Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth) header
Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth) profile picture

स्वतंत्र बाण्याचं #मराठी व्ह्युज चॅनल #Marathi Views Channel ∆ https://teapawt.net/t.co/fm6FYJ7dZ3 ∆ https://teapawt.net/t.co/GQSXghb8mh ∆ WA-Telegram 7021148070

Mumbai, India
Joined July 2016
Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)Photo by Muktpeeth मुक्तपीठ (@Muktpeeth)
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
watch video शिवसेना धनुष्यबाण प्रकरण ठाकरेंकडून सिब्बल यांनी चिरफळ्या उडवल्या, शिंदेंचेच मुद्दे वापरत जोड युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात जसं घडलं तसं संदर्भासह तुळशीदास भोईटेंचं विश्लेषण youtube.com/live/ST5yb7N1rOE #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #muktpeeth #tulsidasbhoite – at Mumbai, India
1
7
63
2,118
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
शायना एनसी यांनी अखेर वळणावळणाने का होईना #शिवसेनाप्रमुखबाळासाहेबठाकरे यांना मानणाऱ्यांची माफी मागितली, पण त्या पत्रकार, माध्यमांचं काय? ज्यांनी एजेंसीचा हवाला देत फेक फोटो चालवले? वेगळंच फाडल्याचं दाखवलं. मागणार का प्रेक्षक, वाचक यांची दिशाभुलीच्या प्रयत्नाबद्दल माफी? – at Mumbai, India
4
42
1,277
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला, दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष चिन्ह खटल्यात शिंदेंच्या वकिलांनी काय मांडले? शायना एनसींचा खुलासा, व्हिडीओतील वास्तव सारं काही! आणि शिवसेना खटला तुळशीदास भोईटेंचं विश्लेषण youtube.com/live/1PIbA5G_YsY – at Mumbai, India
4
11
1,492
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
तालुक्यात धरणंच धरणं. गावातही एका धरणाचा मोठा जलाशय. गावाची शेती मात्र कोरडीच. पाऊस अकाली रुसला. पीक गुडघाभरच करपून गेलं. जलजीवनची टाकी नकली बियाणांसारखी. बिनकामी रिकामी. 'त्या' ५ हजाराचंही फॅक्टचेक! आज गावात बहीण-भावांशी बोललो. लवकरच #मुक्तपीठ #दुष्काळयात्रा टप्प्याटप्प्यात. – at Mumbai, India
2
4
221
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
watch video रोहित पवार यांना 'तो' फोटो कोणी दिला? रोहित पवार यांचं पवार पॉलिटिक्सच्या सुरक्षित चाकोरीबाहेरचं राजकारण आरोप डिसक्लेमरवाला असला तरी हादरे, भाजपाकडून गंभीर आरोपांचा अर्थ काय? youtube.com/live/kCaEt15LuDk #ajitpawar #rohitpawar #baramati #tulsidasbhoite #muktpeeth
1
16
2,096
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
शिवसेना धनुष्यबाण प्रकरण । सर्वोच्च न्यायालयात शिंदेंचा व्हिप आणि असंतोषावर भर, ठाकरेंवर काय परिणाम? सर्वोच्च न्यायालयात जसं घडलं तसं संदर्भासह तुळशीदास भोईटे विश्लेषण youtube.com/live/k9KuoDG7TqE #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #tulsidasbhoite #MuktPeeth #SupremeCourt – at Mumbai, India
1
8
823
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना । सुप्रिया सुळेंया भूमिकेमुळे वाद। नताशा आव्हाड, सरचिटणीस शुभम जटालांसह युवा वर्गाचा विरोध, प्रस्थापित नेतृत्वाच्या भूमिकेविरोधात तरुणाईचं बंड? youtube.com/live/r5jItI9w3NY #loksabhaDelimitation #SupriyaSule #NCP #tulsidasbhoite #MuktPeeth @NatashaASpeaks – at Mumbai, India
8
31
1,380
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
मुंबई रेल्वे स्टेशनवर गाणी वाजवल्याने हिंदू धर्म जपला असं ज्यांना वाटतं, त्यांना या हिंदू बहिणींच्या आरोग्याची काळजी नाही? महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आरोग्याला वसाहतवादी मानसिकतेतून । गुलामी मानसिकतेतून धोका निर्माण करणाऱ्यांना उत्तरेतील हिंदू बहिणींच्या आरोग्याची काळजी का नाही? – at Mumbai, India
4
30
124
2,436
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
रुपाली चाकणकर पहिल्या ट्रेडमार्क रजिस्टर्ड राजकारणी? – at Mumbai, India
माझे नाव,माझा फोटो,माझी ओळख,माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो,ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो,व्हिडिओ, फिल्म,रील,टीझर,प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी,वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास,अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.
