Piyuu retweeted
आभासी दुनियेत ओळख झालेली काही माणसं प्रत्यक्षातही भेटायला हवीत. स्क्रीनच्या पलीकडे सुरू झालेल्या Follow, Like, Comment ला कधीतरी चहाच्या कपाची सोबत मिळावी. शब्दांतून जुळलेली नाती नजरेतूनही अनुभवता यावीत.
काही माणसं आयुष्याच्या प्रवासात भेटण्यासाठीही असावीत. ❤️
आभासी जगात जुळलेल्या नात्यांची जेव्हा प्रत्यक्षात भेट होते...❤️🍨
@marathikirann
Piyuu retweeted
डोळ्यात येणारं पानी पापणीआड दडवून... काळीज चिरून येणाऱ्या हुंदक्याचा आवंढा गिळून जगापुढे हसत मुखाने वावरणाऱ्या पुरुषाइतक कणखर या जगात काय आहे ?? पुरुष दिनाच्या शुभेच्छा मित्रांनो...!❣️
#जागतिक_पुरुष_दिन
#MensDay



















