Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar) profile picture

📻आकाशवाणी #FmGoldMumbai आणि #FmRainbowMumbai चा श्रोता😍मराठी जुन्या गीतांची आवड🤩साधं राहणीमान😊 काही शब्दांचा आधार शब्दालंकार✍ सह्याद्रीचा दुर्गसेवक🚩

Dapoli, India
Joined February 2017
Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)Photo by Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ (@NZadekar)
#प्रार्थना अशी करा की सगळे काही #ईश्वरावर अवलंबून आहे. आणि #कर्म असे करा की सगळे काही #आपल्यावर अवलंबून आहे..!! #रिम #मराठीट्विट #शब्दालंकार
2
6
91
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
आपकी डिग्री सिर्फ़ एक काग़ज़ का टुकड़ा है, अगर वो आपके व्यवहार में ना दिखे.
16
321
7
2,290
60,989
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी - अजिंठा - छत्रपती संभाजीनगर - वेरूळ - छत्रपती संभाजीनगर - एलिफंटा (घारापुरी) - रायगड (मुंबईजवळ बेट) - कार्ले - पुणे - भाजा - पुणे - बेडसे - पुणे - कान्हेरी - मुंबई - लेण्याद्री - पुणे - जुन्नर लेणी - पुणे - पितळखोरा - छत्रपती संभाजीनगर - पांडवलेणी - नाशिक
8
80
1,336
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
प्रत्येक आवाज एक नव्याने ओळख मिळवून देतो. अनेक जोडले जातात व समुहाचा आवाज बनतो..!
Talking about the beautiful journey of reading is veteran actress @nishigandawad jii for #LetsReadIndia With a special message for the youth make reading a part of your journey, discover new worlds, and let books inspire you! ❤️
1
3
24
532
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
Veteran actress @nishigandhawad Jii shares her favorite author and book recommendations and they’re definitely worth adding to your reading list! 📚 Because every great book has the power to spark curiosity, open new worlds, and inspire a lifelong love for reading. ❤️
2
5
24
1,097
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
खामोशियाँ 🖤
5
28
2
119
5,430
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
Marathi music deserves more than a local ceiling मराठी वाजलाच पाहिजे Song: 'SAJANI' by Kratex & Manwa Lyric-video visuals: Unctrl @ @kratexmusic @ @nikimation @
1
8
93
3,374
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
लावणी मराठीतच असते हे Eetha च्या निर्मात्यांना समजत नसेल तर हा व्हिडिओ बघावा.. उच्चार जरी नीट नसला तरी मनापर्यंत पोहचते लावणी.
7
45
347
8,358
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
🎞️ चलो आज #ग़ज़ल सुनते है और उन्हें भी सुनाते है जो आज मुझसे थोड़े नाराज नजर आते है ! 🫠 💞उन्हें क्या पता कि हम उन्हें कितना पसंद करते है! #मन_ओज़📝
12
89
2
370
16,359
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
खर प्रेमाजोडीला एकमेकांबद्दल तितकाच आदर आपल्या पार्टनर बदल असला की चार माणसात ही बेधडक असा सन्मान दिला जातो 🤌
7
32
2
316
12,118
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
लोकांची पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा स्वतः पुस्तकं खरेदी करून वाचण्याची सवय लावल्याने आता खूप पुस्तकांचा संग्रह झालाय. असेही मी लिखाण करिअर असल्यानं ही पुस्तकं संदर्भग्रंथ म्हणून कधीही लागतात. त्यामुळे ही खरेदी जास्त फायद्यात आहे, वर्षभरात घरात चांगली लायब्ररी होईल हे एक आशादायक.
