
Journalist | Special Correspondent, Mumbai (Maharashtra) @DivyaMarathi (Dainik Bhaskar Group)
Mumbai, Maharashtra
Joined March 2012
- Tweets3.2K
- Following1.1K
- Followers1K
- Likes2.1K
Prashant Kamble retweeted
This is going to be worst ever draught situation.
कोरड्या दुष्काळामुळे विहिरी आटल्या, सोयाबीन पिक खराब झाल्यानंतर आता कपाशी, संत्रा उत्पादक शेतकरीही संकटात सापडले आहे.
#amravati #shetkari #trending @amravati_dc @rautvin
Prashant Kamble retweeted
Maharashtra: Farmers in drought-hit Amravati struggle with water shortage, crop losses.
Farmers have little else on their minds beyond their very survival.
CM Devendra Fadnavis has also announced an initial relief payment of ₹5,000 for farmers.
The amount will be transferred directly into their bank accounts before Diwali.
Farmers say the situation is unprecedented, with many having never witnessed anything like this in their lifetimes.
Huge amounts invested in cultivating the fields are all but lost, as hopes of rainfall were dashed months ago.
Farm labourers who have no other means of earning a livelihood are also bearing the brunt.
The local administration says it has completed crop-loss assessments across the district and will submit its findings to the state government for relief disbursal.
According to the weather department, Amravati district has received around 39% less rainfall than normal this year, causing significant damage to Kharif crops.
कोरड्या दुष्काळामुळे विहिरी आटल्या, सोयाबीन पिक खराब झाल्यानंतर आता कपाशी, संत्रा उत्पादक शेतकरीही संकटात सापडले आहे.
#amravati #shetkari #trending @amravati_dc @rautvin
Prashant Kamble retweeted
VIDEO | Amravati, Maharashtra: Farmers in drought-hit Amravati struggle with water shortage, crop losses.
(Full video available on PTI Videos - ptivideos.com)
#Maharashtra
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नवे मतदार वंचित राहण्याची शक्यता; जुन्याच मतदार यादीनुसार राज्य निवडणूक आयोग निवडणूक घेण्याची शक्यता.
@congress @INCMaharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @shivsena @ECISVEEP @SpokespersonECI
csmt रेल्वे स्थानकावर फक्त मराठेच….!
#MarathaReservation
मुंबई लोकल बॉम्ब ब्लास्ट आरोपी निर्दोष
“मग आरोपी कोण”
मालेगाव बॉम्ब ब्लास्ट आरोपी निर्दोष
“मग आरोपी कोण”
सरकार अपयशी की, तपास यंत्रणा ?
#malegaonblastcase #mumbaitrainblast #HIGHLIGHT
58
Prashant Kamble retweeted
चालते फिरते जंगल असलेल्या मारुती चितमपल्ली यांच्यासोबतच्या आठवणींनी उजाळा दिला आहे संदीप पेटारे यांनी...@PetareSandy
@SakalMediaNews
@RahulGadpale
महाराष्ट्र युवक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत @KunalNitinRaut
हरवले आहे. कुठे सापडले तर राहुल गांधींना कळवा @RahulGandhi काँग्रेसची महाराष्ट्रातील युवकांची चळवळ पूर्णतः ठप्प झाली आहे. @iyc @incmaha
1
31
पनवेल महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे बळी छोटे मूल; मोकाट कुत्र्यांना कधी पकडणार असा प्रश्नही आता जुना झाला आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या लेकरांकडे बघून तरी दुसऱ्यांच्या लेकरांचा विचार करून कारवाई करावी @PanvelCorp @Dev_Fadnavis @mieknathshinde
Replying to @PanvelCorp
@PanvelCorp @mieknathshinde @CMOMaharashtra
Swapnapoorti Society, Sec 36, Kharghar is facing serious threat from stray dogs. They have bitten many children & woman in society. Requesting to take immediate action to catch them & remove from society.
@Dev_Fadnavis @Navimumpolice
महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीशांना महाराष्ट्र कशी वागणूक देते बघा । हा जातीचा परिणाम असावा का ? याचे विश्लेषण कसे करावे, भारताचे CJI या घटनात्मक पदावर पोहचूनही गवई यांना ही खंत बोलून दाखवण्याची वेळ आली.
1
39
Prashant Kamble retweeted
बिरदेव डोणे ; बस नाम काफी है
#Ipsbirdeo
#बिरदेवडोणे
#कागलयमगे
@SakalMediaNews
@RahulGadpale
@Mpsc_Andolan
Prashant Kamble retweeted
'मेंढ्या चारणारा टॉपर' अशी मथळेबाजी करताना मीडिया भावनिक खेळ खेळतो, पण त्यामागचं वास्तव जनतेपासून लपवतो. हो, तो मुलगा खेड्यातून होता, पण त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही—तर कोचिंग घेतलं, पुणे-दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास होता.
यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही; ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हे दाखवणं गरजेचं आहे.
पण हेही तेवढंच खरं आहे की अशा कहाण्या बघून लाखो मुलं डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, कोणताही विचार न करता. 0.1% यशस्वी होतात, पण उरलेल्यांचं काय? त्यांचं आयुष्य कुठे आणि कसं वळतंय, याचा विचार करणारं कोणी आहे का?
म्हणून मीडियाने भावनिक मथळे देताना जबाबदारीही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं महत्त्वाचं आहे.
#UPSCReality #CareerAwareness #TrueStruggle #MediaResponsibility #YouthGuidance
नागपूर हिंसाचारात जर अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप भाजपा आमदार परिणय फुके यांनी केल्याने नागपूर पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
#HIGHLIGHT #NagpurViolence
77
औरंगजेब प्रकरण पुढे करून नागपूरला पेटवण्याचे षडयंत्र कोणाचे आहे.
हे समजून घेतलं पाहिजे... #highlightseveryone
1
48
Prashant Kamble retweeted
वाहनांना HSRP नंबरप्लेट लावण्याची सक्ती सुरु असून वाहनधारकांकडून तिप्पट पैसे उकळण्याचं काम सुरु आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे, जवळपास तिप्पट दर ठेवले आहेत. विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वी घाईत परिवहन मंत्री नसताना परस्पर घेतला. त्यामुळे आता सरकारने स्पष्ट करावे की हा निर्णय नेमके कुणाचे घर भरण्यासाठी घेतला गेलाय.
#HSRP



















