यंदाच्या दिवाळीमध्ये उद्योजक महिलांना प्रोत्साहन देऊया; महिलांच्या स्वप्नांना बळ देऊया!
आशापुरा प्रबोधन संस्था व पावनखिंड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिपोत्सव चुनाभट्टीकरांचा’ या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला.
हाच खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा उत्सव आहे. आपल्या छोट्याशा सहकार्याने महिला भगिनींच्या कष्टांना आणि स्वप्नांना नवी उभारी मिळू शकते.
#RajeshreeShirwadkar #ChunabhattiDipotsav
@Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @Rajesh_Shirwadk @BJP4Mumbai
🔶 आज माटुंगा येथील एल. के. वाघजी केंब्रिज शाळेला अचानक भेट दिली, त्यावेळेचे काही क्षण!
#RajeshShirwadkar #BMC #Matunga #LK_WaghjiCambridgeSchool #EducationMatters #Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @Rajesh_Shirwadk @TawdeRitu @misanjayghadi @BJP4Mumbai
🔶मुंबई मनपा शिक्षण समिती कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!
आज मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत एफ/उत्तर विभागातील मालमत्ता व इमारतींसंबंधी प्रलंबित विविध समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी इमारतींची दुरुस्ती, रखडलेले प्रश्न व नागरिकांच्या मुलभूत सुविधांबाबत सखोल चर्चा करून लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या. परिसरातील नागरिकांना उत्तम आणि सुरक्षित सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
(📍मुंबई महानगरपालिका | 🗓️27-10-2026)
#RajeshShirwadkar #BMC #MumbaiMunicipalCorporation #FNorthWard #Mumbai @Dev_Fadnavis
@RaviDadaChavan @AmeetSatam @Rajesh_Shirwadk @TawdeRitu @misanjayghadi @BJP4Mumbai (Rajeshree Shirwadkar, Civic Issues, Ward Meeting, Public Works, Local Governance, Municipal Corporation)
🔶आज मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती कार्यालयात विविध नागरिकांनी माझी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
(📍मुंबई महानगरपालिका| 🗓️27-10-2026)
#RajeshShirwadkar #BMC #Education #EducationMatters #Mumbai @Dev_Fadnavis
@RaviDadaChavan @AmeetSatam @Rajesh_Shirwadk @TawdeRitu @misanjayghadi @BJP4Mumbai (Rajeshree Shirwadkar, Important Meeting, BMC, Interaction with people, Mumbai)
🔶 शांतीनगर सीबीएसई शाळेला सदिच्छा भेट!
आज महालक्ष्मी पूर्व येथील शांतीनगर सीबीएसई शाळेला सदिच्छा भेट दिली. विद्यार्थी आणि प्राचार्यांसोबत झालेल्या संवादातून अनेक नवीन गोष्टी समजल्या. शाळेची पाहणी करून मुलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या अल्पोहार
व्यवस्थेचा आढावा घेतला.शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा भेटी नेहमीच प्रेरणादायी ठरतात!
( 🗓️27-10-2026)
#RajeshShirwadkar #BMC #ShantinagarCBSESchool #EducationMatters #Mumbai @Dev_Fadnavis
@RaviDadaChavan @AmeetSatam @Rajesh_Shirwadk @TawdeRitu @misanjayghadi
🔶 एल. के. वाघजी केंब्रिज शाळेला भेट!
आज माटुंगा येथील एल. के. वाघजी केंब्रिज शाळेला अचानक भेट दिली.
तेथील शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जवळून समजून घेतल्या.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्याचे कडक निर्देश दिले आहेत. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाळांच्या सक्षमीकरणासाठी योग्य ते निर्णय वेळोवेळी घेतले जातील.
(📍माटुंगा | 🗓️27-10-2026)
#RajeshShirwadkar #BMC #Matunga #LK_WaghjiCambridgeSchool #EducationMatters #Mumbai @Dev_Fadnavis
@RaviDadaChavan @AmeetSatam @Rajesh_Shirwadk @TawdeRitu @misanjayghadi @BJP4Mumbai (Rajeshree Shirwadkar, School Visit, Student Interaction)
































