT_Nagpur_train (01125/01126) for 13-14 November,(1-1 Trip) benefiting passengers across Khandesh and Vidarbha. A successful follow-up by Adv. Mahendra Kumar Burad, ZRUCC Member of Central Railway @jalgaonindex
1
1
8
650
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
Heartfelt thanks to @Central_Railway for introducing Nagpur-Mumbai Special Trains Considering the growing passenger demand and heavy weekend rush a request has been submitted to operate additional spl trains from Nagpur to Mumbai ona 14th and 15th November 26 @GM_CRly @drmcrngp
1
4
239
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
🎉🚆 Another Great News for Khandesh! Diwali/Chhath Special trains between Mumbai and Nagpur have been granted additional halts at Jalgaon (JL) and Chalisgaon (CSN)! 👏💐 🚆 Train Schedules & Station Timings: 📍 Train No. 01083 – LTT Mumbai to Nagpur ▪️ Chalisgaon: 10:38 PM – 10:40 PM ▪️ Jalgaon: 11:38 PM – 11:40 PM 📍 Train No. 01084 – Nagpur to LTT Mumbai ▪️ Jalgaon: 8:38 PM – 8:40 PM ▪️ Chalisgaon: 9:50 PM – 9:52 PM 📍 Train No. 01085 – Mumbai CSMT to Nagpur ▪️ Chalisgaon: 10:38 PM – 10:40 PM ▪️ Jalgaon: 11:38 PM – 11:40 PM 📍 Train No. 01086 – Nagpur to Mumbai CSMT ▪️ Jalgaon: 8:38 PM – 8:40 PM ▪️ Chalisgaon: 9:50 PM – 9:52 PM 📅 Operating Dates: 01083: 5, 7, 10 & 12 November 2026 01084: 6, 8, 11 & 13 November 2026 01085: 7 & 9 November 2026 01086: 8 & 10 November 2026 🙏 Special Thanks & Appreciation! Heartfelt thanks to the following for their continuous efforts and follow-up in securing these additional halts: ▪️Union Minister Shri. Prataprao Jadhav ▪️Hon'ble MP Smt. Smita Wagh (Jalgaon) ▪️Hon'ble MLA Shri. Chainsukh Sancheti ▪️Shri. Mahendra Kumar Burad – ZRUCC Member, Central Railway ▪️Shri. Mahendra Kothari – DRUCC Member, Western Railway Jalgaon Index sincerely appreciates their efforts and support. 💐🙏 Another step towards better railway connectivity and passenger convenience for Khandesh! 🚆 — Jalgaon Index #Jalgaon #Chalisgaon #Khandesh #CentralRailway #DiwaliSpecial #RailwayConnectivity
🎉🚆 खान्देशासाठी आणखी एक आनंदाची बातमी! मुंबई–नागपूर–मुंबई दिवाळी/छठ विशेष गाड्यांना जळगाव (JL), चाळीसगाव (CSN) स्थानकावर थांबा मंजूर! 👏💐 🚆 गाड्यांचे वेळापत्रक: 📍 गाडी क्र. 01083 – LTT मुंबई ते नागपूर ▪️ चाळीसगाव: रात्री 10:38 ते 10:40 ▪️ जळगाव: रात्री 11:38 ते 11:40 📍 गाडी क्र. 01084 – नागपूर ते LTT मुंबई ▪️ जळगाव: रात्री 8:38 ते 8:40 ▪️ चाळीसगाव: रात्री 9.50 ते 9.52 📍 गाडी क्र. 01085 – मुंबई CSMT ते नागपूर ▪️ चाळीसगाव: रात्री 10:38 ते 10:40 ▪️ जळगाव: रात्री 11:38 ते 11:40 📍 गाडी क्र. 01086 – नागपूर ते मुंबई CSMT ▪️ जळगाव: रात्री 8:38 ते 8:40 ▪️ चाळीसगाव: रात्री 9.50 ते 9.52 📅 फेऱ्यांचे वेळापत्रक: 01083: 5, 7, 10 व 12 नोव्हेंबर 2026 01084: 6, 8, 11 व 13 नोव्हेंबर 2026 01085: 7 व 9 नोव्हेंबर 2026 01086: 8 व 10 नोव्हेंबर 2026 🙏 विशेष आभार व धन्यवाद! या थांब्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करणारे: ▪️ श्री. महेंद्र कुमार बुरड – ZRUCC सदस्य, मध्य रेल्वे ▪️ श्री. महेंद्र कोठारी – DRUCC सदस्य, पश्चिम रेल्वे ▪️ खासदार श्रीमती स्मिताताई वाघ ▪️ केंद्रीय मंत्री श्री. प्रतापराव जाधव ▪️ आमदार श्री. चैनसुख संचेती या सर्वांचे जळगाव Index तर्फे मनःपूर्वक आभार! 💐🙏 खान्देशाच्या रेल्वे विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी असेच प्रयत्न सुरू राहोत! 🚆 — जळगाव Index @SmitaWagh_ @mlamangeshbjp #Jalgaon #Chalisgaon #Khandesh #CentralRailway #DiwaliSpecial
There's a new version of this post
1
5
1
7
921
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
Raigad Fort—a Maratha engineering marvel built at an altitude of 2,700 feet! 🏰🔥
11
482
10
1,508
53,659
