Vedant Neb (@NebVedant) header
Vedant Neb (@NebVedant) profile picture

TV Journalist working with @abpmajhatv , blogger, theater artist, short film maker... All views are personal..RTs are not endorsements

Mumbai, India
Joined December 2014
Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)Photo by Vedant Neb (@NebVedant)
🔷बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्वाचे धडे देण्यासाठी 'स्मार्ट नागरिक' आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख करून देण्यासाठी 'विद्यार्थी प्रेरणा' या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 📚शिक्षणासोबतच संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेली नवी पिढी घडविण्याचा हा संकल्प! सुजाण नागरिक-सक्षम भारत! #MyBMCUpdates #Mumbaipublicschool #education #mumbai #SmartNagrik @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
4
32
2
39
93,952
Vedant Neb retweeted
दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचं यश हे पूर्णपणे विद्यार्थी आणि युवा एकजुटीचं आहे… तसंच सत्तेच्या दहशतीला न घाबरता राज्यातील अनेक मराठी पत्रकारांनीही थेट दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन हा विषय महाराष्ट्रासह देशभरातील मराठी माणूस आणि देशवासियांसाठी कव्हर केला. या सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. काही पत्रकारांना ‘गोदी मिडिया’ म्हणून आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असलं तरी ही आंदोलकांची चूक नाही आणि पत्रकारांनीही ही बाब मनावर घेतली नाही, हा त्यांच्यातील समजूतदारपणा आहे. चॅनेल किंवा वर्तमानपत्राचे मालक हे जरी सरकारच्या दबावाखाली असले तरी ग्राऊंडवर रिपोर्टींग करणारे पत्रकार हे नेहमी सत्याच्याच बाजूने असतात.. हे सत्य दाखवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं मी स्वतः अनुभवलंय. यासोबतचत हजारो सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि छोट्या माध्यमांचे पत्रकार यांनीही खूप प्रभावी कामगिरी केली. या सर्वांचीच नावं घेणं शक्य नसलं तरी त्यांचंही योगदान मुख्य माध्यमातील पत्रकारांइतकंच महत्त्वाचं आहे, हे मान्य करतो. या सगळ्यांचेच मनापासून आभार..!
21
118
6
899
25,055
दादर- रत्नागिरी बंद करून त्याच प्लॅटफॉर्महून दादर- गोरखपूर कायमस्वरूपी सुरू! दादर-रत्नागिरी उपनगरीय गाड्यांच्या संचालनाचे कारण देऊन दिवा येथे स्थलांतरित केली आहे! Dadar Gorakhpur replaces Dadar Ratnagiri train permanently. Dadar Ratnagiri now from Diva, citing operational reasons. @sureshpprabhu
199
368
131
989
206,917
Rajyasabha Election : राज्यसभेच्या एका जागेवर चर्चा करण्यासाठी सुळे, जयंत पाटील ठाकरेंच्या भेटीला #Rajyasabha #sharadpawar #UddhavThackeray #MaharashtraNews
2
1
16
3,429
bala nandgaonkar : बाळासाहेबांनी खूप प्रेम दिलं, सेना भवनात येताच नांदगावकर रडले #abpmajha #abpमाझा #balanandgaonkar #senabhavan #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #rajthackeray #mns
1
2
885
Bala Nandgaonkar : दोन भावांनी मिळून मला गुच्छ दिला, नांदगावकर रडले #abpmajha #abpमाझा #balanandgaonkar #senabhavan #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #rajthackeray #mns
41
79
11
984
30,145
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कायद्यातून फायदा मिळवून बिल्डरानी ७९१ घरे लाटल्याचे प्रकरण विधिमंडळात आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सभापतींच्या दालनात बैठकीचे आयोजन ११ विकासकांनी सरकारी जमीन घेऊन इमारती बांधल्या मात्र २० टक्के क्षेत्रावरील घरे हस्तांतरित केली नाहीत
1
1
2
164
*बिग ब्रेकिंग* अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील पायउतार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी शशिकांत शिंदे मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची जनरल बॉडी मीटिंग @NCPspeaks
3
1
5
571
नवी मुंबईत कायद्यातून फायदा मिळवत अधिकाऱ्यांच्या मदतीने ७९१ घरे बिल्डरांनी लाटल्याचा प्रकार एबीपी माझाने पुढे आणला होता. याची दखल विधान परिषदेत घेण्यात आलीय. यामधे भूमिराज- ३०, बालाजी-२००, व्हिजन इन्फ्रा- २०, रिजेन्सी-१००, बी अँड एम बिल्डकॉन-३०, थालिया गामी-५० घरे लाटली आहेत.
2
1
3
327
Brilliant job by @Manshreepathak and @NebVedant while reporting on Mumbai Metro 3 mess due to heavy rains. Not easy to get visuals in such situations especially in areas that can be easily restricted.
1
1
403
*बिग ब्रेकिंग* उद्या छगन भुजबळ घेणार मंत्री पदाची शपथ उद्या सकाळी साडे नऊ वाजता भुजबळांची मंत्रिपदाची शपथ अन्न नगरी पुरवठा खात्याची जबाबदारी पुन्हा भुजबळांना मिळण्याची दाट शक्यता @ChhaganCBhujbal @abpmajhatv
1
1
4
539
➡️संजयकाकाच्या डोक्यात गोळी घातली, बाबाच्या पोटात ➡️ डोंबिवलीच्या अतुल मोनेंच्या कुटुंबाने पहलगाममध्ये काय काय झेललं? ➡️धर्म विचारला की नाही? दहशतवाद्यांनी कुणाकुणाला मारलं? ➡️पहलगाम हल्ल्यातील हादरवून सोडणारी कहाणी youtube.com/watch?v=FoI8Jyow… @NebVedant #Maharashtra #PahalgamTerroristAttack
1
2
1,667