2
4
1,149
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
शनिवारी मुक्तपीठवर विश्लेषण केलं होतं ज्येष्ठ ठरवून चुकतात की काय, असं वाटत असताना या युवा शक्तीनं घेतलेली भूमिका दिलासा देणारी! धन्यवाद @NatashaASpeaks 🌸 लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना - भाजपाचा दिलासा की सापळा? - भाजपाला २०२३सारखी का घाई? youtube.com/live/LTHaXvdV3KQ – at Mumbai, India
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे! या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो!
1
10
106
2,732
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत ना? का बरं त्यांनी हे मेट्रो प्रकल्प रखडवले असतील? 🙃 – at Mumbai, India
Who will win the title of Mumbai's most delayed Metro project? Well, there appears to be a race between Green Line 4 (Wadala–Thane) and Pink Line 6 and (Swami Samarth Nagar–Vikhroli) and none of it seems to be in a hurry! And Orange Line 5 (Thane-Bhiwandi-Kalyan), on the other hand, seems to be the wild card entry getting completed the fastest. A detailed report
1
4
13
857
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
सुप्रिया सुळे पीसीनंतर विलीनीकरण नाही, पण आता लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना चर्चेत - भाजपाचा दिलासा की सापळा? - हिवाळ्यात पावसाळी अधिवेशन का सुरुच? - भाजपाला २०२३सारखी घाई? youtube.com/live/LTHaXvdV3KQ #loksabhadelimitation #supriyasule #loksabha #tulsidasbhoite #muktpeeth – at Mumbai, India
1
1
10
1,833
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरण घडवून अजित पवार खरेच सत्ता सोडणार होते? विलीनीकरणाचं आणि वेगळं लढण्याचं स्क्रिप्ट कुणाचं? राष्ट्रवादी काँग्रेस नेते विकास लवांडेंशी चर्चा youtube.com/live/1ixo6c8SlvQ #NCP #bjp #AjitPawar #SharadPawar @Muktpeeth @VikasLawande1 – at Mumbai, India
1
1
283
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
सोनिया गांधी x अण्णा हजारे वाद का? अण्णांचे भाजपा संघाशी संबंध? अण्णांमुळे कधी, किती मंत्री राजीनामे? २०१४ पूर्वी - २०१४ नंतर तुलना काय सांगते? youtube.com/live/Z4mrms0rkLc #SoniaGandhi #BelongingAJourneyOfLove #AnnaHazare #MuktPeeth #tulsidasbhoite @Muktpeeth
1
4
494
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
शिवसेना धनुष्यबाण प्रकरण । सर्वोच्च न्यायालय निकाल कधी देणार? कोणते मुद्दे महत्वाचे? वकिलांशी चर्चा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते अॅड. जयेश वाणी यांच्याशी चर्चा youtube.com/live/BNAS_m_n26M #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #MuktPeeth #tulsidasbhoite – at Mumbai, India
1
8
484
#नक्कीपाहा – at Mumbai, India
कोल्हापूरच्या 'गोकुळ'चा आजचा निकाल अंतरिम ठरणार? 'ध'चा 'मा' तसा १२चे १६चा डाव उलटणार? चार सरकारी तज्ज्ञ संचालक कोण? निवडणुकीवर काय, कसा, किती परिणाम? पूर्ण व्हिडीओ यूट्युबवर पाहा youtube.com/live/xc5hJ3FuLRE #satejpatil #gokul #kolhapur
71
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
कोल्हापूरच्या 'गोकुळ'चा आजचा निकाल अंतरिम ठरणार? 'ध'चा 'मा' तसा १२चे १६चा डाव उलटणार? चार सरकारी तज्ज्ञ संचालक कोण? निवडणुकीवर काय, कसा, किती परिणाम? पूर्ण व्हिडीओ यूट्युबवर पाहा youtube.com/live/xc5hJ3FuLRE #satejpatil #gokul #kolhapur – at Mumbai, India
4
1
15
1,406
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
कोल्हापूर #गोकुळ सत्ताचोरीविरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा रस्त्यांवर संताप, पायताण हाणायच्या कोल्हापुरी घोषणा शेतकरी मतदारांचा कौल नाकारणाऱ्या भाजपा महायुतीला सत्ताचोरीविरोधातील संताप कळत नाही? #satejpatil #gokul #kolhapur @Muktpeeth
1
1
179
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
कोल्हापूर #गोकुळ सत्ताचोरीविरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा रस्त्यांवर संताप, पायताण हाणायच्या कोल्हापुरी घोषणा शेतकरी मतदारांचा कौल नाकारणाऱ्या भाजपा महायुतीला सत्ताचोरीविरोधातील संताप कळत नाही? youtube.com/live/yp7CrG9txp8 #satejpatil #gokul #kolhapur @Muktpeeth
2
11
82
1,311
Muktpeeth मुक्तपीठ retweeted
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्मसूर्यें पाहो | जो जे वांछील तो तें लाहो | प्राणिजात || सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा धनारोग्यसंपन्नता, सुख आणि समाधान अखंड लाभो परी, अॅड. अनिता बाफना आणि तुळशीदास भोईटे टीम मुक्तपीठ #happydiwali❤️ #Diwali #muktpeeth #tulsidasbhoite #दिवाळी
1
2
182