दादर रेल्वे स्टेशन बाहेर प्रवाशांना फसवून नोटबदली करणारे आरोपी यांच्या विरुद्ध माटुंगा पोलीस ठाणे, मुंबई येथे गु. र. क्र. 226/2026 कलम 318(4),3(5) दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.@CPMumbaiPolice
Police officers of Matunga PS, personnel’s, and prominent citizens took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity.
#RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत सकाळी 7 ते 8 पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
किंग सर्कल पुलाखाली पावसामुळे भरलेल्या पाण्यामध्ये डॉन बॉस्को शाळेची लहान मुले असलेली स्कूल बस पाण्यात बंद पडलेली होती. बस मधील लहान मुलांना माटुंगा पोलिसांनी पाण्यातून सुखरूप पणे बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणले असून पालकांना संपर्क साधून_ त्यांच्या ताब्यात देण्यात येत आहे.
On 12/8/2025, At Beat No. 1 Dadar Station (East) under Matunga Police Station, a passenger named Chandramani had forgotten his iPhone in a taxi. The Women police head constable 990530/Nirmala Raut, immediately searched for it and handed over to him.
दिनांक 12/8/2025रोजी माटुंगा पोलीस ठाणे अंतर्गत बीट क्र 1 दादर(पूर्व ) या ठिकाणी टॅक्सी मध्ये प्रवासी नामें चंद्रमणी हे एका टॅक्सी मध्ये आयफोन विसरून गेले होते त्या टॅक्सीचा महिला पोलीस हवलदार 990530/निर्मला राऊत यांनी तात्काळ शोध घेऊन सदरचा आयफोन मिळून त्यांच्या ताब्यात दिला
3
265
Matunga Police swiftly arrested two chain snatchers and successfully recovered a stolen gold chain belonging to an elderly lady.
Committed to your safety.
#MumbaiPolice #MatungaPolice
3
262
माटुंगा पोलिसांनी दोन साखळी चोरट्यांना अटक केली असून वयोवृद्ध महिलेची चोरीस गेलेली सोनसाखळी जप्त करण्यात यश आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.
#MumbaiPolice #MatungaPolice
अक्षय सुरेंद्र कांबळे यांचा मोबाईल भोईवाडा ते दादर स्टेशन असा टॅक्सीने प्रवास करत असताना सदर इसमाचा मोबाईल टॅक्सी मध्ये विसरला होता, सदर टॅक्सीचा शोध घेतला असता मोबाईल मिळून आला, सदरचा मोबाईल खातिर जमा करून त्यांच्या ताब्यात दिला..
हुपरी, जि. कोल्हापूरचे गणेश पाटील यांच्या विश्वराज (वय 6) या मुलाचे दि.07/07/2025 रोजी ऑपरेशन होते.यासाठी ते मुंबईत आलेले. मुलाच्या उपचाराची कागदपत्र टॅक्सीमध्ये विसरली, काही समजेना म्हणून त्यांनी माटुंगा पोलिसांना मदत मागली. पोलिसांनी टॅक्सीचा शोध घेऊन ती तक्रारदारास परत केली
4
190
Matunga Police Station has been awarded Second Place in the Mumbai Police Commissionerate and received a Certificate of Appreciation from the Honourable Commissioner of Police in recognition of our performance during the 100 Days Special Campaign.
अभिमानाचा क्षण!
आदरणीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माटुंगा पोलीस ठाणे,मुंबई यास ISO9001:2015 हे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन प्रणालीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. ही आमच्या सुलभ नागरिक-सेवेची उत्कृष्ट साक्ष आहे. आमच्या नागरिकांना हे यश समर्पित करतांना आम्हाला अभिमान आहे

















