
Looking for work - Prev. Prod. Mgmt role at VFX studio - Resume available | Web3 Enthusiast | Growing @CustomKicksTO | #RuleTheJungle | everything NFA, always
Canada
Joined January 2014
- Tweets6.5K
- Following333
- Followers12.4K
- Likes11.9K
महाराष्ट्राच्या या सुपरस्टार कलाकारांना ओळखलंत का मंडळी?
#ZeeTalkies #VintageTalkies
5
336
संगीत देवबाभळी !
.शेवटचे प्रयोग आहेत.
हे नाटक चुकवू नका ! जरूर पहा !
Replying to @Prajaktdeshmukh
गुरूवार 9 मार्च - नागपूर
शुक्रवार 10 मार्च - आनंदवन (वरोरा)
शनिवार 11 मार्च - चंद्रपूर
सोमवार 13 मार्च - अमरावती
मंगळवार 14 मार्च - अकोला
बुधवार 15 मार्च - नांदेड
गुरूवार 16 मार्च - लातूर
शुक्रवार 17 मार्च - बीड
शनिवार 18 मार्च - छ. संभाजीनगर
रविवार 19 मार्च - नाशिक
3
393
म. टा. सन्मान २०२३ मध्ये 'गोदावरी' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट..!
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन तर जितेंद्र जोशी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता..!
#MaTaSanman2023 #godavari #jiostudiosmarathi
@jiostudios
#Godavari grabbed The Best Film award at #MaTaSanman2023
@iamnm won the best director while @jitendrajoshi27 awarded with the best actor! Congratulations to the entire team!
#JitendraJoshiPictures #NikhilSane #GauriNalawade
1
3
222
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सादर आहे ‘गोदावरी'चा टीझर भेटूया ११.११.२२ रोजी नदीसाठी,नदीकाठी
'गोदावरी' फक्त चित्रपटगृहांत
On the auspicious occasion of #Dussehra presenting the teaser of #Godavari
#JioStudiosMarathi #TeaserOutNow #InCinemas11Nov22
@jiostudios @iamnm @jitendrajoshi27
#BlueDropFilms & Jitendra Joshi Pictures. #HappyDussehra
@godavarithefilm #NikhilSane @neenakulkarni @MiVikramGokhle #GauriNalawade @prizadhavv #AmeetDograa @iampa_one @sakhigokhale #SanjayMone @prajaktdeshmukh
1
One & Only. Kishore Da.
#Legendary
2
7
All the very best @sameervidwans
Sattu Aur Katha 🫶🏻
Love Story Begins Today !!
#SatyaPremKiKatha ❤️🎬
@kartikaaryan @kiaraaliaadvani
@sameervidwans
#SajidNadiadwala
@shareenmantri @arora.kishor #karandontsharma @nadiadwalagrandson @namahpictures
@wardakhannadiadwala
2
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२
नामांकन
सर्वोत्कृष्ट नाटक
सर्वोत्कृष्ट लेखक
सर्वोत्कृष्ट अभिनेता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
आज दुपार. ४:३० रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
उद्या दुपार ४:३० काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,ठाणे
Book your tickets @bookmyshow
पुण्यात तुफान प्रतिसाद आणि डोंबिवलीत शुभारंभ !
यायला लागतंय!
#नाटक
हसता हसवता ! या आणि खळखळून हसा !
Book your tickets on
@bookmyshow
रविवार ७ ऑगस्ट दुपार १२:३० बालगंधर्व, पुणे
रविवार ७ ऑगस्ट सायंकाळ ५:०० चिंचवड
मंगळवार ९ ऑगस्ट ( सुट्टी ) दुपार ४. डोंबिवली
रविवार १४ ऑगस्ट दुपार ४:०० रवींद्र नाट्य मंदिर ,. प्रभादेवी
1
10
Thank you so much!!!!
Replying to @MaxKingETH
@prizadhavv आज मराठी नाटक
"हसता हासवता" पाहिले.
Priyadarshin jadhav ची acting & संपुर्ण नाटकाचे संवाद खूपच छान आहेत .
हे धमाल कॉमेडी नाटक प्रत्येकाने एकदा तरी जरूर पाहावे .
१९९८ मध्ये wama communications नावाच्या एजन्सी मध्ये , नाटकाच्या जाहिराती ( bromide ) आणि classified ads , प्रत्येक पेपर मध्ये पोचवण्याचे काम केले , runner म्हणून नोकरी केली, महिना ४०० रुपये.
आज स्वतःची जाहिरात बघताना गंमत वाटते.
नाटक मजेदार आहे.
वेळ असल्यास नक्की या !
Next Shows.
पुढील प्रयोग !
Book your tickets on
@bookmyshow
Link below !
in.bookmyshow.com/special/ha…
2






















