Riddhes Patil retweeted
A special gesture for those who safeguard and protect our nation night and day.
On the occasion of #Rakshabandhan, tied rakhi to Our Brave Soldiers, thanking them for their sacrifices for the nation.
#Salute to all soldier brothers and sisters
@narendramodi @PMOIndia @AmitShah @Dev_Fadnavis @CMOMaharashtra – at Mumbai, India
Riddhes Patil retweeted
सण आयलाय गो,
आयलाय गो नारळी पुनवेचा,
मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा ||
कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची,
श्रद्धेची आणि समुद्रदेवतेच्या पूजनाची...
नारळी पौर्णिमानिमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
Riddhes Patil retweeted
Replying to @DcpNorthzone3
@DcpNorthzone3 We left us our office laptop and bag back! We left the bag in an auotrickshaw from Uber but were unable to connect via Uber. Om Totawar and Shinde sir, came to our rescue and tracked down the driver within few hours and got our belongings back! Thank you sir! 🙏
Riddhes Patil retweeted
'पद्म विभूषण' से अलंकृत, भारतीय शास्त्रीय संगीत के महान गायक एवं मेवाती घराने के सुप्रसिद्ध साधक पंडित जसराज जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि।
Riddhes Patil retweeted
भारतमातेचे वीर सुपुत्र, महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Riddhes Patil retweeted
देशाच्या विकासाला सदैव अटल प्रेरणा देणारे एक महाकाव्य
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! – at Mumbai, India
Riddhes Patil retweeted
#नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Riddhes Patil retweeted
I was honoured with the Bharat “Samman” 2026 Award in Delhi, presented by the Hon’ble Union Minister for Social Justice and Empowerment, Shri Ramdas Athawale Ji, in recognition of my contribution to women’s empowerment and social work.
मुझे दिल्ली में भारत “सम्मान” 2026 पुरस्कार से महिला सशक्तिकरण एवं सामाजिक क्षेत्र में मेरे योगदान के लिए सम्मानित किया गया। यह प्रतिष्ठित पुरस्कार माननीय केंद्रीय सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्री श्री रामदास आठवले जी के कर-कमलों से प्राप्त करना मेरे लिए अत्यंत गर्व और सम्मान का विषय है।
दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री मा. श्री रामदास आठवले जी यांच्या हस्ते भारत “सन्मान” २०२६ पुरस्काराने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रातील माझ्या योगदानाबद्दल मला सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त होणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
@RamdasAthawale
Riddhes Patil retweeted
आलिम्पिकमधे
वैयक्तिक पदक
मिळवणारे पहिले
भारतीय कुस्तीगीर
खाशाबा जाधव यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! – at Mumbai, India
Riddhes Patil retweeted
Distributed Umbrella For Free to residents of #Versova_Vidhansabha. #Versova #BJPGovernment #DevendraFadnavis #DevaBhau
@narendramodi @AmitShah @AmitShahOffice
@Dev_Fadnavis @Devendra_Office @mieknathshinde
@CMOMaharashtra @RaviDadaChavan @BJP4India
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai
Riddhes Patil retweeted
|| ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥
प्रथम श्रावण सोमवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#प्रथम_श्रावण_सोमवार
Riddhes Patil retweeted
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री.
@NitinNabin
जी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून नवनियुक्त सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या अनुभवातून, कार्यक्षमतेतून आणि संघटन कौशल्यातून पक्षसंघटना अधिक बळकट होईल, हा विश्वास आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा व पुढील यशस्वी वाटचालीस सदिच्छा !
@BJP4India
Riddhes Patil retweeted
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री.
@NitinNabin
जी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून नवनियुक्त सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या अनुभवातून, कार्यक्षमतेतून आणि संघटन कौशल्यातून पक्षसंघटना अधिक बळकट होईल, हा विश्वास आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा व पुढील यशस्वी वाटचालीस सदिच्छा !
@BJP4India
Riddhes Patil retweeted
Distributed Umbrella For Free to residents of #Versova_Vidhansabha. #Versova #BJPGovernment #DevendraFadnavis #DevaBhau
@narendramodi @AmitShah @AmitShahOffice
@Dev_Fadnavis @Devendra_Office @mieknathshinde
@CMOMaharashtra @RaviDadaChavan @BJP4India
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai
Riddhes Patil retweeted
वसोॅवा विधानसभेमध्ये संत शिरोमणि श्री. रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त दीपप्रज्वलन व महाआरती करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वसोॅवा विधानसभा क्षेत्रातील आमच्या भगिनी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. – at Mumbai, India
Riddhes Patil retweeted
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील माझ्या मच्छीमार बांधव-भगिनींना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. ☔🙏
देवाभाऊंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🚩
मच्छीमार बांधव-भगिनींच्या सेवेसाठी सदैव तत्पर! 🤝
यावेळी भाजपा मा. नगरसेवक श्री. योगीराज दाभाडकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#DevendraFadnavis #Devabhau #वाढदिवस #छत्रीवाटप #मच्छीमारबांधव #मच्छीमारभगिनी #वर्सोवा_विधानसभा #BJP #Maharashtra
@Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai

वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील वेसावे कोळीवाड्यातील वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मा. नगरसेवक योगीराज दाभाडकर तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Riddhes Patil retweeted
!! जीवेत् शरद् शतम्!!
महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार सीमाताई हिरे यांनीही देवाभाऊंचे अभिष्टचिंतन केले.
@Dev_Fadnavis
@Devendra_Office
@CMOMaharashtra
@MlaMandaMhatre – at Mumbai, India
Riddhes Patil retweeted
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांचा आज माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेतला.
@mieknathshinde