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास सातासमुद्रापार थेट आफ्रिकेच्या भूमीत शालेय विद्यार्थ्यांना शिकवला जातोय. ही आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. शिवप्रताप दिनानिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा.🚩 साभार - Kalashetti _Abhijit (इन्स्टा)
1
39
175
2,282
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
🚆 दिवाळी आणि भाऊबीजसाठी रेल्वे प्रवाशांना दिलासा! मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त भुसावळ–देवळाली दरम्यान २ दिवस विशेष अनारक्षित मेमू रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. या विशेष सेवेच्या एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. 📅 १० आणि ११ नोव्हेंबर २०२६ 🚉 भुसावळ → देवळाली गाडी क्र. 01226 🕘 भुसावळ सुटणार – सकाळी ९:१५ 🕐 देवळाली पोहोचणार – दुपारी १:०५ 🚉 देवळाली → भुसावळ गाडी क्र. 01225 🕜 देवळाली सुटणार – दुपारी १:३० 🕔 भुसावळ पोहोचणार – सायंकाळी ५:०० 📍 महत्त्वाचे थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, नाशिक रोड आणि देवळाली. 🚃 कोच संरचना: १२ मेमू कार सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी: 🌐 enquiry.indianrail.gov.in 📱 NTES ॲप #JalgaonIndex #Jalgaon #Bhusawal #IndianRailways #CentralRailway #SpecialTrain #JalgaonNews #Diwali2026 #Bhaubeej
1
3
10
354
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
✈️ जळगाव विमानतळ विस्तारीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल! दिवाळीनंतर २० ते २५ नोव्हेंबरदरम्यान जळगाव विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राममोहन नायडू किंजरापू आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी दिली आहे. जळगावच्या विकासाला नवी गती देणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार! 🚀 @aaijlgairport @AAI_Official #Jalgaon #JalgaonAirport #जळगाव #AirportExpansion #JalgaonIndex
✈️ जळगाव विमानतळ विस्ताराला गती! दिवाळीनंतर जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. 🔹 ₹25.52 कोटींचा कंत्राटी आदेश 🔹 18 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन 🔹 टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण व विस्तार 🔹 विमान पार्किंगसाठी एप्रनचा विस्तार 🔹 प्रवाशांसाठी अधिक जागा व आधुनिक सुविधा 🔹 नवीन अग्निसुरक्षा यंत्रणा व CCTV सुविधा जळगावच्या वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा टप्पा आहे. आता जळगाव–बेंगळुरू, दिल्ली व इंदूरसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न व्हावेत! ✈️ @explorejalgaon @JalgaonUpdates @aaijlgairport #JalgaonAirport #JalgaonIndex #AirConnectivity #Khandesh #NorthMaharashtra
2
8
284
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
✈️ A Major Step Towards Jalgaon’s Growth! The foundation stone laying ceremony for the expansion of Jalgaon Airport is expected to take place between 20th and 25th November, after Diwali. The event is likely to be graced by @RamMNK Union Civil Aviation Minister Shri Ram Mohan Naidu Kinjarapu and @mohol_murlidhar Union Minister of State for Civil Aviation Shri Murlidhar Mohol. This marks an important milestone towards strengthening Jalgaon’s air connectivity and boosting regional development. — MP Smt. Smita Wagh, Jalgaon @SmitaWagh_ #Jalgaon #JalgaonAirport #AirportExpansion #JalgaonIndex #Maharashtra
✈️ JALGAON AIRPORT EXPANSION: A MAJOR STEP FORWARD! Jalgaon Airport’s expansion project is moving towards implementation, with work expected to begin after Diwali, according to a Lokmat report dated 29 October 2026. 🔹 ₹25.52 crore contract awarded 🔹 18-month completion timeline 🔹 Terminal building renovation and expansion 🔹 Expanded aircraft parking apron 🔹 Modern passenger facilities and more space 🔹 Upgraded fire safety systems and CCTV With Jalgaon Airport handling over 1.43 lakh passengers in FY 2025–26, infrastructure upgrades are essential to meet growing demand. The next priority: Direct flights connecting Jalgaon with Bengaluru, Delhi and Indore! ✈️ Better connectivity means stronger business, tourism, employment and economic growth for Khandesh and North Maharashtra. @TheMahaIndex @JalgaonUpdates @aaijlgairport #JalgaonAirport #JalgaonIndex #AirConnectivity #Khandesh #NorthMaharashtra ✈️