2
8
102
1,405
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
काही जण पुस्तकांतून भविष्य घडवतात, तर काही जण फोनच्या आभासी दुनियेत आरोग्य आणि भविष्य हरवतात… स्क्रीनवर स्क्रोल करण्यापेक्षा पुस्तकांची पानं उलटा, आयुष्याला नवी दिशा मिळेल.. वास्तवाचा आरसा दाखवणारा व्हिडिओ आवर्जून पाहा…👇
1
8
67
1,520
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
Talking about the beautiful journey of reading is veteran actress @nishigandawad jii for #LetsReadIndia With a special message for the youth make reading a part of your journey, discover new worlds, and let books inspire you! ❤️
3
6
1
39
2,047
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
मुंबई पुस्तक महोत्सव २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान साहित्य, कला आणि संस्कृतीचा भव्य उत्सव वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि नव्या पिढीला पुस्तकविश्वाशी जोडण्यासाठी ‘मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६’चे आयोजन २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहभागातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील प्रमुख आकर्षणे : •📚 ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल आणि २०० हून अधिक साहित्यिक सत्रे. •🖋️ मराठी साहित्य, भाषा, संस्कृती आणि समकालीन विषयांवर मराठी लेखक मंचावर ५० सत्रांचे आयोजन. •🎨 मुलांसाठी २० हून अधिक उपक्रम; कथाकथन, चित्रकला, लेखन, वाचन, प्रश्नमंजुषा आणि सर्जनशील स्पर्धांचा समावेश. •🎭 ९५ हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम; गायिका वैशाली सामंत, गायक अवधूत गुप्ते यांच्यासह विविध कलाकारांचे कार्यक्रम. •🇮🇳 ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त, महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त विशेष प्रदर्शने. • स्थळ : मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, गेट क्रमांक २, मुंबई. अधिक माहितीसाठी : mumbaibookfestival.com साहित्य, ज्ञान, विचार आणि संस्कृती यांचा संगम घडविणारा हा महोत्सव पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, लेखक आणि साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. #MumbaiBookFestival #LoveForBooks #ReadingCulture #BooksForLife
6
6
2,440
शासकीय कार्यालयांतील व्हॉट्सॲप वेबच्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर सायबर गुन्हेगारांनी अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश वाचणे, वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होते. अशा प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगद्वारे माहिती मिळविणे तसेच अन्य सायबर गुन्हे घडविण्याचा धोका आहे. गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीसाठी व्हॉट्सॲप वेब टाळा शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबद्वारे करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेबचे लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळावे. संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्याचे निर्देश व्हॉट्सॲप खात्यावरून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात अन्य संशयास्पद हालचाली आढळणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक खबरदारी घ्यावी. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर तसेच अविश्वसनीय स्रोतांमधून प्राप्त झालेल्या फाइल्स उघडू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे. शासकीय माहितीची गोपनीयता, कार्यालयीन पत्रव्यवहाराची सुरक्षितता आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि डिजिटल संवाद साधताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. – at Ghaziabad, India
6
18
1,842
भारतात घटस्फोटाचे मुख्य कारण हे मुलीच्या आई वडिलांची संसारात अति ढवळा ढवळ हे आहे असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे . ❤️
8
9
141
2,837
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
कुठल्याही वह्या उघडून बघा. त्यात सगळ्यात महत्वाचं असत शेवटचं पान. कारण त्यावर आपण जे लिहितो ते मनातून लिहलेलं असतं, कुणी लिहायला सांगितलेल नसत. #सेल्फी #म @LetsReadIndia @pustakaayan @granthopasak
6
1
42
748
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
A library built on curiosity, shaped by history, and restored for the future. From its beginnings in 1847 to the secrets uncovered during restoration, Mumbai’s David Sassoon Library has more stories to tell than the books on its shelves. Swipe to discover them. #LetsReadIndia
1
10
498
मुलगा अगर मुलगी सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे! कारण 'वळण' म्हटल्यावर ते सरळ कसे असणार? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. (नारायण - व्यक्ती आणि वल्ली) पु. ल. देशपांडे....
7
35
832
Nandkumar Zadekar, Lawyer ⚖️ retweeted
“नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी.” -संत नामदेव महाराज #LetsReadIndia📚📚📚
5
41
1,038