हे गरजेच आहे पालकांनो, मुलांना मर्दानी खेळ शिकवा!
जसं
चॅरिटी बिगिन्स फ्राॅम होम याप्रमाणेच श्रीकांतजीनी आपला पाल्य रूद्रांश याला मोबाईलपासून दूर ठेवत त्याची खेळामध्ये रूची निर्माण केली.
-श्रीकांतजी शिंदे, खासदार!
@DrSEShinde
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
हे गरजेच आहे पालकांनो, मुलांना मर्दानी खेळ शिकवा!
जसं
चॅरिटी बिगिन्स फ्राॅम होम याप्रमाणेच श्रीकांतजीनी आपला पाल्य रूद्रांश याला मोबाईलपासून दूर ठेवत त्याची खेळामध्ये रूची निर्माण केली.
-श्रीकांतजी शिंदे, खासदार!
@DrSEShinde
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Some of us grew up thinking a run-a-ball was rather brisk scoring. Clearly, nobody told young Vaibhav!
Of his astonishing 204 off 53 balls against the UAE in Doha today, 168 runs came from sixes alone!
A century in 28 balls. A double century in 52. Both world records in men's List A cricket. And all of 15!
May he continue to enjoy playing cricket as much as we enjoy watching him!
#TeamIndia #RisingStarsAsiaCup #INDAvUAE
2️⃣0️⃣4️⃣ Runs
5️⃣3️⃣ Balls
2️⃣8️⃣ Sixes
7️⃣ Fours
3️⃣8️⃣5️⃣ Strike Rate
We are running out of superlatives for Vaibhav Sooryavanshi 👏🫡
Updates ▶️ bcci.tv/matches/6812d0db-232…
#TeamIndia | #RisingStarsAsiaCup | #INDAvUAE
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Pure passion, great energy and the joy of the game..!! ⚽🔥
#sports #DrShrikantEknathShinde #players #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
A Major Boost To Mumbai's Water Supply!
Surplus water from Koyna will be diverted to Mumbai, potentially adding 67 TMC of water annually and strengthening the city's long term water security.
@Dev_Fadnavis ji
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
बिजली उपभोक्ताओं के लिए देवाभाऊ का बड़ा तोहफा
महाराष्ट्र में महावितरण की अभय योजना के तहत बकाया बिजली बिलों पर पूरा ब्याज और विलंब शुल्क माफ!
साथ ही मूल बकाया राशि पर 20% तक अतिरिक्त छूट का लाभ।
जनता को राहत देना ही सुशासन की पहचान है।
@Dev_Fadnavis
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Boost to Mumbai's water supply!
Koina's surplus water to be diverted to Mumbai! Utilising water discharged into the sea after power generation! 67 TMC additional water! Annually after project completion!
Thanks Devabhau!
@Dev_Fadnavis
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Under CM Devendra Fadnavis, eligible tribal families will receive forest land ownership documents, while 15 lakh farmers stand to benefit from the farmer id initiative.
@Dev_Fadnavis ji
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
बिजली उपभोक्ताओं को बड़ी राहत!
देवाभाऊ @Dev_Fadnavis की पहल से महावितरण की अभय योजना के तहत पूरा ब्याज और विलंब शुल्क माफ!
बकाया बिल चुकाने पर 20% तक अतिरिक्त छूट का लाभ।
जनहित को समर्पित संवेदनशील नेतृत्व!
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
१३ वर्षांची प्रतीक्षा संपणार, ५,६८२ गुंतवणूकदारांना दिलासा.
NSEL घोटाळ्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांना सुमारे १,९५० कोटी रुपयांचा परतावा एकरकमी, थेट बँक खात्यात मिळणार आहे. हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा देणाऱ्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.या प्रक्रियेला गती देण्यासाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. गुंतवणूकदारांना आर्थिक न्याय मिळवून देण्याच्या दिशेने महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे पाऊल.
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
जपानमधील १२०० वर्षांची समृद्ध बौद्ध परंपरा लाभलेल्या कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापित होणे, हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. गेल्या १२० वर्षांत मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित होणारा पहिला भारतीय ठरण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी अत्यंत भावपूर्ण आणि गौरवास्पद बाब आहे.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
विद्यार्थ्यांनी अतोनात मेहनत घ्यायची, परीक्षा द्यायच्या आणि या उधळलेल्या मानवरूपी सांडांनी पैशासाठी आणि मस्तीच्या जोरावर पेपर फोडायचे! यांना या विधेयकाद्वारे वेसण घातलीत हे खूप छान केलंत देवेंद्रजी!
