MyGov Marathi (@MyGovMarathi) header
MyGov Marathi (@MyGovMarathi) profile picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार लोकसहभागाचे अनोखे व्यासपीठ @MyGovIndia

New Delhi
Joined December 2022
Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)Photo by MyGov Marathi (@MyGovMarathi)
१२ वर्षे... कोट्यवधी आवाज... एकच व्यासपीठ – MyGov! 🇮🇳 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून सुरू झालेला हा उपक्रम आज प्रत्येक नागरिकाला शासनाशी जोडणारे एक प्रभावी आणि सक्षम व्यासपीठ बनला आहे. #MyGovAt12 #12YearsOfMyGov #JanBhagidari #NewIndia #ViksitBharat
2
1
496
श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वाच्या मंगलमय प्रसंगी पंतप्रधान @narendramodi ह्यांनी घेतला दिव्य शबद कीर्तनात सहभाग. #GuruNanakJayanti
16
श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने शबद कीर्तनात सहभागी झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान @narendramodi यांनी अमली पदार्थांचे व्यसन तरुणांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करते आणि कुटुंबांची स्वप्ने कशी भंग करते, यावर प्रकाश टाकला. #GuruNanakJayanti
15
गुरबाणी हृदयाला ईश्वरी शक्तीशी जोडते! शबद कीर्तनात सहभागी झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान @narendramodi यांनी सांगितले की, गुरबाणीचा प्रत्येक शबद आणि कीर्तनाची प्रत्येक धून हे ध्यानधारणेचे आणि आध्यात्मिक ज्ञानाचेच एक रूप आहे. #GuruNanakJayanti
33
पवित्र शबद कीर्तनातून श्रद्धेचा जागर! श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वाच्या मंगलमय निमित्ताने पंतप्रधान @narendramodi दिव्य शबद कीर्तनात सहभागी झाले. #GuruNanakJayanti
1
52
गतिशक्ती प्रकल्पातून प्रगतीला नवा वेग! पंतप्रधान @narendramodi आणि नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी 'पीएम गतिशक्ती पोर्टल' आणि आधुनिक रेल्वे तंत्रज्ञानाचे सादरीकरण पाहिले. #IndiaNepalFriendship
16
पवित्र भेटींमधून सांस्कृतिक बंध अधिक दृढ! पंतप्रधान @narendramodi यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांना त्रिवेणी येथील पवित्र गंगाजल भेट दिले, तर नेपाळच्या पंतप्रधानांनीही त्यांना पवित्र पशुपतीनाथ मंदिरातील रुद्राक्ष आणि चंदन सप्रेम भेट देऊन प्रतिसाद दिला.
23
पंतप्रधान @narendramodi यांनी भारत-नेपाळ भागीदारीला नवी गती देत नेपाळमध्ये IIT ऑफशोअर कॅम्पस, स्टार्टअप इनक्यूबेटर, जलविद्युत प्रकल्प, कांडला-पारादीप बंदरांची सुविधा तसेच क्रिकेट व #WAVESSummit मधील सहकार्याची मोठी घोषणा केली!
16
नेपाळचे पंतप्रधान @ShahBalen यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान @narendramodi यांनी नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी २४,००० कोटी नेपाळी रुपयांच्या पॅकेजची तसेच अयोध्या आणि जनकपूरला जोडणाऱ्या 'सरयू-कमला एक्सप्रेस'ची घोषणा केली. #IndiaNepalRelations
17
या आठवड्याच्या 'इंडिया अल्बम'मध्ये पाहायला मिळणार आहेत जंगलातील नवे पाहुणे, सणासुदीच्या उत्साहाने नटलेली दरीची विहंगम दृश्ये. जास्त वेळ स्क्रोल करण्याची अजिबात गरज नाही. केवळ असे काही खास क्षण, ज्यांसाठी थोडं थांबून नक्कीच पाहावं. #IndiaThisWeek
11
भारत आणि नेपाळ यांच्यातील अतुट मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांचे भव्य आणि आत्मीय स्वागत केले!
17
नवकल्पना, नवसंशोधन आणि उद्याचा विकसित भारत! आयआयटी खरगपूरच्या (IIT Kharagpur) अमृतमहोत्सवी (Platinum Jubilee) सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी पंतप्रधान @narendramodi यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले! #IITKharagpur
1
40
'१००-प्रॉडक्ट चॅलेंज' सुरू झाले आहे! पंतप्रधान @narendramodi यांनी तरुण नवसंशोधक, उद्योजक आणि उत्पादकांना भारत सध्या आयात करत असलेली १०० उत्पादने ओळखून ती देशातच तयार करण्याचे मार्ग शोधण्याचे आवाहन केले आहे.
12
भारताच्या समृद्ध कलात्मक आणि सभ्यतागत वारशाची एक झलक! पंतप्रधान @narendramodi यांनी १८ व्या शतकातील 'अनंत' या दुर्मीळ सचित्र महाभारत पटचित्राची (Scroll) पाहणी केली, जिथे कालातीत महाकाव्याला अत्यंत बारीक आणि कलात्मक नक्षीकामातून अभिव्यक्ती मिळाली आहे. #SCO #CulturalHeritage
2
37
साम्राज्यांनी जगाचे नकाशे नक्कीच बदलले आहेत, परंतु 'सभ्यतागत संवादांनी' जगाचे विचार बदलले आहेत!" - पहिल्या #SCODialogueForum मध्ये बोलताना पंतप्रधान @narendramodi
1
1
21
"आपले तरुण कलाकार, लेखक आणि चित्रपट निर्माते डिजिटल माध्यमांतून आपला सामायिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतात!" - #SCODialogueForum मध्ये बोलताना पंतप्रधान @narendramodi.
22
दिल्लीतील ऐतिहासिक पुराना किल्ला येथे #SCODialogueForum मध्ये बोलताना पंतप्रधान @narendramodi यांनी सिंधू संस्कृती, नालंदा विद्यापीठ आणि प्राचीन ज्ञान मार्गांचा उल्लेख करत सांगितले की, SCO सिविलायझेशनल समिट हे केवळ औपचारिक व्यासपीठ नसून जगाला दिशा देणारे व्यासपीठ बनू शकते.
27
"ज्ञान कोणत्याही स्वरूपात असले तरी ते केवळ प्रकाशच पसरवते!" #SCODialogueForum मध्ये बोलताना पंतप्रधान @narendramodi यांनी पंचतंत्र, रामायण, गणितज्ञ ब्रह्मगुप्त आणि संगीत-स्थापत्यकलेतील ऐतिहासिक सांस्कृतिक देवाणघेवाणीचा उल्लेख केला.
13
"जागतिक शांततेची सर्वात भक्कम हमी Cultural Connect हीच असते!" पहिल्या SCO Civilizational Dialogue Forum मध्ये बोलताना पंतप्रधान @narendramodi यांनी सांगितले की, जगात युद्ध आणि अशांततेची चर्चा सुरू असताना भारत सांस्कृतिक संवादाचा मार्ग दाखवत आहे. #SCO #SCODialogueForum
20
भव्य पर्वतरांगांपासून ते निसर्गसुंदर स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, भारताचा प्रत्येक कोपरा हे सिद्ध करतो की Travel + Leisureचे २०२७ मधील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून भारताची निवड का करण्यात आली आहे. चला, छायाचित्रांतून भारताचे हे मनमोहक रूप पाहूया! #IncredibleIndia
21
२० नोव्हेंबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी! #morningmomentum #newindia #viksitbharat #dailyupdates #trendingmarathi
24