प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि नट बाबुराव पेंढारकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
1
60
स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य वाहणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
66
केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
1
50
देशाचे माजी उपपंतप्रधान , भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.लालकृष्ण आडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
41
शुभ दीपावली!
ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धीची नवी पहाट घेऊन येवो.
आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
#HappyDiwali #Diwali2026 #FestivalOfLights
49
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माझे सहकारी मित्र, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. नामदार श्री. जयकुमार भाऊ गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या अनुभवाचा आणि
1
95
दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा सहकार क्षेत्राच्या विकासासाठी निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वास आहे.
आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
#हार्दिक_अभिनंदन #सहकारक्षेत्र #सातारा_जिल्हा_मध्यवर्ती_सहकारी_बँक
14
काँग्रेसचे षडयंत्र काय आहे ते अगदी सोप्या शब्दांत...
#Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy
1
103
ज्ञान, संस्कृती आणि राष्ट्राभिमान — हाच विकसित भारताचा पाया! 🇮🇳
#प्राचीनभारत #भारतीयशिक्षणपरंपरा #देवेंद्रफडणवीस #भारतीयसंस्कृती #विकसितभारत
1
2
125
निर्णय संसदेतच होतील, सत्ताबदल केवळ निवडणुकीतूनच! 🇮🇳
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ताकदच भारताच्या लोकशाहीचा आधार आहे!
— मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस
#DevendraFadnavis #डॉबाबासाहेबआंबेडकर #भारतीयसंविधान #लोकशाही #भारत 🇮🇳
1
117
Rahul Subhash Kool retweeted
कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि महाराष्ट्रातील भाजप सरकार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय तुम्हीच पहा!
शेतकरी असो की विद्यार्थी काँग्रेस फक्त या मुद्द्यांवर राजकारण करते! भारतीय जनता पक्ष हाच शेतकरी हिताचे निर्णय घेणारा पक्ष आहे!
Rahul Subhash Kool retweeted
"Smash the Patriarchy” on the banner… 🧐
Insulting lady cops and shoving journalists in real life. ✅
𝐑𝐚𝐆𝐚 𝐯𝐬 𝐏𝐚𝐭𝐫𝐢𝐚𝐫𝐜𝐡𝐲 — 𝐭𝐡𝐞 𝐢𝐫𝐨𝐧𝐲 𝐢𝐬 𝐃𝐄𝐀𝐅𝐄𝐍𝐈𝐍𝐆! 👀
Rahul Subhash Kool retweeted
Every Vote Matters!
Urging all eligible citizens to verify their names in the draft voter list and file claims or objections by 26 October, 2026, ensuring every eligible voter’s right to vote is protected.
#Maharashtra #ElectionCommission #SIR
महाराष्ट्रात भाजप-महायुतीचे शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय!
#शेतकरीकल्याण #महायुतीसरकार #ठोसनिर्णय #महाराष्ट्र
1
93
Rahul Subhash Kool retweeted
ॐ श्रीललितायै नमः ।
आज ललिता पंचमी.... महालक्ष्मीचा अवतार असलेल्या ललिता देवीची आराधना करण्याचा हा पावन दिवस! सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी नांदो, हीच ललिता देवीच्या चरणी प्रार्थना! ललिता पंचमी निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#LalitaPanchami #ललितापंचमी #Navratri2026
Rahul Subhash Kool retweeted
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
Rahul Subhash Kool retweeted
“वोट चोरी”च्या 'फेक' नरेटिव्हला जनतेचं 'थेट' उत्तर !!
कितीही कांगावा करा.. जनता शांतपणे बघते आणि मतपेटीतून उत्तर देते.. माननीय अमितभाई शाह यांचे हे शब्द ऐकाच !!
“वोट चोरी” के फेक नरेटिव्ह पर जनता का सीधा जवाब !!
कितनी भी उछल-कूद कर लो.. जनता देखती है और मतदान से उत्तर देती है.. माननीय अमितभाई शाह जी के शब्द बहुत कुछ कह जाते हैं.. गौर से सुनिए..
#ShahExposesRahul


















