Rahul Gaikwad (@Rahul_G008) profile picture

Pune Bureau India Today, Aaj Tak, views are personal

Pune, India
Joined September 2020
Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)Photo by Rahul Gaikwad (@Rahul_G008)
Pune fire brigade received 94 fire calls in a single day! All fire incidents were due to firecrackers. Need to think once.
दिवाली की रात... आग का तांडव... 137 घटनाएं पटाखों की वजह से हुई पुणे में टूटा 5 साल का रिकॉर्ड... मुंबई में 142 और पुणे में 94 फायर कॉल! मुंबई में 25 नवंबर तक रॉकेट पर लगी रोक #Pune #Maharashtra #MumbaiMetro #Accident #Fire | @Shasshi_Sharma | @journovidya
40
Rahul Gaikwad retweeted
Vidyanand Bapat Exclusive Interview: फटाक्यांबाबत विद्यानंद बापट यांचा मोठा खुलासा! | Eknath Shinde #VidyanandBapat #VidyanandBapatInterview #Firecrackers #FirecrackerPollution #AirPollution #diwali @Rahul_G008
1
2
507
Diwali and Maharashtra's Tradition! #HappyDiwali #Maharashtra #pune
22
Pune : firecrackers are not allowed in public places in pune. municipal commissioner released a press note stating firecrackers are ban on public roads, footpaths, narrow roads, in gardans. Also firecrackers are also prohibited near hospitals, schools and court...1/2
1
1
80
Pune municipal corporation appeal to citizens to celebrate eco friendly diwali. If anyone disobey the ruls will be punished by laws says PMC commisioner Naval Kishor Ram.
28
Rahul Gaikwad retweeted
संतोष पंडितांना मध्यरात्री अटक का? Police, तक्रारदार आणि वकिल LIVE! भाषेवरून वाद अन् लज्जेचा प्रश्न! youtu.be/nceVGDx9dvs
335
399
96
1,952
440,705
Have anyone's religious sentiments been hurt so far? Does anyone have a problem with this color this time? Has anyone felt 'Culture Shock' yet?
833
3,728
547
13,256
1,167,729
Rahul Gaikwad retweeted
Sanskari Gen Alpha kids protecting Sanatan Dharma for their better future.
217
1,058
123
4,107
114,338
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे ठिकाण “अपवित्र” झाले, म्हणून उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून गंगाजलाने शुद्धीकरण करणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि भयानक कृती आहे. खरगे साहेब दलित समाजाचे आहेत म्हणून इतकी घृणा? हजारो वर्षांच्या इतिहासात एकलव्यापासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक कर्तृत्ववान आणि प्रतिभावान व्यक्ती या देशात जन्मल्या. मात्र, त्यांच्या अनेक पिढ्यांना मनुवाद्यांनी संधीच मिळू दिली नाही. त्यांच्या क्षमता आणि कर्तृत्वाची हत्या केली गेली. हीच मनुवादी विचारसरणी हिंदुत्ववादाचा खरा चेहरा आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट होते. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज तमाम मागासवर्गीयांना समान संधीची किमान अपेक्षा करता येते. याच संविधानामुळे लहानपणी आई आणि बहिणीची जाळून हत्या झालेली पाहिलेल्या, मिल वर्कर वडिलांच्या दलित कुटुंबातील अतिशय गरीब मुलाचे पुत्र असलेले मल्लिकार्जुन खरगे जी आज देशाच्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनू शकले. ज्या मनुवादी विचारांविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर लढा दिला आणि ज्या विचारांचा विरोध करत दलित समाजाला समानतेचा अधिकार मिळावा यासाठी महात्मा गांधींनी संघर्ष केला म्हणून त्यांच्या हत्येचे अनेक वेळा प्रयत्न केले , त्याच विचारांचे प्रतिबिंब आज भाजप, आरएसएस आणि इतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये दिसून येते. याच जातिवादी विचारांमुळे बाबासाहेबांना सनातन धर्माचा त्याग करावा लागला. हिंदुत्ववादाचे आता सनातनवादात झालेले रूपांतर समजून घ्यायचे असेल, तर आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीकडे पाहावे लागेल. या विचारांविरोधातील लढा अधिक निकराने लढावा लागेल, हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, ही मंडळी देशाला पुन्हा अठराव्या शतकात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जाहीर निषेध!