2
13
728
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
My first Diwali lamp dedicated to #ShivajiMaharaj “राखी रजपूती, राजधानी राखी राजन की, धरा में धरम राख्यो, राख्यो गुन गुनी मै” - Kaviraj Bhushan
3
12
1
64
1,230
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
Central Railway announces Festival Special MEMU services between Bhusaval and Devlali Train No. 01226/01225 will operate on 10 & 11 November 2026, with 2 trips from each originating station. A convenient festive travel option for passengers across the route. @SmitaWagh_
1
1
8
225
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
Kalyan Yard remodeling video out on youtube- Watch full video on youtube channel @infraunfiltered
3
19
2
172
10,218
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
🎉 जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी ऐतिहासिक निर्णय! जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना ‘D+’ औद्योगिक दर्जा लागू करून विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहने व सवलती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. 💐 या निर्णयामुळे पात्र नवीन उद्योग, विद्यमान उद्योगांचे विस्तारीकरण व विविधीकरण यांना प्रोत्साहन मिळणार असून, जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मोठी मदत होईल. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, श्रीमती सुनेत्राताई पवार, उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत, मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन, श्री. संजयजी सावकारे तसेच पालकमंत्री श्री. गुलाबरावजी पाटील यांचे मनःपूर्वक आभार! 🙏 D+ दर्जा ही केवळ औद्योगिक सवलत नसून जळगावच्या औद्योगिक भविष्याला नवी दिशा देणारी संधी आहे! 👏 आता गरज आहे ती या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी, नवीन गुंतवणूक आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची! — Jalgaon Index @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @samant_uday @girishdmahajan @GulabraoRPatil @SmitaWagh_ @mlasureshbhole @explorejalgaon @JalgaonUpdates @TheMahaIndexM @TheMahaIndex
2
5
19
606
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे, जिथे दिवाळीत लहान मुलं किल्ले उभारतात! कारण किल्ला म्हणजे मातीची प्रतिकृती नाही; तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची संकल्पना, शौर्य, पराक्रम, ध्येय, स्वाभिमान आणि बलिदानाचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपले भाग्य 🙏
50
3
228
3,738
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
मध्य रेल्वेतर्फे आगामी पूजा, दिवाळी आणि छठ सणांच्या कालावधीत प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मुजफ्फरपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय तसेच वाढीव प्रवासी वाहतुकीचे सुरळीत व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मुजफ्फरपूर विशेष गाडी (एकूण 4 फेऱ्या) 01081 विशेष गाडी दिनांक 06.11.2026 आणि 10.11.2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 05:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुजफ्फरपूर येथे 16:30 वाजता पोहोचेल. (2 फेऱ्या) 01082 विशेष गाडी दिनांक 07.11.2026 आणि 11.11.2026 रोजी मुजफ्फरपूर येथून 20:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 13:30 वाजता पोहोचेल. (2 फेऱ्या) आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 01081 साठी आरक्षण दिनांक 05.11.2026 पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांवर तसेच IRCTC च्या वेबसाइटवर सुरू होईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी RailOne ॲपचाही वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळापत्रकासाठी NTES / भारतीय रेल्वे चौकशी वेबसाइटला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.
