Nitin Kale (@Nitinkalebjp) header
Nitin Kale (@Nitinkalebjp) profile picture

माजी जिल्हाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी,धाराशिव

Osmanabad, India
Joined July 2016
Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)Photo by Nitin Kale (@Nitinkalebjp)
गोरखपुर में राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री नितिन नवीन जी की ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रा में उमड़ा जनसागर, राहुल गांधी की रामलीला मैदान की रैली के खोखले दावों पर करारा तमाचा है। झूठ, फरेब और भ्रम की राजनीति का जवाब जनता जनसैलाब से दे रही है।
1
122
Abuses never solve anything. Let’s guide the misguided. Let’s work together. Let’s work for Bharat.
21,582
41,087
8,269
168,982
20,469,187
मंत्रिमंडळ निर्णय : सामान्य प्रशासन विभाग @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
94
189
254
9,773
Loved travelling from Mumbai to Shirdi by Bharat’s very own #VandeBharat express. Thank you Hon PM @narendramodi Ji for this gift to our Nation! @AshwiniVaishnaw @RailMinIndia
1,263
1,685
201
13,677
711,689
राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल तसेच आदर्श कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे मा.ना.श्री. हरिभाऊ नाना बागडे साहेब यांनी आज माझ्या धाराशिव येथील निवासस्थानी भेट दिली. #BJP #NitinKale #Governor @BagadeHaribhau @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ranajagjitsinh1
53
📍शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) धाराशिव राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल श्री. हरिभाऊ नाना बागडे हे धाराशिव येथे आले असता, त्यांचे भारतीय जनता पार्टी, धाराशिव च्या वतीने आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थित आदरयुक्त स्वागत करण्यात आले. @BagadeHaribhau
31
जीवेत शरद: शतम् शतम् सुदिनं सुदिनं जन्मदिनम् भवतु मंगलं जन्मदिनम् जनहित ज्यांचा ध्यास राष्ट्रसेवा ज्यांचा श्वास असे भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @narendramodi #HappyBdayPMModi #SevaParv
48
518
8
1,954
29,608
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठवाडामुक्तीसंग्राम_दिन #मराठवाडा #MarathwadaMuktiSangramDin #Maharashtra
1
18
53
1,146
जगात भारताची नवी ओळख निर्माण करणारे, दूरदर्शी नेते, भारतमातेचे थोर सुपुत्र, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBdayPMModi #SevaParv @narendramodi @BJP4Maharashtra
13
"भगवा केवळ रंग नाही… तो आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे!" 🚩 #MalegaonVerdict @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
14
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री आ.पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #Birthday #वाढदिवस #पंकजाताई_मुंडे #PankajaTaiMunde #BJP #भाजपा @Pankajamunde
27
राष्ट्रप्रथमच्या विचारांवर देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावर... नव महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्रसेवक, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HBDDevaBhau @Dev_Fadnavis
15
आम्हाला मराठी असल्याचा, मराठी भाषेचा अभिमान आहे, आम्ही त्यासोबत हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
30
118
2
350
7,763
आमचे मार्गदर्शक, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, जामनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. गिरीषभाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा ! #वाढदिवस #birthday @girishdmahajan
22
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! पक्षकार्यात झोकून देऊया... सक्षम भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध होऊया.. मोदीजींच्या नेतृत्वात नवा भारत घडवूया! #BJP4ViksitBharat
17
विधानपरिषद उपसभापती मा.ना.डॉ. नीलम ताई गोऱ्हे धाराशिव शहरात आल्या असता त्यांचे भाजपा धाराशिव वतीने नगरीत हार्दिक स्वागत केले..! #drneelamgorhe #Shivsena #dharashiv #दौरा #उपसभापती #विधानपरिषद @neelamgorhe
26
🔸श्रीक्षेत्र तुलजापुर, धाराशिव में आज महाराष्ट्र की कुलस्वामिनी, माता श्री तुलजाभवानी का भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। प्रत्येक बार तुलजापुर में माँ भवानी के दर्शन कर, मन में नवशक्ति एवं सकारात्मक ऊर्जा का संचार होता है। #Maharashtra #Tuljapur #Dharashiv
27
40
103
5,660