Dr.Rahul shende (@RahulSh62651007) profile picture
Nagpur, India
Joined June 2020
Photo by Dr.Rahul shende (@RahulSh62651007)Photo by Dr.Rahul shende (@RahulSh62651007)Photo by Dr.Rahul shende (@RahulSh62651007)
Dr.Rahul shende retweeted
⚫ IGGMC NAGPUR IN SUPPORT OF SVNGMC YAVATMAL ⚫ We hope that these issues will be taken into consideration and solutions will be brought to quick implementation. 🏴 #justicefordrashokpal
2
77
5
146
Dr.Rahul shende retweeted
डाक्टर साहब ने लाला रामदेव यादव को बता दिया कि पढ़े लिखे और अनपढ़ में ज़मीन आसमान का फ़र्क़ होता है...
91
765
44
3,022
#PromoteUniversityStudents Twitter campaign today @PMOIndia @DrRPNishank @ugc_india Conduct online exam or promote University students as offline exam is not possible right now
226
1,473
156
2,094
Mr.Sudhir Mungantiwar sent a proposal to Mr. Amit Deshmukh to conduct exams online or to promote students in next year by their internal marks instead of postponing it. #MUHS #wakeupmuhs #PromoteUniversityStudents @AmitV_Deshmukh @CMOMaharashtra @rajeshtope11 @OfficeofUT
60
607
109
821
Dr.Rahul shende retweeted
Medical interns roped in for #COVID19 duty say the stipend is not enough NDTV's Purva Chitnis and Mohammad Ghazali report
8
32
3
133
#IndianMedicalServices is the need of the hour for improving the Healthcare System of the country. Requesting Hon’ble @PMOIndia to materialise this long-pending demand as well as recommendation of Health Committee @ANI @PTI_News @the_hindu @FordaIndia @drharshvardhan @DrRPNishank
30
824
48
544
Dr.Rahul shende retweeted
#कोविड19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी यांचे मनापासून आभार. वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
45
141
19
715
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या वतीने आज मी वैद्यकीय विद्यार्थ्यांची हिवाळी सत्राची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.अमितजी देशमुख साहेबांशी संवाद साधला. #muhspostponeexam @AmitV_Deshmukh @satyajeettambe @NANA_PATOLE @RahulGandhi
11
70
4
315
Dr.Rahul shende retweeted
2nd आणि 3rd year चे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. @AmitV_Deshmukh ...
मेडिकलचे विद्यार्थी रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांची सेवा करताहेत. आठवडाभरावर परीक्षा आलीय. अशातच अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. मुंबई तककडे कैफियत मांडत या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. @maha_governor @CMOMaharashtra @AmitV_Deshmukh
येत्या 19 एप्रिल पासुन वैद्यकीय क्षेत्रातील परिक्षा सुरू होत आहेत आणि जवळपास 50 हजार विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत, परंतु परिस्थिती बिकट होत असताना या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य राहणार नाही त्याच बरोबर जर विदयार्थी परीक्षेसाठी सुट्टी वर गेले तर आरोग्य यंत्रणेवर
3
74
5
319
वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री श्री @AmitV_Deshmukh आज #MBBS परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाइन बैठक घेणार आहेत। या बैठकीच्या माध्यमातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा आणि शैक्षणिक शाश्वती देणारा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे।
23
207
29
1,062
Dr.Rahul shende retweeted
I , on behalf of these students appeal to Hon. Shri. @CMOMaharashtra Ji, Hon. Shri. @samant_uday ji and Hon. Shri. @AnilDeshmukhNCP ji, to look into this and postpone the upcoming MUHS exams to give all the students a fair chance. facebook.com/watch/?v=240460…
26
172
29
326
The medical students should speak their heart out during the meeting at 1 pm today with @AmitV_Deshmukh ji ,there is no need to be under any pressure of deans or principals of your colleges .The meeting has been arranged to hear students regarding exams .All the best
18
165
14
474
राज्यात कोरोना वाढीची तिव्रता विचारात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या हि विनंती.. #postponemuhsexam #wakeupmuhs #muhsonlineexam #muhspostponeexams @AmitV_Deshmukh @rajeshtope11 @CMOMaharashtra @satyajeettambe @INCMaharashtra @RahulGandhi
28
193
65
364
आज @INCMaharashtra ची बैठक प्रदेश अध्यक्ष @NANA_PATOLE ji यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी आपली भूमिका मांडत असताना वैद्यकीय परीक्षा पुढं घेण्याची भूमिका NSUI ची आहे हे स्पष्ट केले तसेच या साठी काँग्रेस नेत्यांनी या योग्य पाऊल उचलावे अशी विनंती @AmitV_Deshmukh ji यांना केली
25
138
40
452
Dr.Rahul shende retweeted
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.@AmitV_Deshmukh या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. सर्व घटकांचा विचार करून ते लवकरच निर्णय घेतील व जो निर्णय होईल तो लोकहिताचाच असेल असा मला विश्वास आहे.
39
247
84
727
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव बघता १९ एप्रिल पासून होणाऱ्या #MBBS च्या परिक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर घेण्यात याव्यात।
78
458
122
1,654
Dr.Rahul shende retweeted
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान होत आहेत. परंतु अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये घबराट आहे.
89
532
169
1,514
पुढील काही दिवसांत राज्यात होणाऱ्या वैद्यकीय शाखेच्या परीक्षांना जवळपास ५० हजार विद्यार्थी बसणार आहेत,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात ही परीक्षा घेणं धोक्याचं आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh जी ह्यांना विनंती आहे की ह्या परीक्षा पुढे ढकलण्यासंबंधी विचार करावा
64
468
118
1,759