@Dev_Fadnavis
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
मुख्यमंत्री महाफंड योजनेद्वारे कौशल्य विकासाला चालना,
ADB आणि World Bank च्या निधीतून राज्यातील ITI संस्थांचे आधुनिकीकरण!
युवकांच्या हाताला काम, हाच देवाभाऊंचा ध्यास!
@Dev_Fadnavis जी
हा खरा विकास! 👇
मुंबईसाठी ठोस पाणी नियोजन!
7 नव्या सांडपाणी प्रकल्पातून रोज 50 दशलक्ष पाणी मिळणार!
एक प्रकल्प यावर्षी तर उर्वरित 2027, 2028 मध्ये पूर्ण होणार तसेच 50% पाणी उद्याने, बांधकामे व अन्य तर दुसर्या टप्प्यात आणखी प्रक्रियेतून हे पाणी पिण्यायोग्य करणार!
धन्यवाद देवेंद्रजी!
@Dev_Fadnavis
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
महाराष्ट्राच्या कोणत्याही भागाचे पाणी पळवून दुसऱ्या भागाला देण्याचा आमचा विचार नाही. कोयना प्रकल्पातून वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी वापरात आणता आले, तर मुंबईच्या पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होईल @Dev_Fadnavis
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
📍 खासदार क्रीडा संग्राम सिझन - २
DAY - 4 | GAME - CHESS ♟️
खासदार क्रीडा संग्रामच्या चौथ्या दिवशी आज ठाणे येथे बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. पटावरील प्रत्येक चाल, प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचांना दिलेले प्रत्युत्तर आणि शह-काटशहाचा रोमांच यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण झाली. प्रत्येक खेळाडूने विचारपूर्वक चाली रचत आपल्या बुद्धिमत्तेचा आणि रणनीतीचा कस लावला. शेवटच्या चालीपर्यंत रंगलेल्या या लढतींनी उपस्थितांची उत्सुकता वाढवली.बुद्धिबळाच्या पटावर जिंकण्यासाठी लागणारी एकाग्रता, संयम आणि दूरदृष्टी यांचा सुंदर आविष्कार या स्पर्धेत पाहायला मिळाला.
#CHESS #बुद्धिबळ #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
📍 खासदार क्रीडा संग्राम सिझन - २
DAY - 4 | GAME - PETANQUE
खासदार क्रीडा संग्रामच्या चौथ्या दिवशी आज अंबरनाथ येथे पेटांक स्पर्धा रंगली. एका छोट्याशा चेंडूला अचूक लक्ष्यापर्यंत पोहोचवण्याचा खेळ, प्रतिस्पर्ध्याला मागे टाकण्यासाठीची रणनीती आणि प्रत्येक फेरीनंतर वाढणारी उत्कंठा यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडूने आपली एकाग्रता आणि डावपेचांच्या जोरावर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अशा वेगळ्या आणि रंजक खेळांच्या माध्यमातून खेळाडूंना नवी संधी, नवा अनुभव आणि स्पर्धेचा आनंद मिळवून देणे, हेच खासदार क्रीडा संग्रामचे वैशिष्ट्य.
#PETANQUE #Shivsena #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
AMBARNATH, IT’S TIME TO LEVEL UP YOUR GAME! 🔥🏆
Introducing the Netaji Subhash Chandra Bose Sports Complex, Ambernath West a new destination for sports, fitness and future champions! With world-class sporting infrastructure, this sports complex brings together a range of facilities under one roof, Football, Athletics, Badminton, Wrestling, Kabaddi, Volleyball, Basketball and much more.
⚽ A dedicated Football Ground
🏃♂️ 400-metre, 8-lane Athletics Track
🏟️ Modern Indoor Stadium
🏆 Facilities for multiple indoor and outdoor sports
Developed with a funding of ₹33 CRORE, the Outdoor Sports Facilities are now complete and inaugurated, while the Indoor Stadium is also progressing towards completion and is expected to be ready in the coming months. Vision is simple to give the youth of Ambernath and surrounding areas the right infrastructure, opportunities and platform to turn their passion into performance.
Because the next generation of champions shouldn't have to look beyond their city for opportunities. The next big sporting talent can emerge right here from Ambernath.
Dream Big. Play Hard. Rise Higher!
#NetajiSubhashChandraBoseSportsComplex #Ambernath #YouthPower #SportsInfrastructure #FutureChampions #DrShrikantShinde


























































