🇮🇳 राष्ट्रीय एकता दिन | परभणी पोलीस 🇮🇳
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त परभणी पोलीस दलाच्या वतीने आयोजित एकता दौड उत्साहात संपन्न!
रा ष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश देत एकतेचा संकल्प! 🇮🇳
#RashtriyaEktaDiwas #RunForUnity #SardarVallabhbhaiPatel
परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन!
🗓️ दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ : सकाळी ६.०० वाजता
📍 स्थळ : अश्वमेध ग्राउंड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
#RunForUnity #राष्ट्रीयएकतादिन #5KMMarathon #SardarVallabhbhaiPatel #ParbhaniPolice
परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन!
🗓️ दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ : सकाळी ६.०० वाजता
📍 स्थळ : अश्वमेध ग्राउंड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
#RunForUnity #राष्ट्रीयएकतादिन #5KMMarathon #SardarVallabhbhaiPatel #ParbhaniPolice
परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन!
🗓️ दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ : सकाळी ६.०० वाजता
📍 स्थळ : अश्वमेध ग्राउंड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
#RunForUnity #राष्ट्रीयएकतादिन #5KMMarathon #SardarVallabhbhaiPatel #ParbhaniPolice
🚨 परभणी पोलिसांची धडक कारवाई!
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी परभणी पोलीस सदैव तत्पर! 🚔
#परभणीपोलीस #ParbhaniPolice #स्थानिकगुन्हेशाखा #धडककारवाई #गुन्हेगारीविरोधात #कायदावसुव्यवस्था #महाराष्ट्रपोलीस #PoliceAction #CrimePrevention #PublicSafety
📢 परभणी पोलीस CUG – संपर्क क्रमांक
परभणी पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये तसेच इतर संबंधित पोलीस कार्यालये व अधिकाऱ्यांचे CUG संपर्क क्रमांक
#ParbhaniPolice #परभणीपोलीस #CUGNumbers #GovernmentContactNumbers #PoliceHelpline #CitizenFirst
“पोलीस स्मृतीदिवस” (21/10/2026)
चे औचित्य साधून मा.पंकज कुमावत, पोलीस अधीक्षक, परभणी यांचे संकल्पनेतून आज दिनांक 23/10/2026 रोजी सकाळी 07.00 वा. पोलीस मुख्यालय येथे STUDENT POLICE CADET चे शालेय विध्यार्थी यांना प्रात्यक्षिक व प्रदर्शन पाहण्यासाठी बोलावण्यात आले होते.
शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर धडक दंडात्मक कारवाई केली आहे. शिस्तबद्ध वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
#ParbhaniTrafficPolice
#SafeParbhani #TrafficRules #ParbhaniPolice #RoadSafety #FollowTrafficRules
आज 19.30 वा. शहर वाहतूक शाखा कार्यालय गेट समोर बुलेट क्र.MH-22/W- 4741 चा चालक कृष्णा शिंदे राहणार खंडोबा बाजार परभणी हा कर्णकर्कश आवाज करत जात असताना त्यास थांबवून त्याच्या बुलेटचे सायलेन्सर मॉडीफाईड असल्याने काढून घेण्यात आले असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
परभणी पोलीस - Parbhani Police retweeted
58 Crore Cybercrime Loss & Recovery | Maharashtra Cyber
#MaharashtraCyberPolice #CyberCrime #CyberFraud #58Crore #CyberCrimeRecovery #OnlineFraud #CyberSecurity #DigitalArrest #FinancialFraud #MaharashtraPolice #CyberAwareness #IndiaCyberCrime
परभणी पोलीस - Parbhani Police retweeted
🛡️ सायबर अवेअरनेस मंथ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सायबर जनजागृती उपक्रम
#CyberAwarenessMonth #ParbhaniPolice #CyberAwareness #CyberSafety #CyberSecurity #DigitalFraud #OnlineFraud #SeniorCitizens #CyberCrimeAwareness #StayAlertStaySafe #सायबरजागरूकता #सायबरसुरक्षा
🛡️ सायबर जागरूकता शपथ —
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे व इतरांचे संरक्षण करण्यासाठी, सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याची आणि सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करण्याची सायबर जागरूकता शपथ** घेण्यात आली.
#CyberAwareness #CyberSafety #CyberSecurity #सायबरजागरूकता #सायबरसुरक्षा #सायबरक्राईम
सायबर अवेअरनेस | परभणी पोलीस 🚨
!
🎥 पोलीस अधीक्षक, परभणी यांचा सायबर अवेअरनेस संदेश
परभणी पोलीस — सुरक्षित नागरिक, सुरक्षित समाज.
#CyberAwareness #CyberSafety #CyberSecurity #ParbhaniPolice #सायबरअवेअरनेस #सायबरसुरक्षा #परभणीपोलीस #CyberCrime #StayAlert #StaySafe
🚔 **परभणी पोलिसांचा ‘ऑपरेशन जरब’!** 🚔
#परभणीपोलीस #OperationJarb #ऑपरेशनजरब #ParbhaniPolice #PoliceForPeople #CitizenFirst #SafeParbhani #CrimeControl #LawAndOrder #MaharashtraPolice #जनतेचापोलीस #सुरक्षितपरभणी #गुन्हेगारीलाआळा #विश्वाससुरक्षातत्परता
मा.पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, भापोसे यांच्या अभिनव संकल्पनेतून परभणी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे व प्रमुख शाखांना कायमस्वरूपी शासकीय मोबाईल क्रमांक व सिमकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
#परभणीपोलीस #ParbhaniPolice #नागरिकसेवा #कायमस्वरूपीमोबाईलक्रमांक #CitizenFirst

























