नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Nanded, India
Joined January 2016
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींपासून सावध रहा! संशयास्पद मेसेज, लिंक किंवा प्रोफाइलला प्रतिसाद देऊ नका. वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील किंवा लोकेशन शेअर करू नका. घाबरू नका • संवाद पुढे नेऊ नका • पोलिसांना माहिती द्या #NandedPolice #StayAlert #SocialMediaSafety #CyberSafety
1
157
गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननावर नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! मौजे वाहेगाव येथे ₹1.51 कोटींचा मुद्देमाल जप्त करून 8 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल. अवैध रेती उत्खननाविरोधात नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच! #NandedPolice #PoliceAction #IllegalSandMining #Nanded
2
185
ईजळी शिवारात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा! मुदखेड पोलिसांची कारवाई — 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ₹3.17 लाखांचा मुद्देमाल जप्त. अवैध जुगार व मटक्याविरोधात नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच! #NandedPolice #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
1
321
खालसा फायनान्स’च्या मालकासह चौघांविरुद्ध मुखेड पोलिसांचा गुन्हा दाखल!
7
10
1
54
2,395
कर्जाच्या हप्त्यावरून तरुणाचे अपहरण करून ₹40,000 ची मागणी करत मारहाण केल्याप्रकरणी BNS अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी फायनान्स कंपनीकडून धमकी, दबाव किंवा त्रास होत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा 112 वर संपर्क साधावा #nanded #news
2
111
दिवाळीच्या नावाखाली येणाऱ्या फसव्या ‘लकी ड्रॉ’पासून सावध रहा! मोफत गिफ्ट, बंपर ऑफर किंवा ‘Lucky Winner’च्या आमिषाला बळी पडू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. OTP, बँक खात्याची माहिती किंवा पैसे कोणासोबतही शेअर करू नका. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क साधा.
2
289
विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, यांचे नागरिकांना आवाहन. #Nanded #News #Finance
4
15
970
पोलीस अधिक्षक नांदेड, निलाभ रोहन यांचे नागरिकांना आवाहन. #NandedNews #FinanceCompany
5
6
40
3,584
आकर्षक ऑफर दिसली म्हणून लगेच क्लिक करू नका! मोठ्या Discount आणि स्वस्त खरेदीच्या नावाखाली Fake Links द्वारे फसवणूक होऊ शकते. अधिकृत Website/App वरूनच खरेदी करा आणि OTP, UPI PIN किंवा Bank Details कधीही शेअर करू नका. Cyber Helpline: 1930 #cybercrime #diwalifraud
3
281
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांची कठोर कारवाई! गंभीर व वारंवार गुन्हे करणाऱ्या 03 सराईत गुन्हेगारांना MPDA अंतर्गत 01 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. सन 2026 मधील ही 31 वी स्थानबद्धतेची कारवाई. #Nanded #Nandedpolice
2
335
अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची विशेष ‘मास रेड’ मोहीम! एका दिवसात 24 गुन्हे दाखल, 25 आरोपींवर कारवाई आणि ₹42,900/- चा मुद्देमाल जप्त. मटका, जुगार, दारूबंदी व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरूच! #NandedNews #NandedPolice #Raid
1
1
508
होळी सराफा परिसरातील अवैध वेश्या व्यवसाय अनैतिक मानवी व्यापाराविरोधात नांदेड पोलिसांचा छापा! होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर AHTU व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. एका पीडित महिलेची सुटका; महिलेसह 02 आरोपी ताब्यात. #humantrafficking #nandedpolice #crimepolice
1
2
265
महिला व बालिकांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य!शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीविरुद्ध भाग्यनगर पोलिसांची तत्पर कारवाई. अवघ्या 24 तासांत दोषारोपपत्र दाखल. #Nanded #News
470
अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई तमलूर येथे ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर छापा टाकून 08 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. ₹1.86 लाखांचा मुद्देमाल जप्त. अवैध जुगार व बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरूच! #NandedPolice #PoliceAction #GamblingRaid #CrimeFreeNanded
1
316
Documents पाठवा म्हणताच सावधान! Job, Loan, KYC किंवा Reward च्या नावाखाली Aadhaar, PAN व Banking Details मागणाऱ्यांपासून सतर्क रहा. कोणतीही कागदपत्रे शेअर करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती/संस्थेची खात्री करा. फसवणूक झाल्यास तात्काळ 📞 1930 वर संपर्क करा. #CyberCrime #CyberFraud
2
6
756
अनैतिक देहव्यवसायावर नांदेड पोलिसांचा छापा! सिडको परिसरातील कारवाईत 1 अल्पवयीन मुलीसह 2 पीडित महिलांची सुटका; 2 आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल. #NandedPolice #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
1
386
लोकसहभागातून सुरक्षिततेकडे आणखी एक पाऊल! बिलोलीतील ‘छोटा हनुमान मंदिर’ परिसरात नागरिक व भाविकांच्या सहकार्याने आधुनिक CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. गुन्हे प्रतिबंध व तपासासाठी पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ अधिक सक्षम! #NandedPolice #CCTV #PublicSafety #Biloli #Maharashtra
2
293
मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप! पैसे मागण्याच्या वादातून मित्राचा चाकूने खून केल्याप्रकरणी मुखेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व ₹10,000 दंडाची शिक्षा सुनावली. गंभीर गुन्ह्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई! #NandedPolice #CourtVerdict #Justice
367
अर्धापूर हद्दीतील अनोळखी खुनाचा गुन्हा उघड! मयताची ओळख पटवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने 04 आरोपींना अटक केली. #NandedPolice #CrimeDetection #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
2
377
अट्टल घरफोडी व चेन स्नॅचिंग करणारे 02 आरोपी गजाआड! नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई — 07 गुन्हे उघडकीस; सोन्या-चांदीचे दागिने व मोटारसायकलसह ₹8.24 लाखांचा मुद्देमाल जप्त. #NandedPolice #PoliceAction #CrimeDetection #Nanded #MaharashtraPolice
2
319