8
4
2
19
3,871
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
माननीय @AshwiniVaishnaw @Dev_Fadnavis @OfficeOfNG पुणे नागपूर मुंबई नागपूर या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस (Sleeper Vande Bharat) सुरू करण्यात यावी ही विनंती. #pune #Nagpur #mumbai #VandeBharatSleeper
3
8
37
727
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस(मुंबई) -नागपुर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्यांचे संचालन लोकमान्य टिळक टर्मिनस -नागपुर विशेष गाडी (८ सेवा) 01083 विशेष दिनांक ०६.११.२०२६, ०८.११.२०२६, ११.११.२०२६ आणि १३.११.२०२६ या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूर येथे ०७:०० वाजता पोहचेल. (४ सेवा) 01084 विशेष दिनांक ०५.११.२०२६, ०७.११.२०२६, १०.११.२०२६ आणि १२.११.२०२६ या कालावधीत नागपूर येथून १३:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०६:१५ वाजता पोहचेल. (४ सेवा) आरक्षण -: वरील विशेष गाडीसाठी आरक्षण दिनांक 04.11.2026 पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा देखील वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळेसाठी NTES / भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.
1
3
10
933
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
@jalgaonindex 01084/01083 – Nagpur–LTT–Nagpur Special 📅 5 to 13 November 2026 (as per schedule) | 8 trips 🚆 01085/01086 – CSMT–Nagpur–CSMT Special 📅 7 to 10 November 2026 (as per schedule) | 4 trips Special Thanks to @Central_Railway @GM_CRly @SmitaWagh_ @cmsancheti
2
3
112
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
🎉🚆 खान्देशासाठी आणखी एक आनंदाची बातमी! मुंबई–नागपूर–मुंबई दिवाळी/छठ विशेष गाड्यांना जळगाव (JL), चाळीसगाव (CSN) स्थानकावर थांबा मंजूर! 👏💐 🚆 गाड्यांचे वेळापत्रक: 📍 गाडी क्र. 01083 – LTT मुंबई ते नागपूर ▪️ चाळीसगाव: रात्री 10:38 ते 10:40 ▪️ जळगाव: रात्री 11:38 ते 11:40 📍 गाडी क्र. 01084 – नागपूर ते LTT मुंबई ▪️ जळगाव: रात्री 8:38 ते 8:40 ▪️ चाळीसगाव: रात्री 9.50 ते 9.52 📍 गाडी क्र. 01085 – मुंबई CSMT ते नागपूर ▪️ चाळीसगाव: रात्री 10:38 ते 10:40 ▪️ जळगाव: रात्री 11:38 ते 11:40 📍 गाडी क्र. 01086 – नागपूर ते मुंबई CSMT ▪️ जळगाव: रात्री 8:38 ते 8:40 ▪️ चाळीसगाव: रात्री 9.50 ते 9.52 📅 फेऱ्यांचे वेळापत्रक: 01083: 5, 7, 10 व 12 नोव्हेंबर 2026 01084: 6, 8, 11 व 13 नोव्हेंबर 2026 01085: 7 व 9 नोव्हेंबर 2026 01086: 8 व 10 नोव्हेंबर 2026 🙏 विशेष आभार व धन्यवाद! या थांब्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करणारे: ▪️केंद्रीय मंत्री श्री. प्रतापराव जाधव ▪️खासदार श्रीमती स्मिताताई वाघ ▪️आमदार श्री. चैनसुख संचेती ▪️श्री. महेंद्र कुमार बुरड – ZRUCC सदस्य, मध्य रेल्वे ▪️श्री. महेंद्र कोठारी – DRUCC सदस्य, पश्चिम रेल्वे या सर्वांचे जळगाव Index तर्फे मनःपूर्वक आभार! 💐🙏 खान्देशाच्या रेल्वे विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी असेच प्रयत्न सुरू राहोत! 🚆 — जळगाव Index @SmitaWagh_ @mlamangeshbjp #Jalgaon #Chalisgaon #Khandesh #CentralRailway #DiwaliSpecial
7
11
413
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 retweeted
Central Railway announces 2 special trains (12 trips) festival spl following the efforts of ZRUCC Member Mahendra Kumar Burad and DRUCC Member Mahendra Shivraj Kothari, with important halts at Chalisgaon, Pachora, Jalgaon and Malkapur, strengthening Khandesh–Vidarbha connectivity
2
2
7
727