1
28
139
3,372
पुण्यातली गर्दी कमी होणं गरजेचं आहे... Non- Punekar ला जरा वाईट वाटेल पण सध्या परिस्थिती हाताबाहेर गेली आहे... सरकारने नवे गृहप्रकल्पावर आळा आणण्याची गरज आहे...
77
39
11
415
23,721
Rahul Gaikwad retweeted
Deccan Queen Birthday : इंग्रजांनी चालत्या ट्रेनमध्ये डायनिंग कार का सुरु केली होती? | Mumbai Pune #deccanqueen #pune #mumbai #railway @Rahul_G008
2
3
277
Rahul Gaikwad retweeted
Manoj Jarange Patil यांची सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी सरकारला का जड जातीये? #manojjarangepatil #marathareservation #antarwalisarati @Rahul_G008
1
2
326
Rahul Gaikwad retweeted
Chockroch Janta Party बाबत Gen Z तरुणांना काय वाटतं? ते या पार्टीला सपोर्ट करतात का? #cockrochjantaparty #abhijeetdipke #mumbaitak @Rahul_G008
1
1
224
Rahul Gaikwad retweeted
Thalapathy Vijay अद्याप मुख्यमंत्री का होऊ शकला नाही? आकडे काय सांगतात? #thalapathyvijay #tamilnadu #tamilnaduelection @Rahul_G008
1
297
Rahul Gaikwad retweeted
Mumbai Pune Missing Link : Shingroba धनगर यांनी इंग्रजांना मार्ग दाखवला पण त्यांनाच गोळी झाडली #missinglink #mumbaipune #expressway @Rahul_G008
12
55
2,762
Rahul Gaikwad retweeted
जादूटोणा विरोधी कायदा आला पण त्रुटी कायम,मुक्ता दाभोलकर Exclusive #ashokkharat #muktadabholkar #nashikcrime @Rahul_G008
2
2
438
Rahul Gaikwad retweeted
अंधश्रद्धेमुळे अनेक महिलांवर अन्याय होतात, हे तर आपण वारंवार पाहतोच. पण जेव्हा महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांच्या नेतृत्वात असलेले रूपाली चाकणकरांसारखे लोकच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, तेव्हा परिस्थिती अधिक चिंताजनक होते. अशोक खरात याच्या अटकेनंतर समोर आलेल्या सेक्स स्कँडलच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. तथाकथित “बुवा” संस्कृती, श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण आणि त्यात अडकणाऱ्या महिलांची वेदना – हे वास्तव नाकारता येत नाही. अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलांचे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. परंतु ज्या वेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात आणि कुणाच्या तरी “बुवाचे” पाय धुतात, तेव्हा हा विरोधाभास अधिक ठळकपणे समोर येतो. आज गरज आहे ती अंधश्रद्धेच्या मुळावर प्रहार करण्याची. समाज जागृत झाला, तरच अशा घटनांना आळा बसेल. #अंधश्रद्धा #महिलासुरक्षा #सामाजिकजागरूकता #महाराष्ट्रएपस्टीनफाइल्स #SexScandal #अशोकखरात #रुपालीपाटीलचाकणकर #सत्ताआणिअत्याचार
14
112
4
382
11,084
Rahul Gaikwad retweeted
LIVE :मुंबई – पुणे पुन्हा जाम, प्रवाशांना सकाळीच मनस्ताप #jilhaprishad #mumbai-puneexpressway #headlines today, @Rahul_G008 teapawt.net/i/broadcasts/1mrxmBMQX…
1
1
127