अद्विता 🐿️ (@Minimal_Marathi) header
अद्विता 🐿️ (@Minimal_Marathi) profile picture

🫸🏻साधेपणात समाधान🫷🏻 गर्दीत असली तरी, मन मात्र स्वतःच्या दुनियेत…🤍

Maharashtra
Joined December 2025
मी परफेक्ट नाही, पण नातं मनापासून जपायला नक्की येतं…
5
9
78
5,996
रोज बोलणं ही सवय असू शकते पण न बोलल्यावर जाणवणारी उणीव वेगळी असते काही माणसं अंतरावर असली तरी मनाच्या अगदी जवळ असतात 🫰🏻
1
2
33
596
बरेचदा गोष्टी साध्याच असतात पण आपण त्या अवघड करतो.... 🙇🏻‍♀️ शुभ सकाळ 🌸
1
1
1
17
686
ती बोलणं थांबवते, तेव्हा विषय संपलेला नसतो… फक्त तिला जाणवतं, समोरच्याला समजून घेण्यात आणि समजून सांगण्यात खूप फरक असतो.😌
1
29
606
एखाद्याच्या आयुष्यात आपण पर्याप्त असावं पर्याय नसावं.... 💌
3
11
81
1,521
काही क्षण खास असतात… चेहरा दिसण्याची गरज नसते, सोबत मात्र मनापासून असावी लागते! 🥰
1
4
33
706
शांत राहून कळतंय ..... संवादाची गरज .......🫠
2
6
44
1,140
मी शांत का आहे हे तुला नाही समजणार... अन मला व्यक्त होयला नाही जमणार... शुभ रात्री 🌸
2
3
18
682
खूप श्रीमंत असावं लागतं मनानं... कारण दुसऱ्याचं दुःख बघून डोळ्यात पाणी येणं, ही पैशाने मिळणारी गोष्ट नाही. 💎 शुभ रात्री 🫶🏻
30
707
ती नदी होती तिने मागे वळून पाहिले नाही... तो पर्वतासारखा तो जागचा हलला नाही..! सांगा कसं नातं विनलं जाणार..?
4
20
735
"नक्की कुठे चुकले कळालच नाही"🥹 निवडताना की जपताना..!!....
3
2
17
502
मनाचे खेळ फार विचित्र असतात...... त्याला सावरायला ही "तो" च हवा असतो.....❤️ जो सगळं विस्कटून गेलेला असतो 🥺
1
11
352
वेळेनुसार सगळंच बदलतं... कधी मनाच्या जवळ असणारी माणसं, तर कधी आपल्या मनातील त्यांच्याबद्दलच्या भावना.... 🫠 शुभ सकाळ 🌸
2
7
43
1,087
नाना पाटेकर The Legend 🙌🏻 Om Shanti 🙏🏻
6
348
कधी कधी वाटतं, प्रेम व्यक्त केलं नसतं तर बरं झालं असतं, मैत्रीचं नातं निदान ते तरी तुटलं नसतं…😮‍💨
1
1
23
611
काही व्यक्ती आवडायला लागतात ते कधी कळतच नाही…🫶🏻 फक्त त्यांचा मेसेज दिसला की मन खुश होतं. ❤️🫶🏻 शुभ सकाळ 🌸
2
8
63
1,327
आनंद हा स्वतःच्या मनातून येतो, शोधायला बाहेर पडू नका. 🤍 शुभ सकाळ 🌸
3
29
710
तुझे या जगात भरपूर असतील रे .... पण ह्या वेडीचं जगचं तू आहेस विषय संपला .....😎
2
3
28
959
एक सांगू? सगळ्यांना खुश ठेवायच्या नादात स्वतःला विसरू नका… आधी तुम्ही ठीक असणं important आहे. 🤍 शुभ सकाळ
2
2
76
1,275
किती विचित्र गोष्ट आहे ना, शब्द दुसऱ्यांचे असतात भावना मात्र आपल्या चालवतात... 🦋
3
2
34
934
काही माणसं सुंदर दिसतात म्हणून आवडतात… आणि काही माणसं आवडू लागल्यावर त्यांचं प्रत्येक रूप सुंदर वाटतं....✨♥️ शुभ सकाळ 🌸
2
7
63
1,038